Posted inTop Stories

पोस्ट ऑफिसच्या ‘या’ चार योजना गुंतवणूकदारांना बनवणार मलामाल ! किती व्याजदर मिळतंय पहा?

Post Office Scheme : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली असल्याचे आकडेवारी मधून स्पष्ट होत आहे. मात्र असे असले तरी आजही आपल्या देशात सुरक्षित गुंतवणुकीला विशेष महत्त्व आहे. आपण गुंतवलेली रक्कम ही सुरक्षित रहावी आणि त्यावर एक निश्चित परतावा मिळावा यासाठी अनेक जण आजही बँकेची एफडी योजना, […]

Posted inTop Stories

निवडणुकीच्या रणधुमाळीत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज ! ‘ही’ मागणी झाली पुर्ण, सेवानिवृत्तीनंतर मिळणार आर्थिक फायदा

7th Pay Commission : सध्या संपूर्ण देशभर निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. 18व्या लोकसभेसाठी निवडणुका आयोजित करण्यात आल्या असून सध्या निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. मतदान पूर्ण झाल्यानंतर चार जून 2024 ला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. सध्या संपूर्ण देशभर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. अशातच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर आली […]

Posted inTop Stories

पंजाब नॅशनल बँकेकडून 50 लाख रुपयांचे होम लोन घेतले तर किती रुपयांचा मासिक हफ्ता भरावा लागणार ?

Punjab National Bank Home Loan Details : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक स्वप्न असते की आपले स्वतःचे घर असावे. ज्यामध्ये आपले कुटुंब आणि आपण सुखी समाधानाने राहावे. तुमचे असेच स्वप्न आहे का ? मग आजचा हा लेख तुमच्यासाठी कामाचा ठरणार आहे. खरेतर घराचे स्वप्न कित्येकजण पाहतात पण अनेकांचे हे स्वप्न पूर्ण होत नाही. जगात असे कितीतरी […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रात आणखी किती दिवस बरसणार वादळी पाऊस ? हवामानात तज्ञ माणिकराव खुळे म्हणतात…..

Maharashtra Rain : गेल्या महिन्यात वादळी पावसाने तडाखा दिल्यानंतर आता मे महिनाही वादळी पाऊस चांगलाच गाजवणार असे चित्र तयार होत आहे. राज्यातील हवामानात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने बदल होत असून सध्या स्थितीला राज्यात मिश्र हवामान पाहायला मिळत आहे. एकीकडे राज्यातील काही भागांमध्ये तापमान तब्बल 42 ते 43 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे तर काही ठिकाणी […]

Posted inTop Stories

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘ही’ एक्सप्रेस ट्रेन आता आठवड्यातून एकदा नव्हे तर तीनदा धावणार, पहा डिटेल्स

Mumbai Railway News : सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत आणि यामुळे रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. दरवर्षी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जनता आपल्या मूळ गावी परतत असते. याही वर्षी अनेक जण आपल्या मूळ गावाला जात आहेत. मुंबई, पुणे येथून हजारो नागरिक आपल्या गावी परतत आहेत. विशेष म्हणजे सध्या लोकसभा निवडणुका सुरू असल्याने गावी […]

Posted inTop Stories

माणिकराव खुळे यांचा मान्सून 2024 चा सविस्तर अंदाज ! Monsoon ‘या’ तारखेला दाखल होणार महाराष्ट्राच्या वेशीत

Monsoon 2024 : मे महिन्याचा पहिला पंधरवडा उलटण्यात आहे. यामुळे आता शेतकऱ्यांचा नजरा मान्सूनकडे लागल्या आहेत. सध्या शेतकरी बांधव शेतीमध्ये पूर्व मशागतीची कामे करत आहेत. आपल्या परिवारासमवेत पूर्व मशागतीसाठी शेतकऱ्यांची लगबग पाहायला मिळत आहे. पण, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा वादळी पावसाचे सत्र सुरू झाले आहे. गेल्या एप्रिल महिन्यातही महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस […]

Posted inTop Stories

‘या’ किंमतीपेक्षा जास्तीचे सोने खरेदी करायचे असेल तर आधार कार्ड आणि पॅन कार्ड द्यावे लागणार, Gold खरेदीचे हे नियम तुम्हाला माहित आहेत का?

Gold Buying Rule : उद्या अक्षय तृतीयाचा शुभ मुहूर्त आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजेच अक्षय तृतीयाचा. आपल्याकडे अक्षय तृतीयाला सोने खरेदी करण्याला विशेष महत्त्व आहे. हिंदू सनातन धर्मात अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी केले पाहिजे अशी रीत आहे. या दिवशी सोने खरेदी केल्यास भरभराट होते, समृद्धी नांदते असा हिंदू सनातनी लोकांचा विश्वास आहे. यामुळे […]

Posted inTop Stories

मुंबई ते पुण्याचा प्रवास आता फक्त 25 मिनिटात ! लवकरच सुरू होणार हायपरलूप ट्रेन प्रकल्पाचे काम, कसा राहणार रूटमॅप अन तिकीट किती राहणार ? पहा….

Mumbai To Pune Travel : मुंबई आणि पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठे आनंदाची बातमी समोर येत आहे. मुंबई ही महाराष्ट्राची राज्य राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी आहे. पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते. पुणे ते मुंबई दरम्यान दररोज हजारोंच्या संख्येने नागरिक प्रवास करत असतात. सध्या स्थितीला रस्ते मार्गाने पुणे ते मुंबई हा […]

Posted inTop Stories

लक्स साबण सुरवातीला लॉन्ड्रीमध्ये वापरला जात असे पण आता घराघरात अंघोळीसाठी वापरला जातो, कसा बनला Lux ब्रँड ? वाचा सविस्तर

Lux Soap Success Story : तुम्हीही कधी ना कधी लक्स साबणाने आंघोळ केली असेल? बरोबर ना! लक्स हा साबणाचा असा ब्रँड आहे ज्याचा वापर भारतात फार पूर्वीपासून केला जातोय. आपल्या आजोबा, पणजोबाच्या काळापासून या साबणाने आंघोळ केली जात आहे. ग्रामीण भाग असो किंवा शहरी भागात या साबणाचा प्रामुख्याने वापर होतो. याच्या विना अनेकांची अंघोळ सुद्धा […]

Posted inTop Stories

कर्नाटक बोर्डाचा 10वी चा निकाल जाहीर ! महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल कधी जाहीर होणार? समोर आली नवीन तारीख

Maharashtra 10th And 12th Result Date : महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांच्या माध्यमातून याचा रिझल्ट केव्हा जाहीर होणार हाच मोठा सवाल उपस्थित केला जात होता. दरम्यान आता महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी आणि बारावी वर्गाच्या निकाला संदर्भात एक […]