Suryoday Solar Scheme:- सध्या सौर ऊर्जा वापरायला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबवण्यात येत आहेत. उदाहरणच घ्यायचे झाले तर पंतप्रधान कुसुम योजना व या सोबत महाराष्ट्र राज्य सरकारच्या देखील काही योजना आहेत. या योजनेच्या माध्यमातून सौर ऊर्जा पॅनल बसवण्यासाठी अनुदान स्वरूपात मदत करण्यात येते. या सगळ्या योजनांमध्ये आता प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची भर पडली […]
एसटी महामंडळाच्या ‘या’ कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना परदेशात शिकण्यासाठी मिळणार 10 लाख! वाचा नियम व अटी
अनेक विद्यार्थी समाजामध्ये असे दिसून येतात की ते अलौकिक बुद्धिमत्ता असलेले असतात परंतु त्यांच्या घरची आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण घेण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण होतात. अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने शिक्षण अर्धवट सोडावे लागते. त्यामुळे अशा बेताची आर्थिक परिस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागू नये याकरिता सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या […]
Farmer Success Story: कोकणातील हा उच्चशिक्षित तरुण ससे पालनातून वर्षाला कमवत आहे 12 लाख! वाचा माहिती
Farmer Success Story:- आजकालचे उच्चशिक्षित तरुण नोकऱ्या नसल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसायांकडे सध्या वळताना आपल्याला दिसून येत आहे. त्यातल्या त्यात जर आपण शेतीसंबंधीत असलेल्या व्यवसायांचा विचार केला तर शेतीमध्ये अनेक उच्चशिक्षित तरुण सध्या येऊ लागले असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळे प्रकारचे पिकांची लागवड करून उच्चशिक्षित तरुण फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक नफा मिळवताना आपल्याला दिसून येत […]
तुमची देखील ऑनलाइन फसवणूक झाली आहे का? करा ‘या’ नंबरवर कॉल आणि मिळवा तुमचा पैसा परत
सध्या मोठ्या प्रमाणावर सायबर भामट्यांच्या माध्यमातून ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. असे हे सायबर ठग वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करून फसवणूक करताना आपल्याला दिसून येत आहेत. दररोज असे असंख्य प्रकरणे घडत असून अनेक लोकांच्या बँक खाते रिकामी होत आहेत. जेव्हा एखाद्याला अशा पद्धतीने फसवणुकीला सामोरे जावे लागते तेव्हा संबंधित व्यक्तीला कळत नाही […]
आधार कार्ड विषयी ‘हे’ छोटेसे काम करा आणि तुमची होणारी फसवणूक टाळा! होणारी फसवणूक लगेच कळेल तुम्हाला
आधार कार्ड हे एक महत्त्वाचे कागदपत्र असून तुम्हाला अनेक सरकारी कामांसाठी व बँकिंगच्या कामांसाठी देखील आता आधार कार्डची आवश्यकता भासते. त्यामुळे आधारशिवाय बऱ्याच प्रकारची कामे तुम्ही करू शकत नाहीत. त्यामुळे तुमच्या आधार कार्ड अपडेट ठेवणे खूप गरजेचे आहे. आधार कार्डच्या संबंधित पाहिले तर अनेक फसवणुकीच्या घटना देखील घडत असल्याचे आपण ऐकले किंवा वाचले असेल. त्यामुळे […]
मोठी बातमी ! लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती, काय म्हटले PM Modi?
Bharat Ratna Award Aadwani : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच एक मोठी माहिती दिली आहे. पंतप्रधान महोदय यांनी भारताचे माजी उपपंतप्रधान तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान अर्थातच भारत रत्न जाहीर झाला असल्याची मोठी माहिती दिली आहे. पंतप्रधानांनी सोशल मीडियावर याची माहिती दिली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म […]
मूल जन्माला आल्यानंतर ‘या’ योजनांमध्ये करा गुंतवणूक! मुलाच्या उच्च शिक्षणासाठी 15 वर्षात होईल लाखोंची रक्कम जमा
आपण जे काही पैसे कमवतो त्या पैशांची बचत आणि बचतीचे चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करणे हे भविष्यकालीन आर्थिक सक्षमता आणि आर्थिक गरजांच्या पूर्ततेसाठी खूप महत्त्वाचे आहे. भविष्य काळामध्ये आपल्याला काही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती, मुला मुलींचे उच्च शिक्षण तसेच लग्नकार्य इत्यादीसाठी मोठ्या प्रमाणावर पैशांची आवश्यकता भासू शकते. त्यामुळे आपण कमवलेल्या पैशांची बचत करून त्यांची गुंतवणूक योग्य ठिकाणी […]
मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेससंदर्भात मोठी बातमी ! वेळापत्रकात होणार मोठा बदल, वाचा डिटेल्स
Mumbai Goa Vande Bharat Express : 2019 मध्ये भारतीय रेल्वेने वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली हायस्पीड ट्रेन सुरू केली. ही गाडी सर्वप्रथम नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली. यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. सध्या स्थितीला देशातील 41 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू […]
PF Account: तुमच्या पीएफ खात्यामध्ये तुमची कंपनी पैसे जमा करते की नाही? अशा पद्धतीने करा माहिती
PF Account:- आपल्यापैकी बरेच जण खाजगी कंपन्यांमध्ये काम करत असतात. अशावेळी अशा कंपन्यांमध्ये काम करत असताना कर्मचाऱ्यांचा प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच भविष्य निर्वाह निधीपोटी काही रक्कम दर महिन्याला कापली जाते व ती कर्मचाऱ्यांच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये जमा होत असते. आपण ज्या कंपनीमध्ये काम करतो ती कंपनी पगारातून ठराविक रक्कम कापते व दर महिन्याला पीएफचे […]
Scheme For Business: व्यवसाय उभा करण्यासाठी नका घेऊ पैशांचे टेन्शन! सरकारच्या ‘या’ योजना देतात विनातारण कर्ज
Scheme For Business:- व्यवसाय उभा करायचा राहिला म्हणजे सगळ्यात मोठी समस्या म्हणजे व्यवसायासाठी लागणारी गुंतवणूक म्हणजेच पैसे होय. तुम्हाला अगदी छोटा किंवा मोठा व्यवसाय किंवा स्टार्टअप सुरू करायचा असेल तर तुम्हाला पैशांची आवश्यकता ही भासतेच. त्यामुळे बरेच व्यक्ती व्यवसाय उभारण्यासाठी विविध माध्यमातून कर्ज मिळवण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतात. याच प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी किंवा व्यवसाय […]