Panjabrao Dakh August 2023 Havaman : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय कामाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे ती पंजाबराव डख यांच्या माध्यमातून. जस की आपण पाहताय राज्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जोर खूपच वाढला आहे. कोकणात, पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर आणि पूर्व विदर्भात पावसाची तीव्रता खूप वाढली असून राज्यातील काही भागात पूरस्थिती तयार होत आहे. कोकणातील […]
मोठी बातमी ! ‘या’ कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा वाढला, ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत मिळणार लाभ, फरकाची रक्कमही मिळणार, वाचा डिटेल्स
Government Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी महत्त्वाची आणि अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी सरकारी कर्मचाऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या विषयाबाबत आहे. ही बातमी महागाई भत्ता संदर्भात आहे. खरंतर केंद्र शासनाने नुकत्याच काही महिन्यांपूर्वी अर्थातच मार्च 2023 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के एवढी वाढ केली आहे. त्यानुसार सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई […]
सावधान ! महाराष्ट्रासाठी पुढील 24 तास आहेत धोक्याचे; ‘या’ भागात कोसळणार अतिमुसळधार पाऊस, पुराचा धोका वाढला, जारी झाला रेड अलर्ट
Maharashtra Weather Update : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे जोरदार पावसाची वाट पाहणाऱ्या बळीराजाला दिलासा मिळाला आहे. तर राज्यात कोसळत असलेल्या या मुसळधार पावसामुळे काही भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात गेल्या काही तासात झालेल्या अतिवृष्टी सारख्या पावसामुळे विदर्भातील जवळपास 40 गावांचा संपर्क तुटल्याची माहिती समोर आली […]
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ! तुरीचे दर 10 हजार पार, बाजारभाव आणखी ‘इतके’ महिने तेजीतच राहणार, बाजार अभ्यासकांचे मत
Tur Rate Maharashtra : सध्या बाजारात कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर आणि तुरीच्या दरात मोठी तेजी आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. खरंतर, यावर्षी सोयाबीन आणि कापसाला खूपच कवडीमोल दर मिळाला. आता नवीन हंगामात सोयाबीन आणि कापसाचे लागवड पूर्ण झाली आहे तरीही सोयाबीन आणि कापसाला अपेक्षित असा भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. तर दुसरीकडे […]
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! गव्हाचा नवीन वाण विकसित, मिळणार 80 क्विंटल पेक्षा अधिकचे उत्पादन, गव्हाला जास्तीचा दरही मिळणार, वाचा….
Wheat Farming : गहू हे भारतात उत्पादित होणारे एक मुख्य पीक आहे. या पिकाची रब्बी हंगामात लागवड केली जाते. पंजाब, हरियाणा समवेतच आपल्या महाराष्ट्रात देखील या पिकाची मोठ्या प्रमाणात शेती होते. अशातच देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे गव्हाचा नवीन वाण विकसित झाला आहे. गव्हाचा हा नवीन वाण डायबिटीस […]
ठाणे, डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी; आता डोंबिवली ते ठाणे प्रवास फक्त 20 मिनिटात पूर्ण होणार, ‘हा’ महत्वाचा मार्ग लवकरच होणार सुरु
Thane News : मुंबई शहर आणि मुंबई महानगर क्षेत्रात वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विविध रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थातच एम एम आर डी ए कडून उड्डाणंपूल, भुयारीमार्ग, सागरी मार्ग असे विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यातच कल्याण-डोंबिवलीकरांना लवकरात लवकर ठाणे तसेच मुंबई गाठता यावे यासाठी एका ब्रिजची […]
मोठी बातमी ! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय चक्क 3 वर्षांनी वाढवले, सरकारने घेतला मोठा निर्णय, वाचा डिटेल्स
Government Employee News : केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे केले आहे. विशेष बाब अशी की, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर देशभरातील जवळपास 25 घटक राज्यांनी त्यांच्या राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात वाढ केली आहे. देशभरातील 25 राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे एवढे आहे. अशा परिस्थितीत, उर्वरित राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांनी देखील […]
भारतीय हवामान विभागाकडून गोड बातमी आली ! येत्या 5 दिवसात महाराष्ट्रातील ‘त्या’ भागात मुसळधारा, शेतकऱ्यांना दिलासा
Maharashtra Rain : गेल्या महिन्यात कमकुवत भासणाऱ्या मान्सूनने जुलै महिन्यात जोरदार मुसंडी मारली आहे. कमकुवत मान्सूनचा जोर वाढला आहे. जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात काही दिवस मान्सूनने विश्रांती घेतली होती. पण आता पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला असून महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाड्यातील काही भागात आणि घाटमाथ्यावर मुसळधारा सुरु आहेत. यामुळे कोकणात फिरणाऱ्या पर्यटकांना आणि शेत शिवारात रमणाऱ्या […]
अखेर कांदा बाजारभावाने 3 हजाराचा टप्पा गाठला ! राज्यातील ‘या’ बाजारात कांद्याला मिळाला 3100 चा भाव, पहा डिटेल्स
Maharashtra Onion Rate : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर, गेल्या काही दिवसांपासून मिरची टोमॅटो समवेतच सर्व भाजीपाल्याचे दर तेजीत आले आहेत. यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून कवडीमोल दरात शेतमाल विकला जात असल्याने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. अशातच कांद्याच्या बाजारभावात देखील आता विक्रमी वाढ झाली आहे. जानेवारी महिन्याच्या […]
शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! तुकडेबंदीत कायद्यात झाला मोठा बदल, ‘या’ कामासाठी तुकडेबंदी कायद्यातून मिळणार सवलत, शासनाकडून महत्वाचे पत्रक जारी
Tukade Bandi Kayda Maharashtra : राज्य सरकारने नुकताच तुकडेबंदी कायद्याबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय राज्यातील शेतकऱ्यांसाठी थोडासा दिलासा देणारा सिद्ध होऊ शकतो. खरंतर तुकड्यातील जमिनीच्या दस्त नोंदणी बाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. यामुळे तुकड्यातील दस्त नोंदणीच्या बाबत सर्वत्र संभ्रमावस्था पाहायला मिळत आहे. खरंतर, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रकांनी महाराष्ट्र नोंदणी नियम […]