Posted inTop Stories

महाराष्ट्रात आणखी किती दिवस वादळी पावसाचे सावट राहणार ? कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस बरसणार ? हवामान खात्याने सारं काही सांगितलं

Havaman Andaj : गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे देशभरातील शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. अवकाळी, अतिवृष्टी, ढगाळ हवामान, गारपीट, दुष्काळ, चक्रीवादळ, जास्तीची उष्णता अशा विविध नैसर्गिक संकटांमुळे शेतीमधून मिळणारे उत्पन्न कमी झाले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे सावट पाहायला मिळत आहे. राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी […]

Posted inTop Stories

कमी कालावधीच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या टॉप 5 बँका कोणत्या ? पहा यादी….

FD News : आपल्या भारतात आजही गुंतवणुकीसाठी अनेकजण FD ला प्राधान्य देतात. फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. फिक्स डिपॉझिट मधून एक निश्चित परतावा मिळतो शिवाय या ठिकाणी केलेली गुंतवणूक ही पूर्णपणे सुरक्षित असते. हेच कारण आहे की, अलीकडे एफडी करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. मात्र असे असले तरी ज्या बँका मुदत […]

Posted inTop Stories

भारतातील सर्वाधिक सुरक्षित बँका कोणत्या ? कोणत्या बँका कधीच बुडणार नाहीत ? RBI ने स्पष्टच सांगितलं

Banking News : बँक खातेधारकांसाठी एक मोठी बातमी आहे. खरेतर आपल्यापैकी बरेचजण आपल्या कष्टाने कमावलेला पैसा बँक खात्यामध्ये ठेवत असतात. बँक खात्याचे विविध प्रकार पडतात. करंट अकाउंट, सेविंग अकाउंट, सॅलरी अकाउंट असे बँक खात्याचे प्रकार आहेत. मात्र सर्वसामान्य लोक प्रामुख्याने सेविंग अकाउंट ओपन करत असतात. सेविंग अकाउंट मध्ये अनेकजण मोठी रक्कम ठेवतात. याशिवाय काहीजण बँकेच्या […]

Posted inTop Stories

बातमी कामाची ! आता ‘या’ नंबरवर SMS करूनही मतदार यादीत तुमचे नाव आहे की नाही हे शोधता येणार

Voter List Name : गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या लोकसभा निवडणुकीची आतुरतेने वाट पाहिली जात होती त्या निवडणुकीची धामधूम आता सुरू झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण देशभरात राजकीय सनई चौघडे वाजत आहेत. 18व्या लोकसभेसाठी यंदा एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. आपल्या महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर राज्यात एकूण पाच टप्प्यात मतदान होईल. तसेच लोकसभा निवडणुकीचा […]

Posted inTop Stories

पुणे, अहमदनगरकरांसाठी गुड न्यूज ! सुरू होणार ‘ही’ विशेष एक्सप्रेस ट्रेन, कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार ? पहा यादी….

Pune Ahmednagar Railway : उन्हाळी सुट्ट्यांमुळे पुण्यावरून सुटणाऱ्या जवळपास सर्वच रेल्वे गाड्या हाउसफुल धावत आहेत. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहायला मिळत आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून विविध मार्गांवर विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. अशातच आता पुणे आणि अहमदनगरकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून […]

Posted inTop Stories

20 हजार टन कांदा निर्यातीस परवानगीनंतर अहमदनगरमध्ये कांद्याला काय भाव मिळतोय ?

Ahmednagar Onion Rate : सरकारने नुकत्याच काही दिवसांपूर्वी वीस हजार टन कांदा निर्यातीस परवानगी दिली आहे. श्रीलंका आणि UAE या दोन्ही देशांना प्रत्येकी दहा हजार टन कांदा निर्यात केली जाणार आहे. खरे तर सध्या संपूर्ण देशात निर्यात बंदी लागू आहे. डिसेंबर 2023 मध्ये निर्यात बंदीचा निर्णय घेण्यात आला होता. 31 मार्च 2024 पर्यंत निर्यात बंदी […]

Posted inTop Stories

काय सांगता ! पावसाळ्यात मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस रद्द राहणार का ?

Mumbai Goa Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण भारतीय बनावटीची देशातील पहिली हायस्पीड ट्रेन आहे. या ट्रेनची सुरुवात 2019 मध्ये झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत भारतातील 51 महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. विशेष म्हणजे यातील आठ मार्ग आपल्या महाराष्ट्रातील आहेत. दरम्यान आगामी काळात आणखी काही महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीला […]

Posted inTop Stories

आशिया खंडातील सर्वात उंच पूल आपल्या महाराष्ट्रात ! मुंबई ते पुणे प्रवासातील 30 मिनिटांचा वेळ वाचणार, केव्हा सुरु होणार प्रकल्प ?

Maharashtra Pune Mumbai Missing Link Project : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्त्यांचे प्रोजेक्ट पूर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे अजूनही अनेक प्रकल्पांची कामे सुरू आहे तर काही प्रकल्पांची कामे नजीकच्या भविष्यात सुरू होणार आहेत. येत्या काही दिवसात पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सक्षम असणारा पुणे रिंग रोड प्रकल्पाचे काम देखील सुरू होणार […]

Posted inTop Stories

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! महाराष्ट्रातील ‘या’ 15 रेल्वे स्थानकावर फक्त 20 रुपयात मिळणार पोटभर जेवण, जेवणात काय-काय मिळणार?

Maharashtra Railway News : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. रेल्वेचा प्रवास हा सर्वसामान्यांसाठी बजेट फ्रेंडली असल्याने तसेच याचे नेटवर्क देशातील कानाकोपऱ्यात पसरले असल्याने रेल्वेने प्रवास करण्याला विशेष पसंती दाखवली जाते. भारतीय रेल्वे सुद्धा आपल्या प्रवाशांच्या सोयीसाठी नेहमीच वेगवेगळे निर्णय घेत असते. प्रवाशांचा प्रवास आरामदायी व्हावा त्यांना जलद गतीने प्रवास करता […]

Posted inTop Stories

मोठी बातमी ! RBI ची महाराष्ट्रातील ‘या’ बँकेवर कठोर कारवाई, आता ग्राहकांना खात्यातून पैसे काढता येणार नाहीत

Banking News : गेल्या काही महिन्यांमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने देशातील अनेक बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. एसबीआय, एचडीएफसी यांसारख्या नॅशनल बँकांवर देखील दंडात्मक कारवाई झाली आहे. विशेष म्हणजे मध्यवर्ती बँकेने देशातील काही बँकांचे परवाने देखील रद्द केले आहेत. फक्त बँकांवरच नाही तर अनेक एनबीएफसीला देखील दंडात्मक कारवाईचा सामना करावा लागला आहे. यामध्ये […]