Tourist Place:- आपल्यापैकी बऱ्याच जणांना पावसाळ्यात आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये अनेक पर्यटनस्थळी भेट देण्याची इच्छा असते. परंतु बऱ्याचदा आपल्या खिशाचा बजेट पाहणे खूप गरजेचे असते. पैशांचा अंदाज पाहूनच प्रत्येक जण हा कुठलीही गोष्ट करत असतो व तसाच विचार हा पर्यटनासाठी देखील करणे गरजेचे असते. महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये जी काही नावाजलेली आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत ते […]
Indian Railway : भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन ! गावकरी रेल्वेचे तिकीट काढतात पण प्रवास कोणीच करू शकत नाहीत….
भारत हा जसा विविधतेने नटलेला आहे तसाच तो अनेक अलौकिक आणि आश्चर्यकारक गोष्टींनी देखील भरलेला आहे. भारतामध्ये अनेक पद्धतीने जर पाहिले आपण तर परंपरा, वेशभूषा, भाषाशैली ही राज्य राज्यांमध्येच नव्हे तर दर पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर बदलताना आपल्याला दिसून येते. इतकी विविधता भारतामध्ये ठासून भरलेली आहे. अगदी त्याच पद्धतीने भारतामध्ये अशा काही गोष्टी आहेत […]
महाराष्ट्रातील हे गाव आहे दुधाचे गाव! दूध व्यवसायातून प्रत्येक कुटुंब करते लाखोत कमाई
Milk Village :- भारत हा कृषीप्रधान देश असून संपूर्ण देशामध्ये शेतीसोबत पशुपालन व्यवसाय हा मोठ्या प्रमाणावर केला जातो. पशुपालन व्यवसायामध्ये प्रामुख्याने गाय व म्हशींचे पालन मोठ्या प्रमाणावर केले जाते व या माध्यमातून दुधाचे उत्पादन हा शेतकऱ्यांचा आर्थिक उत्पन्नाचा प्रमुख कणा असतो. जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये देखील गेल्या काही वर्षापासून शेतकरी दूध व्यवसायाकडे […]
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘ह्या’ कर्मचाऱ्यांना नाही मिळणार आता ग्रॅज्युएटी, पेन्शन आणि पीएफचा लाभ !
Central Govt Employees News :- सध्या येणाऱ्या काही दिवसांमध्ये भारतात लोकसभेच्या निवडणुका येऊ घातल्यामुळे केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अनेक प्रकारच्या घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. अगदी त्याच पद्धतीने जर आपण विचार केला तर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता आणि घर भाडे भत्ता वाढीच्या बाबतीत देखील अनेक बातम्या मीडिया रिपोर्ट मधून समोर येत आहेत. […]
शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! पंचनाम्याचा ‘हा’ नवीन प्रयोग झाला यशस्वी, आता तात्काळ मिळणार नुकसानीची मदत, वाचा….
Agriculture News : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. खरंतर शेती व्यवसाय हा संपूर्ण निसर्गावर आधारित आहे. निसर्गाची साथ मिळाली तर या व्यवसायातून लाखोंची नवे करोडोंची कमाई होऊ शकते. पण जर निसर्गाची साथ मिळाली नाही तर शेतीमधून उदरनिर्वाह भागेल एवढाही पैसा मिळत नाही. अलीकडे तर सातत्याने हवामानात होत असलेल्या अमुलाग्र […]
पुणे, नाशिक, सातारासह ‘त्या’ 6 जिल्ह्यात पडणार जोरदार पाऊस ! हवामान विभागाचा इशारा
Havaman Andaj September : गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाल्याचे चित्र आहे. राज्यातील काही भागात गेल्या दोन दिवसांपासून चांगला पाऊस होत आहे. काल अर्थातच 16 सप्टेंबर 2023 ला राज्यातील बहुतांशी भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला आहे. राज्यातील मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये काल पावसाची नोंद करण्यात आली आहे. […]
जर एखाद्याने चेक दिला अन तो चेक बाउंस झाला तर काय कराल ? तज्ञ सांगतात की….
Banking News : अलीकडे रोकड व्यवहार खूपच कमी झाले आहेत. कॅशने व्यवहार करण्याऐवजी डिजिटल व्यवहाराला प्राधान्य दिले जात आहे. कोणाला पैसे देणे असो किंवा कोणाकडून पैसे घेणे असो आता लोक कॅशने व्यवहार करण्याऐवजी डिजिटल व्यवहाराला प्राधान्य देत आहेत. यात चेकमध्ये पेमेंट घेणाऱ्यांची आणि चेकने पेमेंट करणाऱ्यांची संख्या देखील खूपच उल्लेखनीय आहे. मात्र असे असले तरी […]
पंजाबराव डख यांच मोठ भाकीत ! मुंबई, पुणे, नासिक, अहमदनगरसह ‘या’ भागात अतिवृष्टी होणार, किती दिवस कोसळणार मुसळधारा ?
Panjabrao Dakh Havaman Andaj : राज्यातील शेतकऱ्यांसाठी तसेच सर्वसामान्य जनतेसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे पावसा संदर्भात. खरंतर गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील शेतकरी बांधव मोठ्या पावसाची अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत. मान्सूनचा जवळपास साडेतीन महिन्यांचा काळ उलटला आहे तरी देखील राज्यातील काही भागात मोठा पाऊस झालेला नाही. यामुळे […]
महाराष्ट्रात पुढील तीन ते चार तासात मुसळधार पाऊस कोसळणार ! कोणत्या जिल्ह्यात मुसळधारा बरसणार? IMD ने दिली मोठी माहिती
Maharashtra Rain Alert : 10 सप्टेंबर पासून सुट्टीवर गेलेला मान्सून पुन्हा एकदा परतला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाला असून राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात पावसाची नोंद करण्यात आली आहे. सध्या राज्यात हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. शेतकऱ्यांना मात्र जोरदार पावसाची आतुरता लागून आहे. त्यामुळे अजूनही राज्यातील बहुतांश भागातील […]
मुंबई ते शिर्डीचा प्रवास फक्त 60 मिनिटात ! ‘या’ मार्गांवरील बुलेट ट्रेन प्रकल्पाचा डीपीआर तयार, कसा असणार मार्ग ? स्टेशनं कोणती राहणार ?
Mumbai To Shirdi Bullet Train : कोणत्याही विकसित राष्ट्रांच्या, प्रदेशाच्या किंवा शहराच्या विकासात तेथील दळणवळण व्यवस्था महत्त्वाची भूमिका बजावत असते. ज्या भागात दळणवळण व्यवस्था मजबूत असते त्या भागाचा विकास सुनिश्चित होतो. त्यामुळे विकसनशील भारताला वेगाने विकसित करण्यासाठी देशातील दळणवळण व्यवस्था सुधारण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून भारतातील लोहमार्ग मजबूत केले […]