Talathi Bharati 2023 : गेल्या अनेक दिवसांपासून ज्या तलाठी भरतीची वाट पाहिली जात होती ती तलाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील 4,644 रिक्त तलाठ्यांच्या जागा भरण्यासाठी अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे.

या पदभरतीनुसार 36 जिल्ह्यातील रिक्त तलाठी पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत. यामुळे स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विशेषता तलाठी भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Advertisement

खरंतर गेल्या काही दिवसांपूर्वी तलाठी भरतीची फेक न्युज वायरल झाली होती. यामुळे या भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. पण आता राज्य शासनाच्या महसूल विभागाने तलाठी भरतीची जाहिरात काढली आहे.

दरम्यान, आज आपण तलाठी पदभरतीसाठी आवश्यक असलेल्या पात्रता जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. यासोबतच, आज आपण महाराष्ट्र राज्य शासनाच्या महसूल विभागाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या या भरतीच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यातील किती रिक्त तलाठी पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत याबाबतही जाणून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत. 

Advertisement

तलाठीपदाच्या जिल्ह्यानुसार रिक्त जागा खालील प्रमाणे

नासिक 208

Advertisement

धुळे 205

नंदुरबार 54

Advertisement

जळगाव 208

अहमदनगर 250

Advertisement

छत्रपती संभाजी नगर 161

जालना 118

Advertisement

परभणी 105

हिंगोली 76

Advertisement

नांदेड 119

लातूर 63

Advertisement

बीड 187

उस्मानाबाद 110

Advertisement

मुंबई शहर 19

मुंबई उपनगर 43

Advertisement

ठाणे 65

पालघर 142

Advertisement

रायगड 241

रत्नागिरी 185

Advertisement

सिंधुदुर्ग 143

नागपूर 177

Advertisement

वर्धा 78

भंडारा 67

Advertisement

गोंदिया 60

चंद्रपूर 167

Advertisement

गडचिरोली 158

अमरावती 56

Advertisement

अकोला 41

वाशिम 19

Advertisement

यवतमाळ 77

बुलढाणा 49

Advertisement

पुणे 383

सातारा 153

Advertisement

सांगली 98

सोलापूर 197

Advertisement

कोल्हापूर 56

तलाठी पदासाठीच्या पात्रता खालील प्रमाणे

Advertisement

या पदासाठी पदवीधर उमेदवार पात्र राहणार आहेत.

तसेच पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे.

Advertisement

सोबतच उमेदवारांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचं चांगलं ज्ञान देखील असणं आवश्यक आहे.

Advertisement

Santosh Kumar is an accomplished journalist known for his insightful and impactful reporting. With over a decade of experience in the field Kumar's work has been featured in several leading newspapers...

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *