Posted inTop Stories

Business Idea: ‘या’ व्यवसायाला सरकार करते दोन लाख रुपयांची मदत! सुरू करा आणि मजबूत नफा कमवा

Business Idea:- सुशिक्षित बेरोजगारीचा प्रश्न हा भारतासमोरील एक ज्वलंत प्रश्न असून दरवर्षी विद्यापीठांमधून पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या तरुण-तरुणींची संख्या आणि त्यामानाने उपलब्ध नोकरी यांचे प्रमाण खूपच व्यस्त असल्यामुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. त्यामुळे व्यवसाय उभारणी ही काळाची गरज असून त्या दृष्टिकोनातून आता अनेक तरुण-तरुणी व्यवसायाकडे वळले आहेत. तसेच अशा तरुणांना व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे […]

Posted inTop Stories

राज्य कर्मचाऱ्यांसाठी गोड बातमी ! शिंदे सरकारने जुनी पेन्शन लागू करणेबाबत दिलेला शब्द पाळला, शासन निर्णय निघाला

State Employee News : राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी गोड बातमी समोर आली आहे. खरे तर, ज्या जुनी पेन्शन योजनेच्या मुद्द्यावरून संपूर्ण महाराष्ट्रात वादंग पेटलेले आहे त्या संदर्भात शिंदे सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून 1 नोव्हेंबर 2005 नंतर राज्य शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी […]

Posted inTop Stories

Budh Gochar 2024: बुधदेवाची गोचर स्थिती ‘या’ राशींची वाढवेल श्रीमंती? वाचा तुमच्या राशीला होईल का आर्थिक फायदा?

Budh Gochar 2024:- ज्योतिषशास्त्रानुसार पाहिलं तर काही ठराविक कालावधीनंतर प्रत्येक ग्रह राशीपरिवर्तन करत असतो. या राशी परिवर्तनामुळे अनेक शुभ आणि अशुभ योग देखील तयार होत असतात व त्याशिवाय ग्रहांच्या या राशी परिवर्तनामुळे काही राशींना खूप मोठा फायदा होतो तर काहींची नुकसान देखील होते. अगदी याच पद्धतीने फेब्रुवारी महिन्याची सुरुवात म्हणजेच एक फेब्रुवारीला बुध या ग्रहाने […]

Posted inTop Stories

भाडेकरार तसेच साठेखतमध्ये बनावट दस्त नोंदणीला बसेल आता आळा! मुद्रांक शुल्क विभागाची अनोखी शक्कल

मालमत्ता खरेदी विक्रीच्या व्यवहारांमध्ये बऱ्याचदा फसवणुकीचे प्रकार उघडकीस येतात. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे फसवणूक केली जाते. जसं की एकच मालमत्ता एकापेक्षा जास्त जणांना विकणे, भाडेकरार तसेच मालमत्ता खरेदी करताना किंवा साठेखत करताना दस्त नोंदणी करावी लागते व त्यामध्ये बनावट दस्तनोंदणी केली जात असल्याचे देखील प्रकार काही दिवसांपासून समोर आल्याचे सध्या चित्र आहे. या प्रकारचे जे काही […]

Posted inTop Stories

Health Tips: पायांवर दिसत असतील ‘ही’ लक्षणे तर वेळीच व्हा सावध! असू शकतात हे आजार

Health Tips:- शरीराच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाहिले तर शरीरामध्ये जर कुठलीही समस्या निर्माण झाली तर त्याची लक्षणे हे शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर आपल्याला दिसून येतात. परंतु आपल्याला माहीत नसल्यामुळे अशा लक्षणांकडे आपण दुर्लक्ष करत असतो. जर वेळीच अशी लक्षणे आपल्या लक्षात आली तर आपण वेळेत उपचार करू शकतो व भविष्यात होणाऱ्या त्रासापासून वाचू शकतो. हात किंवा पाय […]

Posted inTop Stories

तुम्ही खात असलेले चिकन खरच फ्रेश आहे का? ‘या’ गोष्टींचे करा निरीक्षण आणि ओळखा चिकन ताजे आहे कि शिळे

नॉन व्हेजिटेरियन लोक मोठ्या प्रमाणावर आहारामध्ये चिकनचा वापर करतात. आपण जेव्हा चिकन विकत आणतो तेव्हा बहुतेक आपण जेव्हा चिकन विकत घेतो तेव्हा ते आपल्या समोरच बऱ्याचदा कापले जाते व अशा वेळेस ते ताजे आहे की शिळे त्याबद्दल जास्त करून चिंता करण्याची गरज नसते. परंतु बऱ्याचदा ऑनलाइन किंवा शॉपिंग मॉल मधून चिकन विकत घेतले जाते किंवा […]

Posted inTop Stories

तुम्हाला देखील तुमची बाईक चोरी जाण्याची भीती आहे का? तर वापरा ‘या’ टिप्स आणि व्हा निश्चिंत

सध्या आपण ऐकतो किंवा वाचतो की बाईक चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे आपल्याला दिसून येते. कधी कधी तर आपले कुठे पाच मिनिटाचे काम असेल व त्या ठिकाणी जर आपण बाईक लावून त्या कामासाठी गेलो तर तेवढ्या कालावधीत देखील बाईक चोरीच्या घटना घडतात. अगदी सहजरित्या बाईक चोरीच्या घटना आपल्याला दिसून येतात. एवढेच नाही तर रात्री […]

Posted inTop Stories

Budget 2024: आता मिळेल महिन्याला 300 युनिट मोफत वीज आणि 18 हजार रुपये कमावण्याची सुवर्णसंधी! वाचा माहिती

Budget 2024:- काल देशाचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये सरकारच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारच्या मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या नाहीत. एवढेच नाही तर सादर करण्यात आलेल्या या बजेटमध्ये काहीही स्वस्त किंवा महाग झालेले नाही. एवढेच नाही तर सरकारने कस्टम ड्युटी किंवा एक्साईज ड्युटी मध्ये देखील कुठलाही बदल केलेला नाही. शेतकऱ्यांसाठी कुठल्या […]

Posted inTop Stories

Onion Harvesting Machine: आता कांदा काढण्याचे टेन्शन संपणार! शेतकऱ्यांचे सेवेशी लवकरच येणार कांदा काढणी यंत्र

Onion Harvesting Machine:- महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड केली जाते व खासकरून नासिक आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर होते. परंतु आता महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात कांद्याच्या लागवड क्षेत्रात वाढ झाल्याचे सध्या चित्र आहे. परंतु जर आपण कांदा या पिकाचा विचार केला तर या पिकासाठी सगळ्यात जास्त खर्च होत असेल तर […]

Posted inTop Stories

सेविंग बँक अकाउंट मध्ये किती कॅश डिपॉजिट केली जाऊ शकते ? काय सांगतो नियम, पहा..

Banking News : बँक खातेधारकांसाठी आजची बातमी खूपच खास राहणार आहे. आपल्यापैकी अनेकांचे बँकेत खाते असेल. काही लोकांचे करंट बँक अकाउंट असेल तर काही लोकांचे सेविंग बँक अकाउंट असेल. दरम्यान आजची ही बातमी अशा सर्वच खातेधारकांसाठी महत्त्वाचे राहणार आहे. खरंतर, भारतात कॅशलेस इकॉनोमीला सरकारने चालना दिली आहे. यामुळे आता रोकड व्यवहारांऐवजी बँकिंग व्यवहार मोठ्या प्रमाणात […]