Posted inTop Stories

आता 12वी उत्तीर्ण झालेल्या महाराष्ट्रातील ‘या’ विद्यार्थ्यांना मिळणार 51 हजार रुपयाचा भत्ता, कोणाला मिळणार लाभ ? कुठं करणार अर्ज ?

Maharashtra Government Scheme : केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या माध्यमातून देशभरातील शोषित आणि वंचित घटकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात असतात. मागासलेल्या समाजातील मुलांसाठी देखील शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना ही देखील अशीच एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील धनगर समाजातील मुलांच्या शिक्षणाला चालना दिली जात आहे. ज्याप्रमाणे आदिवासी […]

Posted inTop Stories

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण ते कसारा प्रवास होणार सुपरफास्ट, ‘हा’ प्रकल्प लवकरच होणार पूर्ण

Mumbai News : मुंबई शहरातील नागरिकांसाठी लोकल एक लाईफ लाईन म्हणून काम करत असते. लोकलला मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखले जात असते. मात्र मुंबई लोकलचा हा प्रवास मुंबईकरांसाठी मोठा आव्हानात्मक बनत चालला आहे. हेच कारण आहे की मुंबई शहरात कामानिमित्त येणाऱ्या मुंबईच्या आजूबाजू वसलेल्या शहरातील नागरिकांसाठी मुंबई लोकलचा विस्तार केला जात आहे. वेगवेगळ्या मार्गावर लोकल सुरू […]

Posted inTop Stories

मोठी बातमी ! सरकार सरकारी कर्मचाऱ्यांची ‘ही’ प्रलंबित मागणी करणार मान्य, मूळ पगारात होणार 44% वाढ, वाचा सविस्तर

7th Pay Commission News : पुढील वर्षी अर्थातच 2024 मध्ये भारतीय निवडणूक आयोगाकडून लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जाणार आहेत. याशिवाय महाराष्ट्रासहित देशातील काही राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. अर्थातच निवडणुका आता जवळ आल्या आहेत. यामुळे महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात आत्तापासूनच निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारने आता कंबर कसली आहे. समाजातील […]

Posted inTop Stories

रेल्वेचा महाराष्ट्रातील नागरिकांसाठी मोठा निर्णय ! ‘या’ मार्गावर चालवणार स्पेशल ट्रेन, प्रवाशांच टेन्शन होणार दूर

Maharashtra Railway News : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. खरंतर 9 नोव्हेंबरपासून यंदाच्या दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे. मुंबई, पुण्यातील नागरिक आता लक्ष्मीपूजन आणि भाऊबीजच्या सणासाठी गावाकडे रवाना होत आहेत. यामुळे रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी वाढत आहे. नागरिकांना रेल्वेमध्ये जागा मिळत नाहीये. परिणामी अनेकांना रेल्वेचा प्रवास सोडून इतर पर्यायी मार्गाने गावाकडे […]

Posted inTop Stories

हवामान अंदाज : आज महाराष्ट्रातील ‘या’ 4 जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता, हवामान खात काय म्हणतंय वाचा

Havaman Andaj 2023 : सध्या भारतात दिवाळीचा आनंददायी पर्व साजरा केला जात आहे. नऊ तारखेपासून सुरू झालेला हा पर्व 15 तारखेपर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान या आनंददायी पर्वात अवकाळी पावसाने विरजण घातल आहे. अवकाळी पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात तसेच विदर्भ आणि […]

Posted inTop Stories

मोठी बातमी ! आजपासून राजधानी मुंबईहून ‘या’ शहरासाठी सुरू झाली नवीन एक्सप्रेस ट्रेन, कसा असेल रूट अन वेळापत्रक ?

Mumbai Railway News : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी ऐन दिवाळीच्या काळात एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ही बातमी राजधानी मुंबई येथील रेल्वे प्रवाशांसाठी अधिक खास राहणार आहे. कारण की, मध्य रेल्वेने राजधानी मुंबईहून एक नवीन सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबईमधील रेल्वे प्रवाशांचा प्रवास आणखी सुलभ आणि जलद होणार […]

Posted inTop Stories

Wheat Farming : गहू पिकासाठी सर्वोत्कृष्ट तणनाशक कोणते ? वाचा सविस्तर

Wheat Farming : सध्या महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात रब्बी हंगाम सुरु झाला आहे. रब्बी हंगामामध्ये यावर्षी गव्हाची तसेच हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात लागवड होणार आहे. खरंतर यंदा पावसाचे खूपच असमान वितरण आहे. काही ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस झाला आहे तर काही भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. यामुळे यंदा राज्यातील प्रमुख गहू उत्पादक पट्ट्यांमध्ये गव्हाची पेरणी कमी होऊ शकते […]

Posted inTop Stories

Maharashtra Rain : लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्ताला कस राहणार महाराष्ट्रातील हवामान ? अवकाळी पाऊस बरसणार का ? IMD काय म्हणतंय

Maharashtra Rain : आज दिवाळी आणि लक्ष्मीपूजनचा सण आहे. यामुळे सर्वत्र मोठे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. आज बाजारात अलंकार खरेदीसाठी, नवीन वाहन खरेदीसाठी मोठी गर्दी राहणार आहे. तथापि, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत असल्याने आज देखील राज्यात पाऊस पडणार कसा सवाल सर्वसामान्य नागरिकांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, भारतीय हवामान […]

Posted inTop Stories

देशातील सर्वात लांब सागरी सेतू महाराष्ट्रात ! 50 किलोमीटरच्या अंतरासाठी 64,000 कोटींचा खर्च, ‘ही’ 4 शहरे जोडणार, कसा असेल रूट?

Maharashtra News : मुंबई आणि मुंबई लगत वसलेल्या उपनगरांचा गेल्या काही दशकांमध्ये मोठा विस्तार झाला आहे. शहराचा आणि उपनगराचा वाढता विस्तार पाहता शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या पाहायला मिळत आहे. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर शहरात ट्रॅफिकची समस्या कॉमन बनत चालली आहे. या ट्रॅफिक जॅमच्या समस्येवर आता वेगवेगळ्या उपाययोजना देखील केल्या जात आहे. वाहतूक कोंडीची समस्या […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रातील 85 लाख शेतकऱ्यांना मिळणार भाऊबीजची भेट ! सरकार भाऊबीजच्या दिवशी जमा करणार ‘या’ योजनेचे पैसे, वाचा सविस्तर

Government Scheme : शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्रातील मोदी सरकार देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांना दिवाळीची मोठी भेट देणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता दिवाळीच्या काळातच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची योजना सरकारने आखली आहे. यासाठी सध्या शासन स्तरावर युद्धपातळीवर काम सुरू आहे. महाराष्ट्रातील 85 लाखाहुन अधिक […]