Posted inTop Stories

राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना मिळणार जुन्या पेन्शनचा लाभ, सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीत राज्य सरकारची माहिती

Old Pension Scheme : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत 2005 नंतर सेवेवर आलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू न करता नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. परंतु ही नवीन योजना शेअर बाजारावर आधारित आहे. यामुळे या योजनेतून सरकारी कर्मचाऱ्यांना निश्चित पेन्शन मिळत नाही. शिवाय या नवीन योजनेत कौटुंबिक पेन्शनची देखील हमी मिळत नाही. या […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रातील ‘या’ महत्त्वाच्या मार्गावर सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची मोठी माहिती

Vande Bharat Express News : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या माध्यमातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ही बातमी राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी खूपच खास ठरणार आहे. कारण की, महाराष्ट्रातील आणखी एका महत्त्वाच्या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. सध्या स्थितीला राज्यात सात वंदे भारत ट्रेन सुरू आहेत. मुंबई येथील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, […]

Posted inTop Stories

मोठी बातमी ! महाराष्ट्रात आता नवीन तालुके तयार होणार, महसूलमंत्र्यांची माहिती; कशी असणार नवीन तालुके निर्मितीची प्रक्रिया ?

Maharashtra News : महाराष्ट्रात फार पूर्वीपासून नवीन जिल्ह्यांची निर्मिती व्हावी अशी मागणी आहे. आपल्यापैकी अनेकांचा जन्मही झालेला नसेल तेव्हापासून ही मागणी  लावून धरली जात आहे. विशेष म्हणजे नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीसाठी लोकप्रतिनिधींनी देखील शासन दरबारी पाठपुरावा केला आहे. विशेष बाब अशी की शासनाच्या माध्यमातून देखील वेळोवेळी याबाबत भूमिका स्पष्ट केली जात आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण […]

Posted inTop Stories

राज्य सरकारचा मोठा निर्णय ! ‘त्या’ राज्य कर्मचाऱ्यांची ही मागणी केली पूर्ण, वाचा सविस्तर

Government Employee News : काल राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी काल राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. काल शिंदे-फडणवीस-पवार सरकारची राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत सर्वसामान्यांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय झाले आहेत. याशिवाय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी देखील एक महत्त्वाचा निर्णय झाला आहे. राज्य शासनाने राज्यातील काही कर्मचाऱ्यांना जुनी […]

Posted inTop Stories

बँक ऑफ बडोदामधून 30 लाख रुपयांचे गृह कर्ज घेतले तर किती रुपयाचा मासिक हफ्ता भरावा लागतो ? वाचा डिटेल्स

Bank Of Baroda EMI : अलीकडे घर घेणे म्हणजे मोठे आव्हानात्मक काम बनले आहे. एकतर वाढत्या लोकसंख्येमुळे जागेचा शॉर्टेज तयार झाला आहे. यामुळे घर घेणाऱ्यांना योग्य लोकेशनवर घर शोधण्यासाठी मोठी धावपळ करावी लागते. अनेक ठिकाणी खेटे मारावे लागतात, विकासकांच्या कार्यालयात वारंवार चकरा मारून घर मिळवावे लागते. दुसरे म्हणजे घर सापडले तर त्याच्या किमती खूपच अधिक […]

Posted inTop Stories

अवकाळी पावसाचा मुक्काम वाढणार, ‘या’ तारखेपर्यंत सुरू राहणार पाऊस, हवामान खात्याची मोठी माहिती

Havaman Andaj : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशातील दक्षिणेकडील राज्यांमध्ये ढगाळ हवामान आणि अवकाळी पाऊस सुरू आहे. ढगाळ हवामानामुळे आणि मुसळधार पावसामुळे दक्षिणेकडील राज्यांना मोठा फटका बसत आहे. महाराष्ट्राला देखील अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला असून शेती पिक यामुळे वाया जाणार अशी भीती व्यक्त होत आहे. नवीन वर्षाची सुरुवातच अवकाळी पावसाने झाली असल्याने हे नवीन […]

Posted inTop Stories

आनंदाची बातमी ! महाराष्ट्रातील नागरिकांसाठी शिंदे सरकारने घेतलेत ‘हे’ 9 महत्त्वाचे निर्णय, मुख्यमंत्री कार्यालयाने दिली मोठी माहिती

CMO Office Maharashtra : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. आजचा दिवस राज्यातील नागरिकांसाठी खूपच खास राहिला आहे. कारण की आज राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वसामान्यांसाठी नऊ महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार असा आशावाद आता व्यक्त होत आहे. खरे तर सध्या निवडणुकीचे […]

Posted inTop Stories

मोठी बातमी ! ‘या’ सोहळ्यासाठीही आता महाराष्ट्रातील रेशन कार्ड धारकांना मिळणार आनंदाचा शिधा, शिंदे सरकारचा निर्णय

Ration Card News : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून नेहमीच सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी वेगवेगळे निर्णय घेतले जातात. वर्तमान शिंदे-फडणवीस-पवार सरकारने देखील राज्यातील सर्वसामान्यांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. विशेष म्हणजे हे चालू वर्षे निवडणुकांचे राहणार आहे. या चालू वर्षात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. शिवाय लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यात की, लगेचच राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. […]

Posted inTop Stories

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजनेत होणार मोठा बदल, मिळणार एवढी पेन्शन

Government Employee News : येत्या काही महिन्यात देशात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. दरम्यान या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याचा तयारीत असल्याचे वृत्त समोर आले आहे. समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी मोदी सरकारच्या माध्यमातून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध निर्णय घेतले जातील अशी शक्यता आहे. यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी देखील अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जातील असे […]

Posted inTop Stories

बँकेत एफडी करताय ? मग FD करण्यापूर्वी एफचे नुकसान जाणून घ्या

Bank FD : बँकेत एफडी करणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षात वाढली आहे. विशेषतः या गेल्या दीड वर्षांच्या कालावधीत व्यक्त करणाऱ्यांची संख्या दुप्पट झाली आहे. त्याचे कारण म्हणजे गेल्या दीड वर्षात आरबीआय ने रेपो रेट जवळपास अडीच टक्क्यांपर्यंत वाढवले आहे. साहजिकच रेपो रेट वाढली असल्याने एफडी वरील व्याजदर देखील आता वाढले आहेत. यामुळे एफ डी करणाऱ्यांना […]