Post Office Scheme : भारतात गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड सारखे थोडे जोखीमपूर्ण पर्याय आहेत. तर बँकेची एफ डी योजना, बँकेची आरडी योजना, पोस्ट ऑफिस आणि एलआयसीच्या बचत योजना, पोस्ट ऑफिसची आरडी योजना अशा अनेक योजनांमध्ये गुंतवणूक केली जाऊ शकते. दरम्यान, आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशाच एका बचत योजनेची माहिती […]
Aadhar Card Update: तुम्हालाही आधार कार्ड वरचा फोटो बदलायचा आहे का? वाचा सगळी माहिती
Aadhar Card Update:- आधार कार्ड हे एक महत्त्वाचे कागदपत्र असून तुम्हाला बँकेत खाते उघडण्यापासून तर अगदी मोबाईलचे सिम कार्ड खरेदी करण्यासाठी देखील आधार कार्डची आवश्यकता भासते. याशिवाय अनेक छोटे-मोठ्या गोष्टी तुम्ही आधार कार्ड शिवाय करू शकत नाही इतके हे कागदपत्र महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आधार कार्ड अपडेट ठेवणे खूप गरजेचे असते. यामध्ये जन्मतारीख किंवा […]
Business Idea: मोबाईलशी संबंधित ‘हा’ व्यवसाय सुरू करा आणि लाखोत नफा मिळवा! वाचा संपूर्ण माहिती
Business Idea:- नोकऱ्यापेक्षा आता व्यवसायाकडे तरुणाईचा कल मोठ्या प्रमाणावर वाढला असून अनेक जण आता व्यवसाय करण्याचा विचार करतात. परंतु जेव्हा व्यवसाय करण्याचा विचार मनामध्ये येतो तेव्हा सगळ्यात अगोदर आपल्या डोक्यात येते की व्यवसाय कोणता करावा आणि एकदा व्यवसाय कोणता करावा हे निश्चित झाले की व्यवसायासाठी लागणारे भांडवल या दोन गोष्टींचा प्रामुख्याने व्यवसाय करण्याच्या अगोदर विचार […]
Drone Didi Scheme: काय आहे ड्रोन दीदी योजना? महिलांना कसा होईल फायदा? वाचा ए टू झेड माहिती
Drone Didi Scheme:- केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांकरिता अनेक आर्थिक लाभाच्या योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून अशा घटकांना सामाजिक आर्थिक दृष्टिकोनातून त्यांचा विकास व्हावा व रोजगाराच्या संधी निर्माण होऊन आर्थिक स्वावलंबी व्हावेत त्यामागचा प्रमुख उद्देश. त्यासोबतच जर आपण महिलांचा विचार केला तर महिलांचे सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून महिलांना विविध क्षेत्रांमध्ये सहभागी होता यावे […]
Green FD Scheme: काय आहे ग्रीन एफडी योजना? तुम्ही गुंतवणूक केली तर मिळवू शकतात मोठा नफा! वाचा माहिती
Green FD Scheme:- आपण जो काही पैसा कमावतो त्या पैशाची इन्व्हेस्टमेंट म्हणजेच गुंतवणूक आपण अनेक योजनांमध्ये करत असतो. जेणेकरून आपण कष्टाने कमावलेल्या पैशाची गुंतवणूक योग्य ठिकाणी करून आपली गुंतवणूक सुरक्षित राहावी व त्यातून आपल्याला चांगला परतावा मिळावा हा प्रमुख उद्देश गुंतवणूकदारांचा असतो. याकरिता अनेक बँकांच्या मुदत ठेव योजना म्हणजेच फिक्स डिपॉझिट स्कीम, म्युच्युअल फंड एसआयपी […]
Education Scholarship: अमेरिका व ब्रिटनमध्ये शिक्षण घेण्याची इच्छा आहे? तर मिळत आहे 82 लाखांची शिष्यवृत्ती! असा कराल अर्ज
Education Scholarship:- उच्च शिक्षण म्हटले म्हणजे यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर शुल्क म्हणजेच पैसा लागतो. परंतु आपल्याला माहित आहे की असे अनेक विद्यार्थी आपल्याला दिसून येतात त्यांच्याकडे अलौकिक बुद्धिमत्ता असते म्हणजेच ते खूप हुशार असतात. परंतु आर्थिक परिस्थिती खूपच बेताची असल्यामुळे अशा हुशार विद्यार्थ्यांना इच्छा असून देखील उच्च शिक्षण घेता येत नाही व त्यातल्या त्यात विदेशात […]
Ayushman Bharat Card: तुमच्याकडे आयुष्यमान कार्ड आहे का? या योजनेत लिस्टेड हॉस्पिटलने मोफत उपचार देण्यास नकार दिल्यास काय करावे?
Ayushman Bharat Card:- देशातील गरिब आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोक आरोग्य विमा किंवा आरोग्य विषयक काही आपत्कालीन मोठ्या प्रमाणावर जर खर्च करण्याची वेळ आली तर इतक्या मोठ्या प्रमाणावर खर्च करणे अशा व्यक्तींना शक्य नसते. म्हणून केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू करण्यात आलेली आहे व तिलाच आपण आयुष्य भारत असे देखील म्हणतो. सध्या या योजनेची […]
आरबीआयने पेटीएमनंतर ‘या’ बँकेवर केली मोठी कारवाई, RBI ने दिली माहिती
Banking News : आरबीआय अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडिया ही देशातील एकमात्र बँकिंग नियामक संस्था आहे. आरबीआयचा देशातील खाजगी, सरकारी आणि सहकारी बँकेवर कमांड असतो. एवढेच नाही तर नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्यांना देखील RBI चे नियम, अटी आणि शर्तीच्या अधीन राहावे लागते. नियमांचे उल्लंघन झाल्यास आरबीआयकडून मोठी कारवाई होते. यामुळे बँकांना आरबीआयच्या नियमांचे पालन करावे […]
मोठी बातमी ! पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेबाबत केंद्र सरकारचा ऍक्शन प्लॅन, घेतला ‘हा’ मोठा निर्णय
Pune-Nashik Railway : पुणे-नासिक-मुंबई ही तिन्ही शहरे राज्याच्या विकासाची सुवर्ण त्रिकोण म्हणून ओळखली जातात. मात्र असे असले तरी आजही पुणे ते नाशिक असा थेट प्रवास करण्यासाठी रेल्वे मार्ग नाहीये. त्यामुळे नाशिकचा विकास हा थोडासा मंदावला आहे. मुंबई आणि पुण्याशी तुलना केली असता नाशिकचा विकास हा तुलनेने कमी असल्याचे भासते. दरम्यान, नासिक ते पुणे हा प्रवास […]
Onion Harvesting Machine: आता कांदा काढण्याचे टेन्शन संपणार! शेतकऱ्यांचे सेवेशी लवकरच येणार कांदा काढणी यंत्र
Onion Harvesting Machine:- महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड केली जाते व खासकरून नासिक आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर होते. परंतु आता महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात कांद्याच्या लागवड क्षेत्रात वाढ झाल्याचे सध्या चित्र आहे. परंतु जर आपण कांदा या पिकाचा विचार केला तर या पिकासाठी सगळ्यात जास्त खर्च होत असेल तर […]