Posted inTop Stories

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ शहरासाठी चालवली जाणार विशेष ट्रेन, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर

Mumbai News : मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. खरंतर आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. यंदा 19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर दरम्यान गणेशोत्सवाचा सण साजरा केला जाणार आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारत वर्षात आनंदाचे आणि उल्हासाचे वातावरण आहे. दरम्यान, गणेशोत्सवाच्या सणासाठी मुंबईमधून मोठ्या प्रमाणात कोकणात चाकरमाने प्रवास करत […]

Posted inTop Stories

परतीच्या पावसाचा प्रवास पडला लांबणीवर ! आता ‘या’ तारखेलाच परतणार पाऊस, यंदाचा दसरा पावसातच जाणार का ? पहा….

Maharashtra Havaman Andaj : गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. 7 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर दरम्यान राज्यात चांगला जोरदार पाऊस झाला होता. यानंतर मात्र राज्यातून पाऊस गायब झाला. यामुळे ऑगस्ट महिन्याप्रमाणेच याही महिन्यात कमी पाऊस पडतो की काय ? अशी भीती शेतकऱ्यांना लागली होती. दरम्यान, गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा […]

Posted inTop Stories

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! शहरातून लवकरच सुरू होणार बुलेट ट्रेन, कसा असणार रूट ? वाचा….

Pune Bullet Train News : सध्या संपूर्ण देशभरात रेल्वेचे जाळे विस्तारण्याचे काम सुरू आहे. यामध्ये देशातील वेगवेगळ्या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू केल्या जात आहेत. तसेच देशातील काही महत्त्वाच्या मार्गावर बुलेट ट्रेन सुरू करण्याचे नियोजन आहे. भारताच्या नॅशनल रेल्वे प्लॅनने बुलेट ट्रेनसाठी सात मार्ग शोधले आहेत. यामध्ये मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई ते नागपूर […]

Posted inTop Stories

वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रवाशांना आता जेवणात मिळणार गोड पदार्थ ! कसं असेल नवीन मेन्यूकार्ड? पहा…

Vande Bharat Express : भारतीय रेल्वेत वंदे भारत एक्सप्रेसचा समावेश झाल्यानंतर अवघ्या काही वर्षातच या गाडीची लोकप्रियता खूपच वाढली आहे. ही गाडी 2019 मध्ये सुरू झाली. सर्वप्रथम वाराणसी ते नवीन दिल्ली या मार्गावर ही गाडी सुरू करण्यात आली. यानंतर टप्प्याटप्प्याने आतापर्यंत जवळपास 25 महत्त्वाच्या मार्गावर या गाडीला सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे आगामी काही […]

Posted inTop Stories

पुढील 4 दिवस कसं राहणार महाराष्ट्रातील हवामान ? कुठं पडणार जोरदार पाऊस ? वाचा IMD चा अंदाज

Maharashtra Rain Alert : आजपासून महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात समाधानाचे आणि मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. सर्वत्र गणेशोत्सवाच्या सणाला दणक्यात सुरुवात होणार आहे. या गणेशोत्सवाच्या सणाला वरूनराजा देखील आपली हजेरी लावणार आहे. यामुळे हा गणेशोत्सवाचा पावन सण बळीराजाच्या चेहऱ्यावर देखील आनंद आणत आहे. कोकणात आज सकाळपासूनच काही ठिकाणी पावसाला […]

Posted inTop Stories

Mumbai News : मुंबईकरांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी ! हा प्रवास आता होईल कमीत कमी वेळेत !

Mumbai News:- मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि महाराष्ट्राचे देखील राजधानी असून भारतातील एक महत्त्वाचे शहर म्हणून मुंबईकडे बघितले जाते. प्रचंड प्रमाणात लोकसंख्या असलेले हे शहर असल्यामुळे पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणावर ताण मुंबईत येतो. जर आपण मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेचा विचार केला तर प्रचंड प्रमाणात असलेली वाहतूक कोंडीची समस्या मुंबईच्या पाचवीलाच पुजलेली आहे. तुम्हाला काही […]

Posted inTop Stories

Havaman Andaj : गणपती आले पण पाऊस वाढणार का कमी होणार ? वाचा आठवडाभराचा हवामान अंदाज

Havaman Andaj :- यावर्षी जर आपण संपूर्ण महाराष्ट्राचा पावसाचा विचार केला तर सुरुवात निराशाजनक झाली.परंतु जून महिन्यानंतर जुलैत मात्र महाराष्ट्रात सर्वदूर चांगल्या प्रकारे पाऊस झाला व खरिपाची पिके वाचली. परंतु हा पडलेला पाऊस तितकासा पुरेसा न होता. त्यामुळे जोरदार पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना होती. त्यानंतर ऑगस्ट महिना तर कोरडाच गेला व त्यानंतर सप्टेंबर महिन्याची सुरुवात बऱ्यापैकी […]

Posted inTop Stories

एक मिनिटात संपूर्ण चित्रपट डाऊनलोड एलॉन मस्क भारतीयांना देणार सॅटेलाईट इंटरनेट ! जिओ आणि एअरटेलला मोठा धक्का

Elon Musk Satellite Internet :- जर आपण भारताचा विचार केला तर भारतामध्ये प्रामुख्याने आघाडीवर असलेल्या मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट साठी प्रसिद्ध असलेल्या कंपन्या म्हणजे जिओ आणि एअरटेल, तसेच व्ही यासारख्या कंपन्यांचा उल्लेख करता येईल. परंतु इंटरनेट आणि नेटवर्कच्या बाबतीत विचार केला तर प्रामुख्याने भारतात जिओ आणि एअरटेल यांच्यात तगडी स्पर्धा आहे. तसे पाहायला गेले तर […]

Posted inTop Stories

Success Story : बाप आणि मुलगा एकत्र येऊन केली बिझनेसची सुरवात ! एक वर्षांत कमविले १२ कोटी रुपये…पहा काय आहे बिझनेस आयडिया

Success Story:- अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करत असतात. यामध्ये अनेक व्यवसाय असे असतात की ते सगळ्यांना माहिती असतात किंवा अगोदरच बाजारपेठेमध्ये असे व्यवसाय अस्तित्वात असतात. परंतु काही व्यवसायाची निवड करतात.परंतु व्यवसाय खूप हटके असतो. अगदी भन्नाट अशा व्यवसायाची निवड काही व्यक्ती करतात व तो यशस्वी देखील करतात. अगदी याच पद्धतीने जर आपण तामिळनाडू राज्यातील […]

Posted inTop Stories

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्याबाबत मिळणार खुशखबर! वाचा किती मिळणार आता पैसे ?

7th Pay Commission:- सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तावाढी संदर्भात अनेक चर्चा सध्या सुरू असून सोशल मीडिया मधून देखील यासंबंधीच्या बातम्या सातत्याने प्रसारित होत आहेत. महागाई भत्तावाढी बाबतची केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची प्रतिक्षा लवकरच संपणार अशी सध्या शक्यता दिसून येत आहे. केंद्र सरकार या महिन्याभरामध्ये 2023 या वर्षातील दुसरी महागाई भत्ता वाढीची घोषणा करू शकते. जर आपण […]