Snake Viral News : भारतात सापांबाबत अनेक भ्रामक कथा पाहायला मिळतात. खरेतर साप हा एक विषारी प्राणी आहे. सापाच्या सर्वच जाती विषारी आहेत अशा नाही मात्र सापाच्या काही जाती खूपच विषारी आहेत. दरवर्षी सर्पदंश झाल्याने हजारो नागरिकांचे जीव जातात. यामुळे सापांपासून लांब राहण्याचा सल्ला दिला जातो. सापांना आपण सर्वजण खूपच घाबरत असतो. मात्र अनेकदा भीतीपोटी […]
रेल्वेने प्रवास करतांना ‘या’ वस्तू सोबत बाळगल्यास 3 वर्षांची शिक्षा होणार ! Railway चे हे नियम तुम्हाला माहितच असायला हवेत
Indian Railway Journey : भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. याचे कारण म्हणजे रेल्वेचा प्रवास हा सर्वसामान्यांना परवडणारा आहे. यामुळे रेल्वेने प्रवास करण्याला विशेष प्राधान्य दाखवले जाते. याशिवाय आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे रेल्वेचे नेटवर्क हे देशातील कानाकोपऱ्यात पसरलेले आहे. यामुळे देशातील कोणत्याही भागात जर जायचे असेल तर रेल्वेने सहजतेने पोहोचता येत आहे. […]
राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50% केव्हा होणार ? समोर आली मोठी अपडेट
State Employee News : केंद्र शासनाने आचारसंहिता लागू होण्यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून पन्नास टक्के एवढा केला आहे. सदर महागाई भत्ता वाढ जानेवारी 2024 पासून लागू करण्यात आली आहे. केंद्राने हा निर्णय घेतल्यानंतर अनेक राज्यातील राज्य सरकारांनी तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला आहे. मात्र महाराष्ट्र राज्य शासनाने अजूनही महागाई भत्ता वाढी संदर्भातला […]
Mansoon 2024 : मान्सूनच महाराष्ट्रात आगमन कधी होणार ? पंजाब रावांनी थेट तारीखच सांगितली
Panjabrao Dakh Havaman Andaj : मे महिना सुरू झाला की मान्सूनची आतुरता लागते. गेल्या वर्षी दुष्काळ सदृश्य परिस्थिती पाहायला मिळाली असल्याने यंदा शेतकरी बांधव मान्सूनची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. अशातच ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी मान्सूनच महाराष्ट्रात आगमन कधी होणार, खरीप हंगामातील पेरण्या कधीपर्यंत होणार ? या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. खरे तर […]
मोठी बातमी ! महाराष्ट्रातील ‘हा’ घाट मार्ग वाहतुकीसाठी बंद होणार, कारण काय ?
Maharashtra News : राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली आहेत. अनेक रस्ते विकासाची कामे अजूनही सुरूच आहेत. दळणवळण व्यवस्था सुधारावी यासाठी शासन अन प्रशासनाच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांमध्ये विशेष प्रयत्न झाले असून यामुळे राज्याची दळणवळण व्यवस्था आधीच्या तुलनेत अधिक मजबूत झाल्याचे पाहायला मिळत आहे. शासनाच्या माध्यमातून अनेक नवीन महामार्गांची कामे पूर्ण […]
सोयाबीन लागवडी पूर्वी ‘हे’ काम अवश्य करा, उत्पादनात होणार दुप्पट वाढ !
Soyabean Farming : सोयाबीन हे महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये उत्पादित होणारे एक महत्वाचे नगदी पीक आहे. विशेष म्हणजे यंदा अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने राज्यात सोयाबीन लागवड वाढू शकते. मान्सून आगमनासाठी आता फक्त बोटावर मोजण्या इतके दिवस शिल्लक राहिले आहेत. अशा परिस्थितीत आता शेतकऱ्यांची आगामी खरीप हंगामासाठीची तयारी सुरू झाली आहे. दरम्यान जर तुम्हीही […]
महिन्याला 20 हजार कमाई असणाऱ्यांना किती पर्सनल लोन मिळणार ! वाचा सविस्तर
Personal Loan Details : जर अचानक पैशांची गरज भासली तर तुम्ही सर्वप्रथम आपण आपल्या नातेवाईकांकडून किंवा मित्र परिवाराकडून पैशांची ऍडजेस्टमेंट करण्याचा प्रयत्न करता. पण पैशांची ऍडजेस्टमेंट झाली नाही तर मग आपले पाय थेट बँकेच्या दिशेने वळत असतात. बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेऊन आपण आपल्या पैशांची गरज भागवत असतो. पण अनेकांच्या माध्यमातून ज्या व्यक्तींचे मासिक उत्पन्न 20,000 […]
हाताची बोटे सुद्धा सांगतात रहस्य ! तुमची करंगळी सांगते तुमचा स्वभाव कसा आहे ?
Samudrik Shastra Personality Test : ज्योतिष शास्त्राप्रमाणे समुद्र शास्त्राला देखील अनेक लोक मानतात. समुद्र शास्त्रावर विश्वास ठेवणाऱ्यां लोकांची संख्या खूपच अधिक आहे. खरे तर सामुद्रिक शास्त्र हा ज्योतिष शास्त्राचा एक अविभाज्य भाग आहे. व्यक्तीच्या शरीरावरून त्याचे स्वभाव गुण ओळखता येऊ शकतात, सामुद्रिक शास्त्रात असे म्हटले गेले आहे. खरेतर, निसर्गतः प्रत्येक मनुष्याचे शरीर हे वेगवेगळे आहे. […]
गुगल पे, फोन पे वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी ! आजच ‘हे’ महत्वाचे काम पूर्ण करा, नाहीतर बँक अकाउंट होणार खाली
Google Pay Phonepay UPI Pin : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये रोकड व्यवहारावर मोठे निर्बंध आले आहेत. आता रोकड व्यवहारांऐवजी डिजिटल पद्धतीने किंवा ऑनलाईन व्यवहार करण्याला प्राधान्य दाखवले जात आहे. यासाठी यूपीआय पेमेंट एप्लीकेशन चा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. परिणामी भारतात कॅशलेस व्यवहाराला चालना मिळाली आहे. कॅशलेस व्यवहारांची संख्या गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढले […]
पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना; दररोज 250 रुपयाची गुंतवणूक केल्यास मिळणार 24 लाख रुपयाची निधी ! वाचा संपूर्ण कॅल्क्युलेशन
Post Office Scheme : अलीकडे गुंतवणुकीला विशेष महत्त्व दिले जात आहे. आपल्याकडील पैसा वाढावा असे प्रत्येकालाच वाटते. यासाठी पोस्ट ऑफिस आणि एलआयसीच्या बचत योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे. याशिवाय बँकेची एफडी योजना, आरडी योजनेत देखील गुंतवणुकीला प्राधान्य दिले जातात. दरम्यान आज आपण पोस्ट ऑफिसच्या एका बचत योजनेची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. […]