दहावीनंतर ‘हे’ कोर्स केल्यास मिळणार लाखो रुपयांच्या पॅकेजची नोकरी !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Diploma Courses After 10th : महाराष्ट्र राज्य बोर्डाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी बारावीचा निकाल जाहीर केला होता. 21 मे 2024 ला इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला असून दहावीच्या निकालाची तारीख सुद्धा डिक्लेअर करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य बोर्ड उद्या अर्थातच 27 मे 2024 ला दुपारी एक वाजता दहावीचा निकाल जाहीर करणार आहे.

महाराष्ट्र राज्य बोर्डाचा अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे. खरे तर गेल्या अनेक दिवसांपासून दहावीचा निकाल कधी लागणार अशी विचारणा विद्यार्थी आणि पालकांच्या माध्यमातून केली जात होती. दरम्यान, विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची निकालाची आतुरता उद्या संपणार आहे.

उद्या दुपारी एक वाजता दहावीचा निकाल महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केला जाणार आहे. परंतु दहावी झाल्यानंतर पुढे काय करावे ? असा देखील प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या माध्यमातून उपस्थित केला जातोय.

विशेष म्हणजे अनेकांना दहावीनंतर छोटा-मोठा डिप्लोमा कोर्स करून लगेचच नोकरी हवी असते. दरम्यान आज आपण दहावीनंतर उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या डिप्लोमा कोर्सची माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

आज आपण ज्या कोर्सची माहिती पाहणार आहोत ते कोर्स केल्यानंतर विद्यार्थ्यांना लगेचच नोकरी लागू शकते. विशेष म्हणजे हे कोर्स करून विद्यार्थी चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकतात. त्यामुळे जर तुम्हालाही दहावीनंतर लगेचच छोटा मोठा कोर्स करून नोकरी हवी असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे.

दहावीनंतर उपलब्ध असलेले कोर्सेस

1) डिप्लोमा इन फोटोग्राफी

2) डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग

3) डिप्लोमा इन ग्राफिक डिझाईनिंग

4) डिप्लोमा इन जर्नलिझम म्हणजेच पत्रकारीता डिप्लोमा

5) डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट

6) इंग्रजी भाषेत डिप्लोमा म्हणजेच डिप्लोमा इन इंग्लिश

7) डिप्लोमा इन फाईन आर्ट

8) डिप्लोमा इन डिजिटल मार्केटिंग

9) डिप्लोमा इन एलिमेंट्री एज्युकेशन

10) डिप्लोमा इन सायकोलॉजी

11)डिप्लोमा इन बेकरी अँड confectionary

12) डिप्लोमा इन मेकअप अँड ब्युटी

13) डिप्लोमा इन ज्वेलरी डिझाईनिंग

14) डिप्लोमा इन गेम डिझाईनिंग

15) डिप्लोमा इन वेब डिझाईनिंग

16) डिप्लोमा इन टेक्स्टाईल डिझाईनिंग

17) डिप्लोमा इन ॲनिमेशन डिझाईनिंग

18) डिप्लोमा इन मरीन इंजीनियरिंग

19) डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट

20) डिप्लोमा इन लेदर डिझाईनिंग

21) डिप्लोमा इन टेक्सटाईल इंजीनियरिंग

Leave a Comment