Posted inTop Stories

घर खरेदी करताना जर Cash Payment केलं तर भरावा लागणार ‘इतका’ दंड, Income Tax विभागाचा ‘हा’ नियम माहितीय का ?

Income Tax Rule 2023 : जर तुम्ही घर जमीन फ्लॅट किंवा इतर कोणत्याही प्रकारची मालमत्ता खरेदी अथवा विक्री करणार असाल तर थोडं थांबा ! प्रॉपर्टी ची खरेदी विक्री करण्यापूर्वी ही बातमी एकदा वाचाचं. खरंतर अलीकडे भारतात ऑनलाइन पेमेंट करण्याला विशेष पसंती दाखवली जात आहे. सरकार देखील ऑनलाइन पेमेंट साठी नागरिकांना प्रोत्साहित करत आहे. कॅशलेस इकॉनोमीला […]

Posted inTop Stories

निसर्गाचे मोठे संकेत, ‘या’ कारणामुळे आता अवकाळी पाऊस विश्रांती घेणार ! पंजाबराव डख काय म्हणताय ? पहा….

Panjabrao Dakh Havaman Andaj : गेल्या महिन्यात राज्यात अवकाळी पावसाने अक्षरशा त्राहिमाम माजवला होता. गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाली. काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला तर काही ठिकाणी गारपीट देखील झाली. यामुळे अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले शेती-पिक भुई सपाट झाले. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. डिसेंबर महिन्याची सुरुवात देखील अवकाळी पावसाने झाली. महिन्याच्या सुरुवातीलाच अवकाळी […]

Posted inTop Stories

बॉम्बे हायकोर्टचा मोठा निर्णय ! ‘अस’ असेल तर मुलाला आपल्या आई-वडिलांच्या संपत्तीवर दावा करता येणार नाही, काय म्हणतंय High Court

Property Rights Bombay High Court : आपल्या देशात संपत्तीवरून कायमच वेगवेगळे वाद-विवाद पाहायला मिळतात. हे वाद विवाद अनेकदा न्यायालयात जातात. न्यायालयात मग या संपत्तीच्या विवादावर योग्य तो निकाल दिला जातो आणि योग्य व्यक्तीला त्याचे अधिकार बहाल केले जातात. दरम्यान बॉम्बे हायकोर्टात असच एक प्रकरण आलं होत. या प्रकरणात माननीय उच्च न्यायालयाने एक अतिशय महत्त्वाचा आणि […]

Posted inTop Stories

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! नवीन वर्षात महागाई भत्त्यात होणार ‘इतकी’ वाढ, AICPI ची नवीन आकडेवारी आली

7th Pay Commission : नुकत्याच 5 राज्यांमध्ये निवडणुका झाल्या आहेत. यापैकी 4 राज्यातील निवडणुकांचा काल अर्थातच 3 डिसेंबरला निकाल सुद्धा जाहीर करण्यात आला आहे. या निकालात भारतीय जनता पार्टीने जोरदार मुसंडी मारली आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यात भारतीय जनता पार्टीने पूर्ण बहुमत मिळवले आहे. यामुळे आता या संबंधित राज्यांमध्ये डबल इंजिन […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी ! ‘या’ जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता, मिचौंग चक्रीवादळ ठरणार डोकेदुखी

Maharashtra Weather News : गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशातील विविध भागांमधील हवामानात सातत्याने बदलत आहे. खरंतर दरवर्षी डिसेंबर महिन्यात राज्यात थंडीचा जोर वाढत असतो. नोव्हेंबर महिन्यापासूनच थंडी पडायला सुरुवात होते. यंदा मात्र थंडीचा जोर अजूनही वाढलेला नाही. डिसेंबरचा पहिला आठवडा उलटत चालला आहे मात्र थंडी अपेक्षित अशी पडलेली नसल्याने जोरदार थंडीला केव्हा सुरूवात होणार हा […]

Posted inTop Stories

स्कायमेटचा नवा हवामान अंदाज ! ‘या’ राज्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस, कसं राहणार महाराष्ट्रातील हवामान? वाचा सविस्तर

Maharashtra Havaman Andaj : राज्यात गेल्या महिन्यापासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या महिन्यातील शेवटच्या आठवड्यात राज्यातील विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागात मध्यम ते मुसळधार पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले पीक भुईसपाट झाले असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे […]

Posted inTop Stories

सर्वसामान्य लोक घरात किती सोनं ठेवू शकतात ? ‘हा’ आयकर विभागाचा नियम एकदा वाचाच

Income Tax Rule : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमती विक्रमी वाढत आहेत. हा पिवळा धातू आता गरीब लोकांच्या आवाक्याबाहेरचा बनला आहे. दिवाळीच्या काळात सोन्याच्या बाजारभावात मोठी वाढ झाली आणि आता लग्नसराईच्या काळात यामध्ये आणखी तेजी येणार असा दावा केला जात आहे. सोन्याच्या किंमती आता आपल्या ऑल टाइम हायच्या जवळ पोहोचलेल्या आहेत. विशेष म्हणजे गोल्डच्या किंमती […]

Posted inTop Stories

लग्न झालेल्या मुलींना त्यांच्या वडिलांच्या संपत्तीत हिस्सा मिळतो का ? काय सांगतो कायदा, वाचा…

Property Rights : आपल्या देशात संपत्तीबाबत महत्वाचे कायदे तयार करण्यात आले आहेत. या कायद्यानुसार प्रत्येक व्यक्तीच्या हक्काचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. वेळोवेळी संपत्तीच्या कायद्यांमध्ये सुधारणा देखील झाली आहे. मात्र असे असले तरी भारतीय कायद्यांमधील तरतुदी बाबत सर्वसामान्यांना फारसे ज्ञान नसते. कायद्यामधील तरतुदी या सर्वसामान्यांना समजतील एवढ्या सोप्या भाषेत नसतात यामुळे या तरतुदींबाबत सर्वसामान्य […]

Posted inTop Stories

पीएम किसान योजना : ‘हे’ 4 काम केलेत तरच मिळणार PM Kisan चा 16वा हफ्ता ! वाचा सविस्तर

PM Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधीच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी मोठी कामाची बातमी आहे. नुकत्यांच काही दिवसांपूर्वी PM Kisan च्या लाभार्थ्यांना या योजनेचा पंधरावा हप्ता मिळाला आहे. तसेच आगामी वर्षात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील सोळावा हफ्ता निवडणुकीपूर्वीच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या योजनेचा सोळावा हफ्त्याचा लाभ घेण्यासाठी […]