Posted inTop Stories

गुड न्यूज ! पुण्याहून ‘या’ शहरासाठी सुरू होणार नवीन बससेवा, कसं राहणार वेळापत्रक ? वाचा सविस्तर

Pune Bus News : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थातच एसटी महामंडळाने पुण्यासाठी एक नवीन बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाच्या माध्यमातून पुणे येथील शिवाजीनगर अर्थातच वाकडेवाडी येथील बस डेपो मधून शेगावसाठी नवीन बस सेवा सुरू करण्यात आली आहे. खरंतर संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी पुण्यासह संपूर्ण राज्यभरातून भाविक […]

Posted inTop Stories

आरबीआयची मोठी कारवाई ! ‘या’ 5 बँकांबाबत घेतला हा निर्णय, खातेधारकांमध्ये भीतीचे वातावरण

Bank News : आरबीआय अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाने गेल्या काही महिन्यांमध्ये देशातील काही बँकांवर कठोर कारवाई केली आहे. आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे काही बँकांवर दंडात्मक कारवाई झाली आहे तर काही बँकांचे लायसन्स देखील रद्द करण्यात आले आहेत. यामुळे बँक ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. चार डिसेंबरला RBI ने कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी स्थित शंकरराव […]

Posted inTop Stories

गुड न्युज ! महिलांना मिळणार 12 हजार रुपये; महाराष्ट्रात सुरू होणार ‘ही’ नवीन योजना

Maharashtra Government Scheme : नुकत्याच काही दिवसांपूर्वी देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या या निकालात भारतीय जनता पार्टीने जोरदार मुसंडी मारली आहे. पाच राज्यांपैकी तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीने बहुमत मिळवले आहे. छत्तीसगड राजस्थान आणि मध्य प्रदेश या तिन्ही राज्यांमध्ये भाजपाने बहुमत मिळवले असून आपल्या […]

Posted inTop Stories

आशिया खंडातील सर्वात मोठा पूल भारतात ! 13 मीटर रुंद अन 9.15 किमी लांबीचा Bridge ‘ही’ दोन राज्य जोडतो, कुठं आहे हा पूल ? वाचा सविस्तर

Asia Longest Bridge : देशात गेल्या काही वर्षांमध्ये रस्ते विकासाची विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. मोठमोठे महामार्ग तयार केले जात आहेत. उड्डाणपूल, सागरी पूल, बोगदे इत्यादी रस्ते विकासाची कामे केली जात आहेत. पण तुम्हाला माहितीये का देशातील सर्वाधिक लांबीचा पूल कोणता आहे. नाही ना ? मग आज आपण या हिंदुस्थानातील सर्वाधिक लांबीच्या पुलाबाबत डिटेल […]

Posted inTop Stories

ऐन हिवाळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग ! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना झोडपणार अवकाळी पाऊस, काळजी घ्या

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसहित सर्वसामान्य जनतेची काळजी वाढवणारी बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान खात्याने आगामी 48 तास राज्यात जोरदार पाऊस बरसणार असा अंदाज दिला आहे. खरंतर, डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा उलटला आहे. या कालावधीत दरवर्षी कडाक्याची थंडी अनुभवायला मिळते. यंदा मात्र थंडी जणू गायबचं झाली आहे. सध्या राज्यात ढगाळ हवामान आणि अवकाळी […]

Posted inTop Stories

सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निर्णय ! ‘असं’ झालं तर मुलींना वडिलांच्या संपत्तीवर मिळतो संपूर्ण अधिकार, वाचा सविस्तर 

Property Rights : आपल्या समाजात संपत्तीवरून नेहमीच वादविवाद होत असतात. भावंडांमध्ये, पिता-पुत्रांमध्ये, बहिण भावांमध्ये प्रामुख्याने संपत्तीचे वाद पाहायला मिळतात. अनेकदा तर संपत्तीचा वाद विकोपाला जातो आणि अशी प्रकरणे न्यायालयात जातात. संपत्तीच्या वादावरून कित्येकदा नात्याला काळीमा फासण्यात आली आहे. संपत्तीच्या वादापायी अनेकांनी आपले जीव गमावले आहेत. खरेतर संपत्तीबाबत असणारे नियम सर्वसामान्यांना समजत नाहीत. यामुळेच प्रॉपर्टी वरून […]

Posted inTop Stories

सरकारी कर्मचाऱ्यांना रविवारप्रमाणेचं शनिवारीही सुट्टी मिळणार का ? वित्त राज्य मंत्री भागवत कराड यांनी स्पष्टच सांगितल

Government Employee News : जर तुम्हीही शासकीय सेवेत कार्यरत असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ही बातमी सरकारी बँकेतील कर्मचाऱ्यांसाठी खास राहणार आहे. खरे तर गेल्या काही दिवसांपासून देशभरातील सरकारी बँकेतील कर्मचाऱ्यांना पंधरा ते वीस टक्के पगार वाढ आणि कामाचा आठवडा पाच दिवसांचा करण्याची मागणी केली जात आहे. बँक युनियनने यासाठी […]

Posted inTop Stories

राज्यातील एसटी प्रवाशांना फक्त 30 रुपयात मिळणार चहा आणि नाश्ता ! एसटी महामंडळाची ‘ही’ योजना माहितीय का ?

ST Passengers : महाराष्ट्रात लालपरीतून अर्थातच एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ही खूपच उल्लेखनीय आहे. सर्वसामान्यांसाठी लालपरी प्रवासाचे एक महत्त्वाचे साधन आहे. एका आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दररोज जवळपास 25 लाखाहून अधिक नागरिक एसटीने प्रवास करतात. विशेष म्हणजे राज्य शासनाने 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास जाहीर केल्यानंतर आणि महिलांना तिकीट दरात 50% सवलत देण्याचा […]

Posted inTop Stories

शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी ! 11 ते 15 डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस : पंजाब डख

Maharashtra Rain : पंजाब डख यांनी नुकताच 6 डिसेंबर ते 8 डिसेंबर दरम्यान राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात बंगालच्या खाडीत तयार झालेल्या चक्रीवादळामुळे काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. या कालावधीत पश्चिम विदर्भात रिमझिम स्वरूपाचा तर पूर्व विदर्भात मोठा पाऊस पडण्याची शक्यता […]

Posted inTop Stories

शिंदे सरकारचा मोठा निर्णय ! ‘या’ जिल्ह्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त सुट्टी जाहीर, GR पण निघाला, वाचा सविस्तर

State Employee News : राज्य शासनाने काल अर्थातच 5 डिसेंबर 2023 रोजी एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून राजधानी मुंबईसह उपनगरांमधील शासकीय निमशासकीय कार्यालयांना आणि शाळांना आज अर्थातच 6 डिसेंबर 2023 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. खरे तर आज भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. या […]