Business Idea : अलीकडे देशात व्यवसायात मोठ्या प्रमाणात स्पर्धा पाहायला मिळत आहे. देशात रोजच वेगवेगळे स्टार्टअप सुरू होऊ लागले आहेत. यामधील काही स्टार्टअप यशस्वी होतात तर काही स्टार्टअप फेल होतात. कॉम्पिटिशनमुळे अनेक स्टार्टअप चांगले चालत नाहीत. यामुळे तरुणांना व्यवसाय सुरू करायचा असतो मात्र आपला व्यवसाय चालणार की नाही, व्यवसायातून चांगली कमाई होणार की नाही या […]
पुढील 5 दिवस कसं राहणार महाराष्ट्रातील हवामान ? अवकाळी पावसाची हजेरी लागणार का ? भारतीय हवामान खात्याने दिली मोठी माहिती
Maharashtra Weather Update : येत्या दोन दिवसात देशात दिवाळीच्या सणाला सुरुवात होणार आहे. अशातच मात्र देशातील हवामानात मोठा चेंज पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. तर काही ठिकाणी ढगाळ हवामान आणि अवकाळी पाऊस बरसत आहे. देशातील दक्षिण भागात अवकाळी पावसामुळे सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत होत आहे. दक्षिण भारतातील केरळ, तामिळनाडू यांसारख्या राज्यात […]
सर्वसामान्यांची दिवाळी होणार गोड ! सरकार आजपासून नागरिकांना स्वस्तात विकणार गव्हाचे पीठ, काय भावात मिळणार ? वाचा सविस्तर
Government Scheme : येत्या दोन दिवसात महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात दिवाळीला सुरुवात होणार आहे. पण वाढत्या महागाईमुळे दिवाळी सण उंबरठ्यावर येऊन ठेपला असतानाही नागरिकांमध्ये प्रसन्न वातावरण पाहायला मिळत नाहीये. सणासुदीच्या काळात वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता बेजार झाली असल्याचे चित्र तयार झाले आहे. सर्वसामान्य नागरिक महागाईच्या मुद्द्यावर सरकार विरोधात एकवटू लागले आहेत. नागरिकांमध्ये शासनाच्या विरोधात नाराजी वाढत […]
ब्रेकिंग ! पिवळं सोन अखेर चमकलं; सोयाबीनला मिळाला चालू हंगामातील विक्रमी दर, प्रति क्विंटल मिळाला एवढा भाव, वाचा सविस्तर
Soybean Bajarbhav : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. खरंतर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक अशी बातमी समोर येत आहे. सोयाबीनला शेतकरी बांधव पिवळं सोनं म्हणून ओळखतात. पण गेल्या एका वर्षापासून हे पिवळं सोन पूर्णपणे काळवंडलं आहे. कारण की, गेल्या एका वर्षापासून सोयाबीन दर दबावात आहेत. गेल्या हंगामात सोयाबीनला अपेक्षित असा भाव […]
महाराष्ट्रातील ‘या’ 5 जिल्ह्यात पुढील दोन दिवस जोराचा पाऊस बरसणार ! हवामान खात्याचा येलो अलर्ट जारी, वाचा सविस्तर
Maharashtra Rain Alert : भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी दिवाळीच्या पूर्वसंध्येला एक अतिशय महत्त्वाची आणि मोठे बातमी समोर आली आहे. ही बातमी आहे पावसासंदर्भात. हवामान खात्याने राज्यात आगामी दोन दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे. वास्तविक, दिवाळीच्या काळात महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये नेहमीच कमी अधिक प्रमाणात पाऊस पाहायला मिळतो. या कालावधीमध्ये नेहमीच अवकाळी […]
आठवा वेतन आयोग आणि जुनी पेन्शन योजनेबाबत आत्ताची सर्वात मोठी बातमी ! सरकार लवकरच घेणार ‘हा’ निर्णय
Government Employee News : देशात सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. भारतीय निवडणूक आयोगाने या चालू वर्षाच्या अखेरीस देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर केल्या आहेत. यामुळे या संबंधित राज्यांमध्ये सध्या प्रचाराचा जोर पाहायला मिळत आहे. सत्तापक्ष आणि विपक्ष आपापली दावेदारी मजबूत करण्यासाठी मतदार राजाला साधण्याचा प्रयत्न करत आहे. यासोबतच भारतीय निवडणूक आयोगाने पुढील वर्षी […]
बळीराजाची यंदाची दिवाळी होणार गोड ! राज्यातील ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार 378 कोटी रुपये, कोणाला मिळणार लाभ?
Maharashtra Agriculture News : दिवाळीचा सण मात्र तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. गोवत्सद्वादशीच्या दिवसापासून अर्थातच वसुबारसापासून सालाबादाप्रमाणे याहीवर्षी दिवाळीला सुरुवात होणार आहे. यंदा गोवत्स द्वादशी 9 नोव्हेंबरला राहणार आहे. यंदा दिवाळी नऊ नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान साजरी केली जाणार आहे. यामुळे सध्या सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पण सोन्यासारखा सण उंबरठ्यावर आला असतानाही […]
सरकारी कर्मचाऱ्यांना येणार अच्छे दिन ! शासन कर्मचाऱ्यांच्या ‘या’ दोन प्रलंबित मागण्या करणार पूर्ण, पहा….
7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. जर तुम्ही सरकारी कर्मचारी म्हणून कार्यरत असाल किंवा तुमच्या परिवारातील कोणी सदस्य सरकारी कर्मचारी म्हणून सेवा बजावत असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास राहणार आहे. कारण कि शासन सरकारी कर्मचाऱ्यांच्या दोन महत्त्वाच्या आणि गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित मागण्या मान्य करणार असे मोठे वृत्त […]
केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांना देणार दिवाळीचा बोनस ! ‘या’ तारखेला बँक खात्यात जमा करणार पैसे, कोणाला मिळणार लाभ ?
Modi Government Scheme : भारत हा शेतीप्रधान देश म्हणून संपूर्ण जगात ख्याती प्राप्त आहे. कारण म्हणजे देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे. देशाच्या एकूण जनसंख्येपैकी जवळपास 50 ते 60 टक्के लोकसंख्येचे उपजीविकेचे प्रमुख साधन शेती व शेतीपूरक व्यवसाय आहेत. यामुळे देशाला कृषिप्रधान देश म्हणून ओळखले जाते. यामुळे बळीराजा हा आपल्या देशाचा कणा बनला आहे. म्हणून […]
पिवळं सोन शेतकऱ्यांना तारणार का ? सध्या सोयाबीनला काय भाव मिळतोय, भविष्यात दरवाढ होणार का ? वाचा सविस्तर
Soyabean Market Maharashtra : सध्या बाजारात खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापसाची आवक सुरु झाली आहे. शेतकरी बांधव रब्बी हंगामाच्या पिक पेरणीकडे वळले आहेत. यामुळे त्यांना पैशांची निकड भासत आहे. सोबतच दिवाळीचा मोठा सण देखील उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. अवघ्या तीन दिवसांवर दिवाळीचा सण येऊन ठेपला आहे. याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांना सणासुदीच्या काळात पैशांची गरज भासत […]