Mhada News : पुणे, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूरमध्ये घर घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी म्हाडाने 5,863 घरांची लॉटरी जाहीर केली आहे. सध्या या घरांसाठी अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया सुरू आहे. खरंतर या शहरांमध्ये गेल्या काही दशकांत घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांना घराचे स्वप्न पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत सर्वसामान्य म्हाडाच्या घरांची […]
गणपती बाप्पा जाणार वरुणराजा येणार! आगामी तीन दिवस महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता, कुठं बरसणार मुसळधारा ?
Havaman Andaj 2023 : सध्या महाराष्ट्रात गणेशोत्सवाची मोठी धामधूम सुरू आहे. गणेशोत्सवाचा पर्व आनंदात साजरा केला जात आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी अर्थातच 19 सप्टेंबरला गणेशोत्सव सुरू झाला असून आज अर्थातच 28 सप्टेंबरला या उत्सवाची सांगता होणार आहे. आज गणेश विसर्जन होणार आहे. आज गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देणार आहेत. पुढल्या वर्षी लवकर या […]
आता फक्त 2 दिवसात मिळणार जात पडताळणी प्रमाणपत्र ! कोणती कागदपत्र लागणार, अर्ज कसा करणार? पहा…..
Caste Validity Certificate Online Application : दहावी-बारावीचे निकाल लागले की पालकांची मोठी धावपळ सुरू होते. याचे कारण म्हणजे उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना विविध कागदपत्रांची गरज भासत असते. पालक आपल्या पाल्यांच्या उच्च शिक्षणासाठी कागदपत्रांची जमवाजमव करण्यास मोठी धावपळ करतात. खरंतर उच्च शिक्षणासाठी एससी, एसटी, ओबीसी, एन टी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सवलतीसाठी कास्ट व्हॅलिडीटी सर्टिफिकेट अर्थातच जात पडताळणी […]
ऑक्टोबर महिन्यात कस राहणार हवामान ? यंदा नवरात्रोत्सवात पाऊस पडणार का ? पंजाबरावांनी दिली मोठी माहिती
Maharashtra Rain : मान्सून आता अंतिम टप्प्यात आला आहे. देशात जून ते सप्टेंबर या काळात मान्सून राहतो. आता सप्टेंबर महिना येत्या चार दिवसात संपणार असून मान्सूनचा परतीचा प्रवास देखील सुरू झाला आहे. 25 सप्टेंबरपासून राजस्थान मधून मानसूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे. पुणे वेधशाळेने 5 ऑक्टोबर नंतर महाराष्ट्रातून मान्सून माघारी […]
शेतकऱ्यांना येणार सोन्याचे दिन ! ‘या’ कारणामुळे यंदा सोयाबीनला मिळणार विक्रमी भाव, वाचा सविस्तर
Soybean Market Price : देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. ही बातमी देशातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अधिक खास राहणार आहे. कारण की यंदा सोयाबीनला चांगला विक्रमी भाव मिळण्याची शक्यता तज्ज्ञांच्या माध्यमातून वर्तवली जात आहे. वास्तविक सोयाबीन हे एक नगदी पीक आहे. शाश्वत उत्पादन मिळत असल्याने या पिकाच्या लागवडीखालील क्षेत्र […]
आताची सर्वात मोठी बातमी ! महाराष्ट्रातील ‘या’ मोठ्या बँकेचा परवाना रद्द, RBI चा मोठा निर्णय, वाचा सविस्तर
Maharashtra Banking News : बँकिंग क्षेत्रात एक मोठी खळबळ माजवणारी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे रिझर्व बँक ऑफ इंडियाने महाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या बँकेचा लायसन्स अर्थातच परवाना रद्द केला आहे. अशा परिस्थितीत सदर बँकेच्या खातेधारकांमध्ये मोठी संभ्रमावस्था पाहायला मिळत आहे. खरंतर रिझर्व बँक ऑफ इंडिया च्या माध्यमातून वेळोवेळी देशभरातील बँकेच्या पात्रता तपासल्या जातात. जर बँका […]
मुंबईकरांसाठी गुड न्यूज ! अनंत चतुर्दशीच्या दिवशी चालवल्या जाणार दहा विशेष लोकल ट्रेन, वेळापत्रक कस राहणार? पहा….
Mumbai News : लोकल ट्रेनला मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखले जाते. लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांची संख्या ही खूपच उल्लेखनीय आहे. दरम्यान लोकलने प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर आली आहे. खरंतर सध्या संपूर्ण देशभरात गणेशोत्सवाचा पर्व सुरू आहे. गणेशोत्सवामुळे संपूर्ण देशभरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. राजधानी मुंबईमध्ये देखील गणेशोत्सवाचा […]
अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरसह 23 जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता ! हवामान खात्याचा अलर्ट
Maharashtra Weather Update : यावर्षीचा मान्सून निरोप घेण्यासाठी तयार आहे. मान्सूनच्या परतीसाठी आता पोषक हवामान तयार होत असून पश्चिम राजस्थानमधून मानसूनने 25 सप्टेंबरपासून माघारी फिरण्यास सुरवात केली आहे. दरम्यान पुणे वेधशाळेने महाराष्ट्रातून 5 ऑक्टोबर नंतर मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होईल असा दावा केला आहे. अशातच राज्यात मात्र मध्यम ते जोरदार पाऊस सुरू आहे. गेल्या 24 […]
शेतकऱ्यांसाठी चिंतेची बातमी; सोयाबीन कापणीच्या वेळीच परतीचा पाऊस बरसणार, हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांची माहिती; पहा काय म्हटले खुळे?
Soybean Farming : सोयाबीन हे महाराष्ट्रात पिकवले जाणारे एक मुख्य नगदी पीक आहे. याची शेती राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात मोठ्या प्रमाणात होते. सोयाबीन उत्पादनाच्या बाबतीत मध्यप्रदेशनंतर आपल्या महाराष्ट्राचा नंबर लागतो. कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेश राज्यात देशातील एकूण उत्पादनाच्या 45 टक्के एवढे उत्पादन होते तर महाराष्ट्रात एकूण उत्पादनाच्या 40% एवढे उत्पादन […]
येत्या रब्बी हंगामात गव्हाच्या कोणत्या वाणाची पेरणी कराल ? पहा सुधारित जातींची माहिती
Wheat Variety : यंदा राज्यावर दुष्काळाचे सावट आहे. जून आणि ऑगस्ट या दोन महिन्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला असल्याने राज्यातील बहुतांशी भागात पाणी संकट तयार झाले आहे. विशेषता खानदेश आणि मराठवाडा या दोन विभागात पाणी संकट आगामी काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. खरंतर या चालू सप्टेंबर महिन्यात राज्यातील विविध भागात चांगल्या जोरदार पावसाची […]