Posted inTop Stories

राज्य कर्मचाऱ्यांचा शासनाला इशारा ! ‘तो’ जीआर रद्द करा अन्यथा राज्यभर आंदोलन सुरु करू, कोणी दिलाय इशारा ? 

State Employee News : राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत हजारो शिक्षक सध्या राज्य शासनाविरोधात आक्रमक भूमिकेत उतरले आहेत. महाराष्ट्र राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने गेल्या महिन्यात घेतलेल्या एका निर्णयाविरोधात सध्या संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये शासनाविरोधात रोज पाहायला मिळत आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच जून महिन्यात जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलीबाबत राज्यातील शिक्षण विभागाने एक महत्त्वाचा निर्णय निर्गमित केला आहे. शिक्षण […]