Posted inTop Stories

राज्य कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! शिंदे सरकार कर्मचाऱ्यांची ‘ही’ मोठी मागणी मान्य करणार, कर्मचाऱ्यांना मिळणार आर्थिक लाभ, वाचा सविस्तर

Maharashtra Government Employee : सध्या देशात सणासुदीचा हंगाम सुरू आहे. यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दिवाळीचा सण मात्र सहा दिवसांवर येऊन ठेपला आहे. परिणामी बाजारपेठांमध्ये मोठी तेजी आली आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र आनंद आणि उत्साह बघायला मिळतोय. दरम्यान, या आनंददायी वातावरणात महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी […]

Posted inTop Stories

सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू होणार की नाही ? 8वा वेतन आयोगअंतर्गत किती पगार मिळणार ? तज्ञ काय म्हणताय, वाचा

8th Pay Commission : जर तुम्हीही सरकारी कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी शासकीय सेवेत असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास राहणार आहे. कारण की, आज आपण मोदी सरकार नवीन आठवा वेतन आयोग लागू करणार की नाही आणि आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा पगार किती रुपयांनी वाढणार याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रातील हवामानासाठी अनुकूल गव्हाच्या जाती कोणत्या ? वाचा सविस्तर

Wheat Farming : राज्यात सध्या रब्बी हंगाम सुरू आहे. खरीप हंगामातील पिकांची काढणी पूर्ण झाली असून आता खरिपातील शेतमाल बाजारात विक्रीसाठी देखील दाखल झाला आहे. सध्या शेतकरी बांधव सोयाबीन आणि कापसाच्या नवीन मालाची विक्री करत आहेत. बाजारात मात्र सोयाबीन आणि कापसाला अपेक्षित असा दर मिळत नाहीये. यामुळे दुष्काळामुळे आधीच संकटात आलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होत […]

Posted inTop Stories

सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट ! निवडणुकीपूर्वीच जुनी पेन्शन योजना लागू होणार, पण होणार ‘हे’ महत्वाचे बदल, वाचा सविस्तर

7th Pay Commission Latest Update : केंद्र शासनाने 2004 नंतर केंद्रीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बहाल न करता नवीन पेन्शन योजना बहाल केली आहे. महाराष्ट्र राज्याबाबत बोलायचं झालं तर आपल्या राज्यातील 2005 नंतर नियुक्त झालेल्या राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना अर्थातच ओपीएस ऐवजी नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. मात्र, या […]

Posted inTop Stories

शेतकऱ्यांचे अच्छे दिन सुरू, पिवळं सोन पुन्हा चमकलं ! सोयाबीन बाजारभावात झाली मोठी वाढ, भविष्यात आणखी भाववाढ होईल काय ?

Soyabean Rate Maharashtra : पिवळं सोन अर्थातच सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक प्रमुख कॅश क्रॉप म्हणजेच नगदी पीक आहे. या पिकाची शेती राज्यातील मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्र या चार विभागात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनाचा विचार केला तर एकूण उत्पादनापैकी सुमारे 40 टक्के उत्पादन आपल्या महाराष्ट्र राज्यात घेतले जाते. […]

Posted inTop Stories

ऐन हिवाळ्यात दुष्काळी महाराष्ट्रावर वरूणराजा मेहरबान ! आज आणि उद्या राज्यातील ‘या’ भागात बरसणार पाऊस, येलो अलर्ट जारी, वाचा IMD चा अंदाज 

Maharashtra Rain : महाराष्ट्रात सध्या रब्बी हंगाम सुरू आहे. काही भागात रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. ज्या भागात पावसाळी काळात थोडा चांगला पाऊस झाला आहे तसेच ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत पाणी उपलब्ध आहे त्या शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची पेरणी सुरू केली आहे. मात्र महाराष्ट्रातील काही भागात दुष्काळाचे भीषण सावट असल्याने रब्बी हंगामातील पिकांची त्या भागात […]

Posted inTop Stories

देशातील सर्वाधिक लांबीचा समुद्र पूल महाराष्ट्रात ! ‘ही’ दोन शहरे होणार कनेक्ट, केव्हा सुरु होणार ? वाचा सविस्तर

Maharashtra Expressway : सध्या महाराष्ट्रासहित देशातील विविध राज्यांमध्ये रस्ते विकासाची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. मुंबईमध्ये देखील वेगवेगळी रस्ते विकासाची कामे केली जात आहेत. यामध्ये मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचा देखील समावेश होतो. हा प्रकल्प मुंबई ते उरण अर्थातच नवी मुंबई हा प्रवास निम्म्यावर आणणारा प्रकल्प आहे. या प्रकल्पांतर्गत शिवडी ते न्हावाशेवा दरम्यान सागरी सेतू […]

Posted inTop Stories

राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय ! ‘या’ कर्मचाऱ्यांसाठी वितरित केलेत 378 कोटी रुपये, कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड

Maharashtra Government Employee News : येत्या सात दिवसात दिवाळीचा सण सुरू होणार आहे. यंदा 10 नोव्हेंबर पासून ते 15 नोव्हेंबर पर्यंत दिवाळीचा आनंददायी पर्व साजरा केला जाणार आहे. दरम्यान या आनंददायी सणाच्या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस-पवार सरकारने एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आला आहे. शिंदे सरकारने राज्यातील एसटी […]

Posted inTop Stories

बातमी कामाची ! ‘या’ अँप्लिकेशनच्या मदतीने घरबसल्या नवीन मतदान कार्ड काढता येणार, पहा…

Online Voter ID Card : पुढील वर्षी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. याशिवाय महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकीचा देखील बिगुल वाचणार आहे. यामुळे शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी विविध योजना सुरू केल्या जात आहेत. एकंदरीत निवडणुकीचे पडघम आत्तापासूनच वाजु लागले आहेत. विपक्ष मध्ये असलेल्या नेत्यांनी देखील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दरम्यान मत […]

Posted inTop Stories

पीएफ खात्यातील रक्कम कशी काढायची ? कशी असते PF काढण्याची प्रोसेस ? वाचा सविस्तर

How To Withdraw PF Money : जर तुम्हीही एखाद्या कंपनीत कामाला असाल आणि तुमचाही पीएफ कट होत असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच खास राहणार आहे. कारण की आज आपण कर्मचाऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या अशा PF बाबत एक महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण पीएफ खात्यातून पीएफची रक्कम कशी काढायची, यासाठी काय प्रोसेस असते याबाबत […]