Pune Metro News : पुणेकरांसाठी नुकत्याच काही दिवसांपूर्वी विस्तारित मेट्रो मार्ग सुरू करण्यात आले आहेत. एक ऑगस्ट 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विस्तारित मेट्रो मार्गाला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. यामुळे पुणेकरांचा प्रवास गतिमान झाला आहे. अशातच पुण्यातील मेट्रो प्रवाशांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. ती म्हणजे मेट्रो प्रवाशांच्या सोयीसाठी पुण्यातील मेट्रोच्या […]
11 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट दरम्यान कस राहणार महाराष्ट्रातील हवामान ? पंजाबरावांची मोठी माहिती
Panjabrao Dakh Maharashtra News : या चालू ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रात पावसाने पाठ फिरवली आहे. जवळपास गेली दहा ते अकरा दिवस राज्यात कुठेच जोरदार पाऊस झालेला नाही. यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत सापडले आहेत. जून महिन्यात पावसाचा मोठा खंड होता, त्यानंतर जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाला. जुलै महिन्यातील जोरदार पावसामुळे जून महिन्यातील पावसाची तूट भरून निघाली. परिणामी […]
महाराष्ट्र राज्य शासनाचा ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय ! वेतनात केली हजारो रुपयांची वाढ, वाचा सविस्तर
State Government Employee News : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील काही कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाने कृषी विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या कृषी सेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. खरंतर कृषी सेवकाला शेती विकासाचा कणा म्हणून ओळखले जात आहे. मात्र या कृषी सेवकांना आतापर्यंत खूपच तुटपुंजे मानधन मिळत होते. […]
हवामान अंदाज : आज राज्यातील ‘या’ भागात पडणार जोरदार पाऊस ! तुमच्या जिल्ह्यात पडणार की नाही ?
Havaman Andaj : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडे केली आहे. जुलै महिन्यात महाराष्ट्राला पावसाने झोडपले मात्र आता पावसाने उघडीप दिल्याने राज्यातील शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. विशेष म्हणजे भारतीय हवामान विभागाने या चालू ऑगस्ट महिन्यात आणि पुढील सप्टेंबर महिन्यातही सरासरीपेक्षा कमी पाऊस राहणार असा अंदाज नुकत्याच काही दिवसांपूर्वी व्यक्त केला आहे. यामुळे, बळीराजाची […]
सातबारा उताराबाबत राज्य शासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय ! महाराष्ट्र बनले देशातील नंबर एक राज्य, काय निर्णय घेतला ?
Satbara Utara News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी सातबारा हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. सातबारा उतारा हा शेत जमिनीची इत्यंभूत माहिती दाखवतो. हा उतारा शेत जमिनीची खरेदी विक्री करताना आवश्यक असतो. या व्यतिरिक्त शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी, शासकीय कामासाठी, कर्ज घेण्यासाठी सातबारा उतारा आवश्यक असतो. दरम्यान याचा सातबारा उतारा संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला […]
पंजाबराव डख हवामान अंदाज : 16 ते 30 ऑगस्ट दरम्यान राज्यातील ‘या’ भागात पडणार जोरदार पाऊस ! तत्पूर्वी 11 ऑगस्टला ‘या’ भागाला झोडपणार
Panjabrao Dakh Havaman Andaj : यावर्षी मान्सूनचे आगमन उशिराने झाले. मान्सूनचे आगमन उशिराने झाले असले तरी देखील सुरुवातीचा काही काळ उसंत घेतल्यानंतर जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाला. जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे जून महिन्यातील पावसाचा बॅकलॉग भरून निघाला. जून महिन्यातील पावसाची तूट भरून निघाली यामुळे शेतकरी समाधानी होते. मात्र आता गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पुन्हा […]
9 ते 12 ऑगस्ट दरम्यान राज्यातील कोणत्या भागात पडणार पाऊस आणि कोणत्या भागात राहणार कडक ऊन ? हवामान विभाग म्हणतंय….
Maharashtra Havaman Andaj : शेतकऱ्यांसाठी भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. काल हवामान विभागाने आपला सुधारित हवामान अंदाज व्यक्त केला आहे. यामध्ये राज्यात 9 ते 12 ऑगस्ट दरम्यान कसा हवामान राहणार याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. खरंतर जुलै महिन्यात पावसाने महाराष्ट्रात धुमाकूळ घातला होता. राज्यातील कोकण आणि विदर्भ विभागात […]
सरकारी कर्मचाऱ्यांना येणार अच्छे दिन ! ‘या’ महत्वाच्या भत्त्यात 3 वर्षानंतर होणार वाढ, पगार दुपटीने वाढणार, पहा….
Government Employee News : देशभरातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी त्यांच्या पगारासंदर्भात आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, देशभरातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच मोदी सरकार एक मोठी भेट देणार आहे. ती म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता घरभाडे भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे. दरम्यान आज आपण केंद्रीय कर्मचाऱ्यांना घर भाडे भत्ता म्हणजेच एचआरए वाढीचा […]
New districts in Maharashtra : एक जिल्हा बनवायला ५०० कोटींचा खर्च ! महाराष्ट्रातील 22 नवीन जिल्हे केव्हा तयार होणार ?
New districts in Maharashtra : देशातील सर्वाधिक मोठे राज्य म्हणून राजस्थान राज्याचा उल्लेख केला जातो. याच राजस्थान राज्यातून एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राजस्थानात 19 नवीन जिल्हे तयार करण्यात आले आहेत. देशातील सर्वाधिक मोठ्या राज्यात नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली असल्याने आता महाराष्ट्रातही जिल्हा विभाजनाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. खरंतर, महाराष्ट्र […]
राज्यातील तलाठीच्या परीक्षेची तारीख जाहीर; केव्हा होणार पेपर ? पहा संपूर्ण वेळापत्रक
Talathi Bharati 2023 : गेल्या अनेक महिन्यांपासून तलाठी भरतीची आतुरतेने वाट पाहिली जात होती. अखेर ही भरती प्रक्रिया जाहीर झाली असून या भरतीसाठी अकरा लाखाहुन अधिक उमेदवारांनी आपला अर्ज सादर केला आहे. आता या लाखो अर्जदार उमेदवारांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे 4 हजार 666 तलाठी पदाच्या भरती अंतर्गत […]