Panjab Dakh : काल अर्थातच 25 जून 2023 रोजी मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्याची घोषणा भारतीय हवामान विभागाने केली. या घोषणेमुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर अभूतपूर्व समाधान पाहायला मिळाले. वास्तविक, गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस झाला आहे. मान्सूनचे आगमन देखील वेळेतच झाले आहे. शिवाय मान्सून काळात चांगला पाऊस बरसला आहे. यंदा मात्र परिस्थिती […]
महाराष्ट्र राज्य शासनाचा मोठा निर्णय ! ‘या’ लोकांना वयाच्या 25 व्या वर्षानंतरच मिळणार ड्रायव्हिंग लायसन्स, वाचा…
Maharashtra Driving Licence : जर तुम्हीही दुचाकी चालवत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. खरंतर, आपल्या राज्यात तसेच देशात वाहतुकी संदर्भात विविध नियम परिवहन विभागाच्या माध्यमातून तयार करण्यात आले आहेत. यानुसार वाहन चालवण्यासाठी परवाना आवश्यक असतो. हा वाहन परवाना 18 वर्षांवरील नागरिकांना दिला जातो. मात्र आता दुचाकीच्या ड्रायव्हिंग लायसन्सबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात […]
मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून फक्त 3 दिवस धावणार ! कारण काय?
Mumbai Goa Vande Bharat Express : येत्या दोन दिवसात म्हणजेच येत्या मंगळवारी कोकण रेल्वे मार्गावर पहिली वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. भोपाळ येथे 27 जून 2023 रोजी या ट्रेनचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्याचे नियोजन रेल्वेने आखले आहे. विशेष बाब अशी […]
महाराष्ट्रात ‘ह्या’ ठिकाणी धावणार डबल डेकर मेट्रो ! वाहतूक कोंडी कायमची संपणार…
Nashik News : नासिक हे उत्तर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर. शहराची ओळख वाईन सिटी म्हणून होते. शिवाय नासिक एक महत्त्वाची कृषी बाजारपेठ आहे. नाशिक जिल्ह्यात आशिया खंडाची सर्वाधिक मोठी कांद्याची बाजारपेठ अर्थातच लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. शहरात दिवसेंदिवस औद्योगीकरण वाढत आहे. वाढते शहरीकरण आणि नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर शहरात वाहतूक कोंडीची समस्या देखील निर्माण होत […]
पुणेकरांसाठी खुशखबर ! पुणे-सोलापूर मार्गावर ‘या’ ठिकाणी विकसित होणार चार पदरी दुमजली उड्डाणपूल, राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाकडे अंतिम प्रस्ताव सादर, वाचा…
Pune News : पुणे शहरात आणि जिल्ह्यात गेल्या काही दशकात झपाट्याने विकास झाला आहे. शिक्षणाचे माहेरघर म्हणून जगात ख्याती प्राप्त पुणे शहरात अलीकडे मोठमोठ्या आयटी कंपन्यांनी आपले बस्तान बसवले आहे. यामुळे आता पुणे शहराची आयटी हब म्हणून ओळख होऊ लागली आहे. साहजिकच विकासाची ही गंगा वेगवेगळी आव्हाने देखील घेऊन येत आहे. यामध्ये दळणवळण व्यवस्था मजबूत […]
पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज ! 25 जुनपासून ‘इतके’ दिवस राज्यातील ‘त्या’ जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस !
Panjab Dakh Maharashtra : यंदा मान्सूनने आपल्या लहरीपणाच्या जोरावर भारतीय हवामान विभागाच्या आणि पंजाब डख यांच्या हवामान अंदाजाला चकवा दिला आहे. मान्सूनच्या अगदी सुरुवातीपासूनच कुणाचेच अंदाज तंतोतंत खरे ठरत नव्हते. पंजाब डख यांचे अंदाज मात्र यावर्षी खूपच चुकलेत अशी शेतकऱ्यांमध्ये देखील दबक्या आवाजात चर्चा सुरु झाली होती. पण पंजाब डख यांनी नुकताच एक हवामान अंदाज […]
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! ‘या’ कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढला, वाचा
State Employee News : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जानेवारी महिन्यापासून चार टक्के डीए वाढीचा मोठा निर्णय घेतला आहे. याचा लाभ केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळाल्यानंतर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना देखील हा लाभ मिळणे अपेक्षित आहे. या अनुषंगाने देशातील अनेक राज्यात महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे. आपल्या महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांना देखील महागाई भत्ता वाढवण्यासाठी प्रस्ताव तयार केला जात असल्याची […]
मान्सून आला वनव्यामध्ये गारव्यासारखा ! अखेर पावसाला सुरवात झाली, आज राज्यातील 17 जिल्ह्यात पडणार मुसळधार !
Maharashtra Rain : महाराष्ट्रात 11 जूनला मान्सूनचे आगमन झाले होते. तेव्हापासून 23 जूनपर्यंत मान्सून दक्षिण कोकणातच होता. मात्र काल म्हणजेच 24 जून 2023 रोजी मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. मान्सूनने तळ कोकणाचा काठ सोडला आहे. मान्सूनने काल अलिबाग पर्यंत मजल मारली. मोसमी वारे अलिबागमध्ये जोराने वाहत आहेत. एकूणच काय मान्सून आता मुंबईच्या वेशीवर दाखल […]
मराठमोळ्या शेतकऱ्याची धमाल ! गायीचं शेण विकून बांधला चक्क एक कोटींचा बंगला, वाचा ही आगळीवेगळी यशोगाथा
Farmer Success Story : शेती आणि शेतकरी म्हटलं की अनेकजण नाक मुरडतात. शेतकरी म्हणजे मोलमजुरी करणारा आणि गावठी असतो असा अनेकांचा समज आहे. पण शेतकरी हा एक ब्रँड आहे. शेतकरी अस एक रसायन आहे जो त्याचे स्वतःचे पोट भरून संपूर्ण जगाचे पोट भरतो. त्यामुळेच शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा अशी उपाधी देण्यात आली आहे. मात्र स्वतःला सुशिक्षित […]
धक्कादायक ! रेल्वेने घेतला मोठा निर्णय, महाराष्ट्रातील ‘या’ मार्गावर धावणारी वंदे भारत एक्सप्रेस होणार बंद, वाचा….
Maharashtra Railway News : येत्या वर्षात म्हणजे 2024 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात विविध विकासाचे कामे शासन जलद गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. यामध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध रेल्वेमार्गावर वंदे भारत एक्सप्रेस देखील सुरू केल्या जात आहेत. आतापर्यंत केंद्र शासनाने 18 मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली […]