State Employee News : राज्य शासनाने राज्य कर्मचाऱ्यांना नुकताच महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला आहे. राज्यातील पाचवा वेतन आयोग, सहावा वेतन आयोग आणि सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला आहे. यासोबतच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आणि कौटुंबिक निवृत्तीवेतनधारकांना देखील महागाई भत्ता वाढीचा लाभ राज्य शासनाने अनुज्ञय केला आहे. राज्य शासनाने जानेवारी […]
देशभरातील राम भक्तांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ महत्त्वाच्या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस झाली सुरू, वाचा सविस्तर…
Vande Bharat Train : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल अर्थातच शुक्रवारी देशभरातील राम भक्तांसाठी एक मोठे गिफ्ट दिली आहे. काल पीएम मोदी यांच्या हस्ते गोरखपूर-लखनऊ या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आली. ही ट्रेन सुरू झाल्यामुळे आता रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येला जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुसाट होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, जानेवारी 2024 मध्ये […]
पंजाब डख : आणखी ‘इतके’ दिवस राज्यात जोरदार पाऊस पडणार ! डख काय म्हटले पहा व्हिडीओ
Panjabrao Dakh : राज्यातील काही जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे. सध्या शेता शिवारात शेतकऱ्यांची पेरणीसाठी धावपळ पाहायला मिळत आहे. अगदी सकाळपासूनच शेतात शेतकरी बांधव पेरणीच्या कामासाठी आपल्या परिवारासहित दाखल होत आहेत. मात्र असं असले तरी अजूनही राज्यातील बहुतांशी भागात अपेक्षित […]
खुशखबर ! द्राक्ष बागायतारांना ‘या’ कामासाठी मिळणार प्रति एकर 2 लाख 40 हजाराचे अनुदान ! ‘या’ वेबसाईटवर अर्ज सादर करा, वाचा….
Grape Farming : राज्यातील शेतकऱ्यांसाठी कायमच शासनाच्या माध्यमातून विविध अभिनव उपक्रम राबवले जातात. या उपक्रमाच्या तसेच अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी शासनाकडून प्रयत्न होतात. दरम्यान याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. खरंतर द्राक्ष या फळबाग पिकाची राज्यात मोठ्या प्रमाणात लागवड होते. या पिकाची पश्चिम […]
आज पाऊस घेणार विश्रांती ! पण पुणे, कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरीसह ‘त्या’ जिल्ह्यात कोसळणार मुसळधारा : हवामान विभाग
Weather Update : राज्यातील मराठवाडा आणि विदर्भात तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद केली जात आहे. या व्यतिरिक्त कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे. राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला असल्याने शेतशिवारात शेतकऱ्यांची धावपळ वाढली आहे. मात्र असे असले तरी अजूनही राज्यातील अनेक जिल्ह्यात […]
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! कांद्याच्या दरात झाली विक्रमी वाढ, राज्यातील ‘या’ बाजारात भाव पोहचले 3 हजाराच्या घरात, वाचा….
Kanda Market News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत नाही. ती म्हणजे कांदा दरात वाढ झाली आहे. कांद्याच्या दरात फेब्रुवारी 2023 पासून दिवसेंदिवस घसरण होत होती. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी बांधव मोठ्या संकटात सापडले होते. यामुळे राज्याच्या राजकारणात देखील गदारोळ पाहायला मिळाला. कांद्याच्या मुद्द्यावरून विपक्षने शिंदे सरकारला जेरीस आणले. विविध शेतकरी संघटनांच्या […]
शेतीकामासाठी ट्रॅक्टर घेताय? मग सोनालिकाचा ‘हा’ ट्रॅक्टर ठरणार तुमच्यासाठी फायदेशीर ! किंमतही आहे बजेटमध्ये
Sonalika Tractor News : भारतीय शेतीमध्ये गेल्या काही दशकात मोठा बदल झाला आहे. शेतीमध्ये आता यांत्रिकीकरणाला चालना दिली जात आहे. यंत्रांच्या साह्याने शेतीची कामे अधिक जलद आणि कमी खर्चात होत असल्याने शेतीमध्ये यंत्राचा वापर वाढला आहे. मजूर टंचाई वाढली असल्याने आता शेतीकामांसाठी ट्रॅक्टरचा वापर अधिक होऊ लागला आहे. अगदी पूर्वमशागतीपासून ते काढणीच्या कामापर्यंत आणि काढणीनंतर […]
शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी ! ऊस पिकासाठी घातक ठरणाऱ्या ‘या’ कीटकावर वेळीच मिळवा नियंत्रण, ही एकच फवारणी ठरणार फायदेशीर
Sugarcane Farming : राज्यात ऊस या नगदी पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड होते. हे एक प्रमुख बागायती पीक आहे. बागायती भागात या पिकाची सर्वाधिक लागवड होते. महाराष्ट्रातही जवळपास सर्वच विभागात कमी अधिक प्रमाणात या पिकाची लागवड पाहायला मिळते. खरंतर ऊस पिकाची शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते. मात्र गेल्या काही वर्षांपासून ग्लोबल वॉर्मिंगमुळे ऊस पिकावर विविध कीटकांचा प्रादुर्भाव […]
मुंबईकरांसाठी खुशखबर ! समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर तयार होणाऱ्या ‘या’ मार्गाच्या भूसंपादनाला आणि आखणीला राज्य शासनाची मंजुरी, वाचा…
Mumbai News : महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सध्या रस्ते विकासाची कामे जोमात सुरू आहेत. आगामी वर्षात म्हणजेच 2024 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणूककांचा बिगुल वाजणार आहे. यामुळे शासनाच्या माध्यमातून देखील विविध महत्त्वाच्या प्रकल्पांची कामे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अशातच मुंबईसह कोकणातील नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जसं की आपणास […]
कापसाचे एकरी 22 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळवायचे ना! मग ‘या’ आधुनिक पद्धतीने करा लागवड, उत्पादन खर्चातही होणार बचत
Cotton Farming : कापूस हे मराठवाडा आणि विदर्भात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. कापूस लागवडीखालील क्षेत्राचा विचार केला तर महाराष्ट्र हे लागवडीच्या बाबतीत देशात प्रथम क्रमांकावर येते. मात्र उत्पादनात महाराष्ट्र हे देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. उत्पादनाच्या बाबतीत गुजरात राज्याचा पहिला क्रमांक लागतो. याचाच अर्थ आपल्या महाराष्ट्रात कापसाची एकरी उत्पादकता खूपच घसरलेली आहे. शेतकऱ्यांच्या […]