Mhada News : मुंबई महानगर क्षेत्रात घर घेऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. खरंतर गेल्या काही दशकांमध्ये राजधानी मुंबईमध्ये घरांच्या किमती मोठ्या विक्रमी वाढल्या आहेत. यामुळे ज्या लोकांना मुंबईत घर घेणे शक्य होत नाही ते लोक मुंबई महानगर क्षेत्रात घर घेतात. दरम्यान मुंबई महानगरक्षेत्रातही खाजगी विकासकांकडून विकसित करण्यात आलेल्या घरांच्या किमती […]
ब्रेकिंग ! अहमदनगर जिल्हा विभाजनाबाबत राधाकृष्ण विखे पाटील यांची मोठी माहिती, म्हटले की……
Ahmednagar District Division : गेल्या तीन दशकांपासून अहमदनगर जिल्हा विभाजनाचा मुद्दा वेळोवेळी उभा राहत असतो. मात्र या मुद्द्यावर अद्याप कोणताच ठोस निर्णय झालेला नाही. परंतु महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने शिंदे-फडणवीस सरकारने अहमदनगर जिल्हा विभाजनासाठी आवश्यक पूर्वतयारीचे काम हाती घेतले असल्याचे बोलले जात आहे. वर्तमान शिंदे सरकारने नुकत्याच काही महिन्यांपूर्वी अहमदनगरचे नामांतरण करण्याची […]
सावधान ! महाराष्ट्रातील ‘या’ भागात अतिवृष्टी होणार, हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी
Maharashtra Rain Alert : गेल्या काही दिवसांपासून सुट्टीवर गेलेला मान्सून कालपासून पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे चित्र आहे. खरंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. विशेषता कोकणात दोन दिवसांपूर्वीच पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र राज्यातील मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागात कालपासून पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली […]
गुड न्यूज ! राज्यातील ‘या’ 11 जिल्ह्यांमध्ये येत्या काही तासात मुसळधार पावसाची शक्यता, काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होणार, वाचा सविस्तर
Maharashtra Weather Forecast : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोरदार कमबॅक करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे पावसाची अगदी चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात विविध भागात हलका ते मध्यम पाऊस झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत. वास्तविक या चालू सप्टेंबर महिन्यात […]
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! सोयाबीनच्या उच्च उत्पादन देणाऱ्या जाती आणि त्यांच्या विशेषता, वाचा सविस्तर
Soybean Farming : सोयाबीन हे एक प्रमुख तेलबिया पीक आहे. या पिकाला नगदी पिकाचा दर्जा प्राप्त आहे. याची लागवड राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते. हे एक प्रमुख तेलबिया पीक असल्याने सोयाबीनला नियमित चांगला भाव मिळतो.शिवाय या पिकातून शाश्वत उत्पादन आणि उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत आहे. यामुळे सोयाबीनला पिवळं सोन […]
चुलता वडिलोपार्जित संपत्तीत, शेतजमिनीत हिस्सा देत नसेल तर काय कराल? कायदा काय सांगतो? पहा…..
Property Rule : आपल्या राज्यात वडीलोपार्जित संपत्तीवरून, शेतजमिनीवरून भावंडांमध्ये तसेच भावकीमध्ये मोठे वाद विवाद पाहायला मिळतात. अनेकदा संपत्तीचे हे वादविवाद भांडणाचे रूप घेतात आणि भांडण अनेकदा खून पाडण्यापर्यंत मजल मारते.मात्र जर कायद्याची व्यवस्थित समज असेल तर भांडण न करताही लोकांना आपला हक्क कायदेशीर रित्या प्राप्त करता येतो. पण लोकांना संपत्ती विषयक कायद्याची व्यवस्थित माहिती नसल्याने […]
रब्बी हंगामात कांदा लागवड करायचीय ? ‘या’ जातीची लागवड करा, विक्रमी उत्पादन मिळणार, राज्यातील हवामान ठरणार फायदेशीर
Rabi Onion Farming : यंदाच्या खरीप हंगामावर दुष्काळाचे ढग दाट झाले आहेत. महाराष्ट्र जवळपास दुष्काळाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. जून आणि ऑगस्ट या दोन महिन्यात अपेक्षित असा पाऊस पडला नसल्याने राज्यात पाणी संकट तयार झाले आहे. भारतीय हवामान विभागाने मात्र आगामी काही दिवस राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे जर सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात राज्यात चांगला […]
गुगलमध्ये नोकरीची संधी ! ‘हे’ उमेदवार राहणार पात्र, पगार मिळणार तब्बल 83 हजार महिना, कुठं करणार अर्ज?
Google Recruitment 2023 : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी गुगलच्या माध्यमातून एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरतर जगप्रसिद्ध टेक कंपनी गुगलमध्ये काम करण्याची अनेकांची इच्छा असते. यासाठी अनेक उमेदवार तयारी करत असतात. जर तुमची देखील google मध्ये काम करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. गुगलने इंटर्नशिपसाठी पात्र उमेदवारांकडून […]
राज्य कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! 19 सप्टेंबरला सुरू होणाऱ्या गणेशोत्सवापूर्वीच महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार, किती वाढणार DA? वाचा….
State Employee DA Hike News : देशभरातील केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर येत आहे. ती म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून तीन टक्के महागाई भत्ता वाढ दिली जाणार आहे. याचा निर्णय अद्याप झालेला नाही मात्र लवकरच या लोकांना तीन टक्के DA वाढ दिली जाणार आहे. विशेष म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांना हा लाभ […]
सप्टेंबरचा पहिला पंधरवाडा कोरडाच गेला, दुसऱ्या पंधरवड्यात कस राहणार हवामान ? मुसळधार पाऊस पडणार का ? हवामान विभाग म्हणतंय….
Maharashtra Rain : गेला ऑगस्ट महिना महाराष्ट्रासाठी खूपच त्रासदायक ठरला आहे. संपूर्ण ऑगस्ट महिन्यात एकदाही मुसळधार पाऊस झाला नाही. यामुळे खरीप हंगामातील पिके अक्षरशः करपलीत. ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत पाण्याची उपलब्धता होती त्यांचीच पिके वाचली आहेत. दरम्यान सप्टेंबरची सुरुवात पावसाने झाली. सुरुवातीच्या आठवड्यात राज्यातील काही भागात हलका पाऊस झाला. दुसऱ्या आठवड्यात मात्र राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा […]