Income Tax Rule : जर तुमचेही बँक अकाउंट असेल आणि तुम्हीही तुमच्या बँक अकाउंट मधून कॅश काढण्याच्या तयारीत असाल तर थोडे थांबा ! हा लेख एकदा वाचा आणि मग बँक खात्यातून पैसे काढण्याचे नियोजन करा. खरे तर आपल्यापैकी अनेकांना नेहमीच रोकड पैशांची गरज भासत असते. दैनंदिन कामांसाठी, संसारासाठी किंवा इतर काही महत्त्वाच्या कामांसाठी रोख पैशाची […]
मोदी सरकारचा मोठा निर्णय ! 43 रुपये किलोचा तांदूळ आता मिळणार अवघ्या 25 रुपयात, भारत ब्रँड अंतर्गत सरकार करणार विक्री
Modi Sarkar Scheme : नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीच केंद्रातील मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. खरेतर पुढील वर्षी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका राहणार आहेत. शिवाय महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा देखील थरार रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर आतापासूनचं सर्वसामान्य नागरिकांना खुश करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार शर्तीचे प्रयत्न करत असल्याचे […]
मुंबईतील भाविकांना फक्त सव्वा 2 तासात रामललाच्या दर्शनाला जाता येणार ! ‘या’ तारखेला सुरू होणार मुंबई ते अयोध्या विमान प्रवास
Mumbai-Ayodhya Flight : येत्या दोन दिवसात अर्थातच 30 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथे विकसित होत असलेले वर्ल्ड क्लास सोयी सुविधा युक्त इंटरनॅशनल एअरपोर्ट लोकार्पित केले जाणार आहे. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम इंटरनॅशनल एअरपोर्ट राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वीच सुरू होणार आहे. यामुळे नव्याने तयार होत असलेल्या भव्य दिव्य मंदिरात प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी येणाऱ्या […]
अखेर निर्णय झालाच ! मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प ‘या’ तारखेला होणार सर्वसामान्यांसाठी खुला, मुंबई-अलिबाग प्रवास फक्त 20 मिनिटात
Mumbai News : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात रस्ते विकासाची अनेक कामे सुरू आहेत. रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध महत्त्वकांक्षी प्रकल्पांची कामे सुरू करण्यात आली आहे. यामध्ये राजधानीतील मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचा देखील समावेश होतो. खर तर गेल्या काही वर्षांमध्ये राजधानीची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रोजगारामीमित्त इथे संपूर्ण भारत […]
महाराष्ट्रातील प्रयोगशील शेतकऱ्यांचा नादखुळा ! राजगिरासारख्या दिसणाऱ्या ‘या’ पिकाची यशस्वी शेती केली, लाखोंची कमाई झाली
Maharashtra Successful Farmer : राज्यातील शेतकऱ्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये शेतीमध्ये नवनवीन प्रयोग राबवले आहेत. विशेष म्हणजे हे नवीन प्रयोग शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू लागले आहे. असाच एक नवीन प्रयोग विदर्भातही पाहायला मिळाला आहे. विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने राजगिरा आणि भगर सारख्या दिसणाऱ्या क्विनोवा शेतीचा यशस्वी प्रयोग करून दाखवला आहे. त्यामुळे सध्या या शेतकऱ्याची संपूर्ण […]
नवीन वर्षाच्या आधीच सरकारी कर्मचाऱ्यांना गुड न्यूज ! मिळणार ‘हा’ नवीन भत्ता
7th Pay Commission : आगामी वर्ष अर्थातच 2024 हे वर्ष निवडणुकांचे वर्ष राहणार आहे. पुढील वर्षी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. याशिवाय महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचा देखील बिगुल वाजणार आहे. अशा परिस्थितीत सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध निर्णय घेतले जात आहेत. पुढील वर्षी सरकारी कर्मचाऱ्यांना दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार […]
शेतकऱ्यांनो टोमॅटोला चिरा पडताय, टोमॅटोची फळे फुटताय ? मग ‘या’ पद्धतीने मिळवा निमंत्रण
Tomato Farming : टोमॅटो हे एक प्रमुख फळभाजी पीक आहे. या पिकाची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेती पाहायला मिळते. विशेष म्हणजे टोमॅटोची मागणी पाहता याची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते. गेल्या दोन-तीन महिन्यांपूर्वी तर बाजारात टोमॅटोला खूपच विक्रमी भाव मिळत होता. त्यावेळी शेतकऱ्यांना अक्षरशा करोडो रुपयांची कमाई टोमॅटोच्या पिकातून झाली. यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना चांगला नफा मिळाला. […]
मोठी बातमी ! 31 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान महाराष्ट्रासहित ‘या’ राज्यांमध्ये बरसणार अवकाळी पाऊस, राज्यात कुठे बरसणार पाऊस ? वाचा सविस्तर
Maharashtra Rain Alert : सध्या भारतातील अनेक राज्यांमध्ये कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली आहे. आपल्या राज्यातही गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. गेल्या महिन्यात अवकाळी पावसामुळे फारशी थंडी पाहायला मिळाली नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट आली असल्याने आणि जम्मू-काश्मीर तसेच हिमाचल प्रदेश मध्ये बर्फ वृष्टी होत असल्याने राज्यातील काही भागात कडाक्याची […]
मुंबई-जालना वंदे भारत एक्सप्रेस किती डब्यांची असेल ? केव्हा रुळावर धावणार ? रावसाहेब दानवे यांनी दिली मोठी माहिती
Mumbai-Jalna Vande Bharat Express : छत्रपती संभाजीनगर, जालना सह संपूर्ण मराठवाड्यातील नागरिकांसाठी एक अतिशय मोठी बातमी समोर येत आहे. मराठवाड्याला लवकरच वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. राजधानी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. राज्याला मिळणारी ही सातवी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन राहणार आहे. सध्या महाराष्ट्रातील […]
गुड न्यूज ! महाराष्ट्रात विकसित होणार नवीन शहर ! ‘या’ 124 गावांमध्ये तयार होणारा हायटेक सिटी, लवकरच सुरू होणार जमिनीचे भूसंपादन
Third Mumbai News : राजधानी मुंबईसह उपनगरांमध्ये दिवसेंदिवस लोकसंख्येचा आलेख वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे मुंबईमधील सर्वच पायाभूत सुविधांवर मोठा ताण पाहायला मिळत आहे. मुंबईच्या लाईफ लाईन वर अर्थातच लोकलवर देखील वाढत्या वाहतुकीचा ताण येऊ लागला आहे. रस्ते, वीज पाणी या पायाभूत सुविधा देखील वाढत्या लोकसंख्येमुळे आता अपुऱ्या पडत असल्याचे वास्तव आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे शहरातील नागरिकांना […]