SBI Home Loan : एसबीआय अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील पब्लिक सेक्टर मधील एक मोठी बँक आहे. या बँकेकडून ग्राहकांना स्वस्तात होम लोन उपलब्ध करून दिले जात आहे. यासाठी एसबीआय कडून स्पेशल होम लोन ऑफर दिली जात आहे. यामुळे सर्वसामान्यांचे गृह खरेदीचे स्वप्न स्वस्तात पूर्ण होणार आहे. खरे तर, गेल्या काही वर्षांपासून घरांच्या […]
आताची सर्वात मोठी बातमी ! राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढणार, किती वर्षानी वाढणार ? केव्हा होणार निर्णय ?
State Employee News : राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ही बातमी आहे कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय वाढवणेबाबत. खरे तर सदर नोकरदार मंडळी कडून जुनी पेन्शन योजना आणि सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून मागणी लावून धरण्यात आली आहे. सध्या स्थितीला राज्य शासकीय सेवेत असलेल्या सरकारी नोकरदार मंडळीचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षे एवढे आहे. तर दुसरीकडे […]
बँकेत एफडी करायची आहे का ? आधी याचे तोटे जाणून घ्या आणि मग ठरवा FD करावी का
Bank FD Scheme : अलीकडे गुंतवणूकदारांपुढे गुंतवणुकीसाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड सारख्या जोखीम पूर्ण ठिकाणी सुद्धा गुंतवणूक केली जात आहे. तर दुसरीकडे सोने-चांदी, रिअल इस्टेट यांसारख्या ठिकाणी देखील गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र आजही असे अनेक गुंतवणूकदार आहेत जे की बँकेची एफडी योजना, बँकेची आरडी योजना, पोस्ट ऑफिस आणि […]
2023 प्रमाणेच यंदा मान्सून कमकुवत राहणार का, यंदाचा पावसाळा कसा राहणार ? हवामान तज्ञ के एस होसाळीकर म्हणतात…
Monsoon News : गेल्यावर्षी अर्थातच 2023 मध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये खूपच कमी पाऊस झाला. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात गेल्या वर्षी झालेल्या मान्सूनमध्ये सरासरीपेक्षा 12 टक्के कमी पाऊस झाला. यामुळे गेल्या वर्षी शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. खरीप हंगामातून शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पादन मिळाले नाही. कमी पावसामुळे रब्बी हंगाम देखील प्रभावित झाला आहे. […]
मुंबईकरांसाठी खुशखबर ! मुंबईहून अयोध्यासाठी धावणार 15 विशेष गाड्या, केव्हा धावणार पहिली गाडी ? वाचा सविस्तर
Mumbai To Ayodhya Special Train : श्रीक्षेत्र अयोध्या येथील भव्य राम मंदिराचे उदघाट्न 22 जानेवारी 2024 ला करण्यात आले आहे. तसेच प्रभू श्री रामरायाचे हे भव्य मंदिर 23 जानेवारीपासून रामभक्तांसाठी खुले करण्यात आले आहे. यामुळे जगभरातील रामभक्तांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण असून दर दिवशी लाखो भाविक श्रीक्षेत्र अयोध्याला जाऊन रामरायाचे दर्शन घेत आहेत. दरम्यान, देशभरातील रामभक्तांसाठी […]
मोठी बातमी ! 28 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान ‘या’ भागात बरसणार अवकाळी पाऊस, हवामान खात्याची माहिती
Havaman Andaj : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यात थंडीचा जोर वाढत असल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी थंडीची लाट आली आहे. जाता-जाता थंडी चांगलाच कहर माजवत आहे. काही ठिकाणी दाट धुके देखील पाहायला मिळत आहेत. यामुळे दिवसादेखील विजीबिलिटी कमी झालेली आहे. परिणामी वाहनचालकांना सकाळी-सकाळी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकंदरीत महाराष्ट्रातील हवामान गेल्या […]
सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट, 1 फेब्रुवारीला सादर होणाऱ्या बजेटमध्ये ‘ही’ मागणी होणार पूर्ण, वाचा सविस्तर
Government Employee News : येत्या काही महिन्यात देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत, केंद्रातील मोदी सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. विशेष बाब अशी की, लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. एक फेब्रुवारी 2024 ला केंद्रातील मोदी सरकार आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा बजेट सादर करणार आहे. अशा […]
सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निर्णय ! लग्न झालेल्या बहिणीच्या संपत्तीवर भावाचा किती अधिकार असतो ? मा. न्यायालयाने स्पष्टचं सांगितलं
Supreme Court Decision : मुलाचा आणि मुलीचा आपल्या वडिलांच्या संपत्तीवर समान अधिकार असतो. विशेष म्हणजे लग्न झाल्यानंतरही मुलाचा आणि मुलीचा आपल्या वडिलांच्या संपत्तीवरील अधिकारात कोणताच बदल येत नाही. म्हणजेच लग्न झाल्यानंतरही मुलगा किंवा मुलगी आपल्या वडिलांच्या संपत्ती वर दावा करू शकणार आहे. पण, अनेकांच्या माध्यमातून लग्न झालेल्या बहिणीच्या संपत्तीवर तिच्या भावाचा पण काही अधिकार असतो […]
रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या ! पुण्यातून धावणाऱ्या ‘या’ लोकल गाड्या रद्द होणार, वाचा सविस्तर
Pune Local News : पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. विशेषता पुणे लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी ही बातमी खास राहणार आहे. कारण की उद्या अर्थातच 28 जानेवारी 2024 ला पुणे लोकलच्या काही फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पुणे लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना उद्या काही काळ मनस्ताप सहन करावा लागणार आहे. मध्य रेल्वे कडून मिळालेल्या […]
पंजाब नॅशनल बँकेच्या RD स्कीम मध्ये प्रत्येक महिन्याला 10 हजार रुपये जमा केलेत तर 5 वर्षांनी किती रिटर्न मिळणार ?
Punjab National Bank RD Scheme : अलीकडे गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांपुढे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. अनेकजण सोने-चांदी यांसारख्या मौल्यवान धातूमध्ये गुंतवणूक करत आहेत. काहीजण रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक करत आहेत. शिवाय बँकेची एफडी योजना आणि आरडी योजना हा असाच एक अतिशय महत्त्वाचा आणि लोकप्रिय प्रकार आहे. बँकेच्या आरडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या ही खूपच अधिक आहे. सुरक्षित गुंतवणुकीसाठी […]