Posted inTop Stories

गुड न्यूज ! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार ऍडव्हान्स पगार, DA पण वाढला; केंद्रीय कर्मचाऱ्यांचाही महागाई भत्ता वाढणार, वाचा सविस्तर

Government Employee News : नवीन वर्ष सुरू होण्यास अवघा दहा ते बारा दिवसांचा काळ बाकी आहे. नववर्षापूर्वी ख्रिसमस अर्थातच नाताळ देखील सेलिब्रेट होणार आहे. नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर राज्यासह संपूर्ण देशात मोठे उत्साहाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. मेघालय राज्य सरकारने तेथील राज्य कर्मचाऱ्यांना लवकर पगार देण्याचे […]

Posted inTop Stories

मोठी बातमी ! ‘या’ भागात पुढील पाच दिवस बरसणार मुसळधार पाऊस, तुमच्याकडे कस राहणार हवामान ? हवामान खात्याचा नवीन अंदाज काय ?

Maharashtra Rain : राज्यासह देशातील हवामानात गेल्या महिन्यापासून सातत्याने बदल पाहायला मिळत आहेत. गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात मुसळधार पाऊस झाला. राज्यातील काही भागात अक्षरशः गारपीट झाली. यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते. विशेष म्हणजे या चालू महिन्याची अर्थातच डिसेंबर महिन्याची सुरुवात देखील अवकाळी पावसानेचं झाली. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील विविध भागांमध्ये हलका […]

Posted inTop Stories

गव्हाच्या पिकाला पहिले पाणी केव्हा दिले पाहिजे ? कृषी तज्ञांनी दिली मोठी माहिती

Wheat Farming : सध्या राज्यासह संपूर्ण देशात रब्बी हंगाम सुरू आहे. देशातील विविध भागांमध्ये रब्बी हंगामातील पीक पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा यांसारख्या मुख्य पिकांची पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. काही भागात गव्हाची पेरणी पूर्ण झाली आहे तर काही ठिकाणी अजूनही गहू पेरला जात आहे. खरे तर गव्हाची वेळेवर पेरणी […]

Posted inTop Stories

मोठी बातमी ! PM Kisan योजनेत महत्त्वाचा बदल, आता ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसानचा लाभ, वाचा सविस्तर

Pm Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये दिले जातात. दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण केले जाते. प्रत्येक चार महिन्यांनी एक हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो. ही योजना गरजवंत शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत […]

Posted inTop Stories

जेसीबी किती मायलेज देत ? एक तास चालवण्यासाठी किती डिझेल लागत ? वाचा संपूर्ण माहिती

JCB Mileage : येत्या दहा ते अकरा दिवसात नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. दरम्यान नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अनेक जण नवीन वाहनाची खरेदी करणार आहेत. नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर दरवर्षी मोठ्या प्रमाणात नवीन वाहन खरेदी केले जाते. याहीवर्षी अनेक जण नवीन वर्षाला नवीन वाहनाची खरेदी करणार आहेत. काही जण बाईक खरेदी करतील तर काहीजण कार खरेदी करतील. […]

Posted inTop Stories

गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! पिकात जर वाळवीचा प्रादुर्भाव झाला असेल तर अशा पद्धतीने मिळवा नियंत्रण, वाचा सविस्तर

Wheat Farming : गहू हे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात उत्पादित होणारे एक मुख्य पीक आहे. गव्हाची शेती रब्बी हंगामामध्ये केली जाते. रब्बी हंगामात पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश, राजस्थान यांसारख्या राज्यात गव्हाची मोठ्या प्रमाणात लागवड होते. गव्हाची पेरणी ही साधारणतः नोव्हेंबर महिन्यात केली जाते. काही शेतकरी मात्र नोव्हेंबर महिन्यात पेरणी करता येणे शक्य होत नसल्याने डिसेंबर महिन्यात देखील […]

Posted inTop Stories

सावधान ! पुढील 7 दिवस ‘या’ भागात बरसणार मुसळधार पाऊस, वाचा सविस्तर

Havaman Andaj : महाराष्ट्रासह देशातील विविध भागात हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा जोर वाढला आहे तर दक्षिणेकडील राज्यात अजूनही मुसळधार पाऊस बरसत आहे. देशात सध्या संमिश्र वातावरण पाहायला मिळत आहे. काल 19 डिसेंबर 2023 रोजी दक्षिण तामिळनाडूमध्ये अति मुसळधार पाऊस बरसला आहे. यामुळे तामिळनाडूमध्ये सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे […]

Posted inTop Stories

Farmer Success Story : भारतीय सैन्यातून निवृत्ती घेऊन सैनिकाने धरला शेतीचा मार्ग! मिळवत आहे वार्षिक 15 लाख नफा

Farmer Success Story :- बरेच व्यक्ती नोकरी करून जेव्हा निवृत्त होतात तेव्हा राहिलेले आयुष्याचे वर्ष हे सुखा समाधानाने आणि घरच्या कुटुंबांसमवेत जावे असे प्रत्येकाची इच्छा असते. परंतु यातील काही व्यक्ती असे असतात की ते निवृत्तीनंतर देखील आरामात आयुष्य न घालवता काहीतरी नवीन करण्याचा विचार करत असतात. काहीजण वेगळ्या ठिकाणी नोकरी करतात तर काही व्यक्ती व्यवसायांमध्ये […]

Posted inTop Stories

Kubota Tractor Franchise : कुबोटा ट्रॅक्टरची फ्रेंचाईजी घ्या आणि लाखोत कमवा! वाचा ए टू झेड प्रोसेस

Kubota Tractor Franchise :- ट्रॅक्टर हे शेतीसाठी एक महत्त्वाचे असे यंत्र असून शेतीची पूर्व मशागती पासून तर तयार शेतीमाल बाजारपेठेपर्यंत नेण्यासाठी ट्रॅक्टरची आवश्यकता भासते. भारतामध्ये अनेक ट्रॅक्टर निर्माता कंपन्या असून प्रत्येक ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये वेगवेगळे आहेत. यामध्ये जर आपण कुबोटा ट्रॅक्टरचा विचार केला तर ही एक भारतीय कृषी यंत्रसामग्री तयार करणारी कंपनी असून या कंपनीच्या माध्यमातून […]

Posted inTop Stories

….तर मुलाला आपल्या वडिलांच्या संपत्तीवर दावा ठोकता येणार नाही ; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Property Rights : देशात संपत्तीबाबत नेहमीच वाद विवाद पाहायला मिळतात. न्यायालयात संपत्तीवरून अनेक प्रकरण प्रलंबित आहेत. संपत्तीवरून कुटुंबात होणारे वादविवाद न्यायालयात जातात आणि मग न्यायालयात अशा प्रकरणांवर सुनावणी होते. खरेतर, संपत्तीबाबत वेळोवेळी न्यायालयाच्या माध्यमातून मार्गदर्शक तत्वे जारी केली जात आहेत. पण, तरीही संपत्तीविषयक अनेक प्रकरणे कोर्टात जातात. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने संपत्तीच्या एका प्रकरणात एक […]