Posted inTop Stories

पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज ! महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुढील 2 महिने…..; काय म्हटले डख वाचा 

Panjabrao Dakh Navin Havaman Andaj : गेला संपूर्ण आठवडा राज्यात जोरदार पाऊस सुरु होता. प्रामुख्याने कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र मधील घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडला आहे. राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाली. याचा परिणाम म्हणून अतिवृष्टी झालेल्या ठिकाणाची शेती पिके संकटात आलीत. शेतात पाणी साचले असल्याने पिके खराब होण्याची भीती व्यक्त होत आहे. या पावसामुळे मात्र […]

Posted inTop Stories

आजपासून पावसाचा जोर ओसरणार; पण राज्यातील ‘या’ भागात अतिवृष्टी होणार, हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Rain : गेली सात ते आठ दिवस राज्यात जोरदार पाऊस होत आहे. अनेक भागात ढगफुटी सारखा पाऊस झाला आहे. अतिवृष्टी झाल्याने अनेक भागात शेतशिवार जलमग्न झाली आहेत. नद्या दुथडी ओसांडून वाहत असून पाण्याची पातळी वाढली आहे. अनेक नद्यांना पूर आले आहेत. ओढे-नाले, तलाव तुडुंब भरल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. धरणाच्या जलाशयात देखील वाढ झाली […]

Posted inTop Stories

विदर्भ आणि मराठवाड्यात आणखी ‘इतके’ दिवस पावसाचा जोर कायम राहणार ! तुमच्या जिल्ह्यात पाऊस पडणार का ? हवामान विभाग म्हणतय….

Maharashtra Rain July Alert : जून महिन्यात उशिराने मान्सूनचे आगमन झाले यामुळे शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त केली जात होती. यंदा पाऊसमान चांगला राहणार नाही असा अंदाज अनेक हवामान अंदाज वर्तवणाऱ्या खाजगी संस्थांनी देखील व्यक्त केला होता. यामुळे साहजिकच शेतकऱ्यांना भीती वाटणे स्वाभाविक होते. विशेष बाब म्हणजे जून महिन्यात मान्सून उशिराने दाखल झाला शिवाय मान्सून दाखल झाल्यानंतरही […]

Posted inTop Stories

2005 नंतरच्या राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार की नाही ? राज्याच्या मुख्य सचिवांनी एका वाक्यात दिल उत्तर, म्हटले की….

Old Pension Scheme Maharashtra : देशभरात सध्या जुनी पेन्शन योजनेबाबत विशेष चर्चा पाहायला मिळत आहेत. राज्यात देखील याबाबत कर्मचाऱ्यांपासून ते विधिमंडळापर्यंत सर्वत्र चर्चा आणि युक्तिवाद सुरु आहेत. या मुद्द्यावर कर्मचारी आता आक्रमक बनले आहेत. विविध राज्यात यासाठी आंदोलनाचे हत्यार उपसल जात आहे. राज्यातही नुकत्याच मार्च महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात यासाठी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला […]

Posted inTop Stories

राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणे बाबत महाराष्ट्र राज्य शासन सकारात्मक ! निर्णय केव्हा होणार ?

State Employee Retirement Age : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील राज्य कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या काही प्रमुख मागण्यांसाठी लढा देत आहेत. यामध्ये 2005 नंतर रुजू झालेल्या राज्य कर्मचाऱ्यांना पूर्वलक्षी प्रभावाने जुनी पेन्शन योजना लागू करणे ही एक प्रमुख मागणी आहे. यासाठी कर्मचारी वारंवार आंदोलने करत आहेत. जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी बेमुदत संपदेखील कर्मचाऱ्यांनी पुकारला होता. […]

Posted inTop Stories

शेतकऱ्यांसाठी पंजाबराव डख यांची मोठी माहिती ! हवामानाबाबत दिली ‘ही’ महत्वाची अपडेट, एकदा वाचाच

Panjabrao Dakh Havaman Andaj : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची तीव्रता वाढली आहे. राज्यातील पूर्व विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होत आहे. कोकण आणि पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यात अतिवृष्टी देखील झाली आहे. मात्र असे असले तरी अजूनही राज्यातील काही भागात समाधानकारक पाऊस झालेला नाही. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव […]

Posted inTop Stories

राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांचे पीएफ आणि ग्रॅच्युईटीचे 800 कोटी रुपये थकलेत; थेट मुख्यमंत्र्यांनीच सादर केली आकडेवारी 

State Employee News : राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि थोडीशी धक्का देणारी बातमी समोर येत आहेत. ती म्हणजे राज्यातील काही कर्मचाऱ्यांचे पीएफ आणि ग्रॅच्युइटीचे तब्बल 800 कोटी रुपये थकल्याचे वृत्त हाती आले आहे. विशेष म्हणजे याची माहिती राज्याचे दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच दिली आहे. मुख्यमंत्री महोदय यांनी याबाबत विधानपरिषदेत माहिती दिली आहे. मुख्यमंत्री […]

Posted inTop Stories

पुणे, कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी! पुणे ते कोल्हापूर प्रवास करण्यासाठी एसटीची ‘ही’ बससेवा सुरू, केव्हा होणार सुरु ? वाचा…

Pune to Kolhapur New Bus : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थातच एसटीच्या माध्यमातून राज्यभरातील एसटी प्रवाशांसाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. एसटी महामंडळ प्रवाशांचा प्रवास गतिमान व्हावा तसेच, त्यांना प्रवासादरम्यान कोणतीच अडचण येऊ नये, त्यांचा प्रवास आरामदायी व्हावा यासाठी नेहमीच प्रयत्नरत राहिले आहे. दरम्यान आता पुणे ते कोल्हापूर दरम्यान एसटी बसने प्रवास करणाऱ्या […]

Posted inTop Stories

खुशखबर…! आता राज्यातील नागरिकांना किराणा आणि मेडिकल स्टोरवरही भरता येणार वीजबिल, पावतीही मिळणार, महावितरणची अनोखी योजना

Maharashtra News : राज्यातील नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी समोर येतेये ती महावितरणकडून. खरतर, महावितरण राज्यातील घरगुती वीज ग्राहकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी कायमच वेगवेगळ्या योजना घेऊन येत असते. विविध योजनेच्या माध्यमातून महावितरणकडून घरगुती वीज ग्राहकांना आणि शेतकऱ्यांना वीजबिलात सवलत देखील दिले जाते. मात्र असे असले तरी गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना शेतीमधून […]

Posted inTop Stories

पुणेकरांनो तयारीला लागा…! पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘या’ मार्गावरील मेट्रोला दाखवणार हिरवा झेंडा, उद्घाटनाची तारीखही ठरली, पहा….

Pune Metro News : पुणेकरांसाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी पुणे शहरातील मेट्रोमार्गाबाबत आहे. पुणे शहराचा विकास गेल्या काही वर्षात झपाट्याने झाला आहे. गेल्या काही वर्षांपासून शहराची लोकसंख्या देखील झपाट्याने वाढली आहे. अशा परिस्थितीत शहरातील सध्याची वाहतूक व्यवस्था ही तोकडी सिद्ध होत आहे. यामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल केला जात […]