Onion Rate Hike : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा कांद्याचे भाव वधारू लागले आहेत. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये कमालीचे समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. खरंतर, यंदा सुरुवातीलाच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. फेब्रुवारी महिन्यात कांद्याचे बाजारभाव अचानक घसरले होते. फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यात कांद्याला मात्र दोन ते तीन रुपये प्रति किलो […]
अरबी समुद्रात चक्रीवादळ ! ‘या’ भागात पावसाची शक्यता, तुमच्याकडे कस राहणार हवामान ?
Maharashtra Weather Update : भारतीय हवामान खात्याने गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असल्याचे जाहीर केले आहे. आतापर्यंत देशातील विविध भागांमधून मान्सूनने काढता पाय घेतला आहे. आपल्या राज्याचा विचार केला असता महाराष्ट्रातुनही विविध भागातून मान्सून परतला आहे. राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, मराठवाडा आणि विदर्भ मध्य महाराष्ट्रातील काही भागातून मान्सून परतला असल्याचे हवामान […]
मुंबई, पुणे, कोल्हापूरमधील रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी ! ‘ही’ एक्सप्रेस पुन्हा सुरु होणार, कोणत्या भागातील प्रवाशांना मिळणार फायदा ?
Maharashtra Railway News : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर येत आहे. हे अपडेट राज्यातील पश्चिम भागातील प्रवाशांसाठी अधिक महत्त्वाचे ठरणार आहे. खरंतर रेल्वे हे प्रवासाचे एक महत्त्वाचे साधन आहे. आपल्या देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या ही खूपच अधिक आहे. राज्यातही रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. दरम्यान राज्यातील राजधानी […]
राज्यातील कोणत्या शहरात घर घेणं ठरतंय फायदेशीर ? कुठून मिळतोय चांगला परतावा ? वाचा….
Best Places To Invest In Real Estate : प्रत्येकाचे आपले स्वतःचे, एक हक्काचे घर असावे जिथे आपले उर्वरित आयुष्य मनमुरादपणे जगता यावे असे स्वप्न असते. अनेक लोक याच स्वप्नासाठी अहोरात्र काबाडकष्ट करतात. मात्र, घरांच्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या किमती अनेकांना या स्वप्नापासून अजूनही लांबच ठेवून आहेत. खरंतर काही लोक वास्तव्यासाठी घर खरेदी करतात तर काही लोक प्रॉपर्टी […]
गुड न्युज ! ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारने जाहीर केला बोनस, कोणाला लाभ मिळणार? पहा…
Government Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी आधीच केंद्र शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. खरंतर सध्या देशात नवरात्रोत्सवाचा सण साजरा केला जात आहे. पुढल्या महिन्यात दिवाळीचा देखील सण साजरा होणार आहे. 12 नोव्हेंबर पासून यावर्षी दिवाळीचा सण साजरा होणार आहे. दरम्यान या सणासुदीच्या काळात केंद्र शासनाने एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. […]
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! केंद्र शासनाने ‘या’ रब्बी पिकांच्या हमीभावात केली भरघोस वाढ, वाचा सविस्तर
Agriculture News : सध्या देशात खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. येत्या काही दिवसात संपूर्ण देशभरात रब्बी हंगामातील पीक पेरणीला सुरुवात होणार आहे. अशातच, देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची आणि सणासुदीच्या काळात दिलासादायक अशी बातमी समोर येत आहे. खरंतर सध्या संपूर्ण देशभरात नवरात्रोत्सवाचा सण मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा होत आहे. नवरात्रोत्सवाच्या सणामुळे सर्वत्र आनंदाचे […]
महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढला ! आता पाऊस पडणार का ? जेष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली मोठी माहिती
Maharashtra Havaman Andaj : कालपासून महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा एक नवीन चेंज पाहायला मिळाला आहे. खरंतर, गेल्या दोन दिवसांपूर्वी राज्यातील काही भागात ढगाळ हवामान पाहायला मिळाले होते. विशेष म्हणजे काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस देखील झाला. एवढेच नाही तर उत्तर महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पावसाची हजेरी देखील लागली आहे. आता मात्र पुन्हा एकदा राज्यातील कमाल […]
ब्रेकिंग ! केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला, किती वाढला DA, राज्य कर्मचाऱ्यांचा डीए केव्हा वाढणार ?
7th Pay Commission : सध्या भारतात नवरात्र उत्सवाची धूम सुरू आहे. नवरात्र उत्सवामुळे देशात सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दांडिया, गरबा, सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे नवरात्र उत्सवात मोठी चमक पाहायला मिळत आहे. दरम्यान, या नवरात्र उत्सवाच्या पावन पर्वात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी देशातील केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अधिक खास आहे. […]
आता आधार कार्ड हरवले तर चिंता करू नका ! फक्त 50 रुपयात मिळणार एटीएम कार्डसारखे Aadhar, असा करा अर्ज, पहा…..
Aadhar Card Update : आधार कार्ड हे भारतीय नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाचे कागदपत्र आहे. हे कागदपत्र भारतीय नागरिकांच्या ओळखीचा एक महत्त्वाचा पुरावा आहे. भारतात आधार कार्डचा वापर हा मोठ्या प्रमाणात होतो. शासकीय, निमशासकीय कामांसाठी याचा वापर प्रामुख्याने केला जातो. भारतात साधे एक सिम कार्ड जरी काढायची असले तरी देखील आधार कार्ड लागते यावरून आपल्याला आधार […]
कोकणात फिरायला जाताय ? मग ‘या’ ठिकाणाला आवश्य भेट द्या, स्वर्गासारखा अनुभव घेता येईल
Konkan Tourist Destination : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात मोठी वाढ होत चालली आहे. काल-परवा महाराष्ट्रातील काही भागात रिमझिम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. पण राज्यातील बहुतांशी भागात ऑक्टोबर हिटमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. उन्हाचे चटके नागरिकांसाठी मोठे तापदायक ठरत आहेत. विशेष म्हणजे आगामी काही दिवस असेच हवामान राहू शकते असे मत व्यक्त […]