Ahmednagar District Division : गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात आकारमानाने मोठ्या असलेल्या जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या आणि नागरिकांच्या माध्यमातून केली जात आहे. विशेष म्हणजे राज्यातील जवळपास 18 जिल्ह्यांचे विभाजन करून नवीन 22 जिल्हे तयार करण्याचा प्रस्ताव देखील राज्य शासन दरबारी धुळखात पडून आहे. यात क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यातील सर्वाधिक मोठ्या जिल्ह्याच्या अर्थातच अहमदनगर जिल्ह्याच्या विभाजनाच्या देखील […]
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी; खरीपात तुरीच्या ‘या’ 3 पैकी कोणत्याही एका जातीची लागवड करा, दर्जेदार उत्पादन मिळणार
Farming News : नमस्कार शेतकरी मित्रांनो ! जर तुम्हीही खरीप हंगामात तूर लागवड करण्याचा विचार करत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष खास राहणार आहे. खरतर, मान्सूनच आगमन तळकोकणात तसेच दक्षिण महाराष्ट्रात झाल आहे. मात्र पुढे मान्सून सरकण्यास परिस्थिती अनुकूल नसल्याचे चित्र आहे. परंतु येत्या काही तासात मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार असा अंदाज हवामान […]
पुणे, नागपूरकरांसाठी आनंदाची बातमी ! सुरू होणार थेट वंदे भारत एक्सप्रेस ! कसा राहणार मार्ग? वाचा….
Vande Bharat Express : पुणे आणि नागपूरकरांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे या दोन्ही शहरांना लवकरच वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. पुणे राज्याची सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणून विश्वविख्यात. तर नागपूर ही राज्याची उपराजधानी आणि हिवाळी अधिवेशनाचे केंद्र. ही दोन्ही शहरे महाराष्ट्रासाठी अति महत्त्वाची आहेत. केवळ महाराष्ट्राच नाही तर […]
राज्य सरकारचा मोठा निर्णय ! ‘या’ विद्यार्थ्यांना मिळणार आता दरवर्षी 7500 रुपये, वाचा…
Maharashtra News : काल अर्थातच मंगळवारी, 13 जून 2023 रोजी राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्य शासनाने विविध निर्णय घेतलेत. विद्यार्थी, कर्मचारी, शेतकरी हित लक्षात घेऊन शिंदे सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती संदर्भात देखील एक महत्त्वाचा निर्णय झाला. यामुळे राज्यातील पाचवी तसेच आठवीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. […]
Soybean Farming : यंदाच्या हंगामात सोयाबीन पेरणी करण्याची योग्य वेळ कोणती? कृषी तज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती, वाचा…
Soybean Farming : सोयाबीन एक मुख्य तेलबिया पिक म्हणून ओळखले जाते. या पिकाची जगभरात लागवड केली जाते. ब्राझील, अर्जेंटिना, अमेरिका, पाकिस्तान ही सोयाबीन उत्पादनासाठी विशेष ओळखली जातात. भारतात देखील सोयाबीनचे उत्पादन खूपच अधिक आहे. देशातील एकूण उत्पादनापैकी जवळपास 40 ते 42 टक्के उत्पादन आपल्या महाराष्ट्रात घेतले जाते. महाराष्ट्र हा सोयाबीन उत्पादनाच्या बाबतीत देशात दुसऱ्या क्रमांकावर […]
शेतकऱ्यांनो, फक्त दोन दिवस उरलेत ! पीएम किसान आणि नमो शेतकरीचे पैसे हवे असतील तर ‘हे’ काम करा, वाचा….
Pm Kisan Yojana : केंद्र शासनाने देशभरातील गरजू शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य पुरवले जात आहे. ही एक केंद्रीय पुरस्कृत योजना असून याच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपयाची मदत दिली जाते. हे 6000 रुपये दोन हजाराचा एक हप्ता या पद्धतीने शेतकऱ्यांना वितरित होतात. […]
शेती वारस नोंद कशी करायची? वारस नोंदी साठी असा करा ऑनलाईन अर्ज!
नमस्कार मित्रांनो आजच्या या आर्टिकल मध्ये आपण, शेती वारस नोंद कशी करायची त्याविषयी माहिती घेणार आहोत. शेत ज्या व्यक्तींच्या नावावर आहे त्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला, तर शेतजमिनीचा हक्क हा कायद्याने वारसांकडे दिला जातो. परंतु त्यासाठी शेती वारस नोंद करणे गरजेचे असते, शेतीवर असणार ऑनलाईन पद्धतीने कशी करायची या संबंधित आपण सविस्तर माहिती येथे जाणून […]