Posted inTop Stories

आधार कार्डवरील जन्मतारीख चुकलीय, मग जन्मतारीख चेंज करण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या !

Aadhar Card News : आधार कार्ड भारतीयांचे एक महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. हे शासकीय डॉक्युमेंट विविध शासकीय कामांसाठी, शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी, निमशासकीय कामांसाठी, सिम कार्ड घेण्यासाठी, बँकेत खाते खोलण्यासाठी, आयटीआर भरण्यासाठी, शाळेत ऍडमिशन घेण्यासाठी, स्कॉलरशिप फॉर्म भरण्यासाठी अशा एक ना अनेक कामांसाठी आधार कार्डचा वापर होतो. याशिवाय रेशन कार्ड बनवण्यासाठी तसेच पॅन कार्ड काढण्यासाठी देखील […]

Posted inTop Stories

आनंदाची बातमी ! महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत ; ‘या’ शहरांना कनेक्ट करणार, संभाव्य वेळापत्रक आले समोर, पहा…

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण भारतीय बनावटीची हाय स्पीड ट्रेन आहे. या ट्रेनची सुरुवात 2019 मध्ये झाली आहे. सर्वप्रथम ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली. आजही या मार्गावरील वंदे भारत ट्रेन सुसाट धावत असून प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद दाखवला जात आहे. देशातील पहिली वंदे भारत सुसाट धावल्यानंतर मग […]

Posted inTop Stories

काय सांगता ! बेडकाची शिकार करणारा साप ‘या’ जातीच्या बेडकाला खूपच घाबरतो, हा बेडूक विषारी सापालाही खातो

Snake Viral News : साप हा एक सरपटणारा विषारी जीव आहे. मात्र सर्वच साप विषारी नसतात, काही बिनविषारी देखील आहेत. आपल्या देशात तर विषारी सापांच्या तुलनेत बिनविषारी सापांचीच संख्या अधिक असल्याचे आढळून आले आहे. मात्र साप विषारी असो किंवा बिनविषारी त्याला पाहताच क्षणी आपला थरकाप उडतो. साप समोर दिसला की पायाखालची जमीन सरकते. मात्र अनेकजण […]

Posted inTop Stories

पुणे, नागपूरकरांसाठी आनंदाची बातमी, सुरु होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन ! राज्यातील ‘या’ 13 स्थानकांवर मिळणार थांबा

Pune-Nagpur Railway News : सध्या उन्हाळी सुट्ट्या, लग्नसराई, सणासुदीचा हंगाम या साऱ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात मोठे आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र सध्या रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. विविध रेल्वे मार्गांवर उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त गर्दी होत आहे. दरम्यान हिच अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाने नुकताच एक मोठा निर्णय […]

Posted inTop Stories

पुण्यातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी, राज्यातील ‘हा’ घाटमार्ग वाहतुकीसाठी झाला बंद ! वाचा सविस्तर

Pune News : पुणेकरांसाठी एक मोठी बातमी आहे. खरेतर गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच अजूनही अनेक रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. रस्ते वाहतूक सुधारण्यावर शासन आणि प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले असून याचाच एक भाग म्हणून वरंध घाटातील दुरुस्ती आणि विस्तारीकरणाचे काम हाती […]

Posted inTop Stories

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ ठिकाणी विकसित होणार 3 नवीन स्थानके, कामाला सुरवात

Mumbai Railway News : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वे वाहतूक सुधारण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. रेल्वे वाहतूक सुधारावी यासाठी वंदे भारत एक्सप्रेस ही हाय स्पीड ट्रेन रुळावर धावत आहे. ही ट्रेन १६० किलोमीटर प्रति तास या वेगाने धावण्यास सक्षम असल्याचा दावा केला जातो. दुसरीकडे आता यापेक्षा दुप्पट वेग असलेली बुलेट ट्रेन […]

Posted inTop Stories

यंदा मान्सूनच आगमन कोणत्या तारखेला होणार ? वेळेवर मान्सून दाखल होणार का ? पहा काय म्हणताय हवामान अभ्यासक

Monsoon 2024 : सध्या महाराष्ट्रातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे तर काही ठिकाणी पावसाचे सत्र सुरू झाले आहे. गेल्या काही दिवसात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची आणि गारपीटीची नोंद करण्यात आली आहे. एकंदरीत महाराष्ट्रात ऊन, पावसाचा खेळ सुरू आहे. दरम्यान आता मान्सूनकडे देखील नजरा लागल्या आहेत. यंदाचा मानसून कसा राहणार ? असा प्रश्न […]

Posted inTop Stories

बातमी कामाची ! आधार कार्ड वरील नाव, वय, जन्मतारीख, पत्ता किती वेळा बदलले जाऊ शकते ? नियम काय सांगतो ?

Aadhar Card Details : आधार कार्ड एक अतिशय महत्त्वाचे शासकीय दस्तऐवज आहे. याचा वापर जवळपास सर्वच प्रकारच्या शासकीय आणि निमशासकीय कामांमध्ये केला जातो. आधार कार्डचा वापर शाळेत ऍडमिशन घेणे, सिम कार्ड काढणे, फायनान्स वर वस्तू घेणे, आयटीआय भरणे, स्कॉलरशिप फॉर्म भरणे, पॅन कार्ड साठी अप्लाय करणे, शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी, वाहनाचे रजिस्ट्रेशन, बँक अकाउंट ओपनिंग, […]

Posted inTop Stories

मुंबईकरांसाठी गुड न्यूज ! राजधानीत तयार होणार तीन नवीन उड्डाणपूल, केव्हा सुरु होणार, कसे राहणार रूट ?

Mumbai News : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली आहेत. देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईत देखील अनेक रस्ते विकासाचे प्रकल्प पूर्ण झाले असून यामुळे मुंबईमधील वाहतूक कोंडी बऱ्यापैकी कमी झाली आहे. अशातच मुंबईकरांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे शहरात लवकरच तीन नवीन उड्डाणपूल सुरू होणार […]

Posted inTop Stories

काळजी वाढवणारी बातमी, महाराष्ट्रातील ‘या’ 7 जिल्ह्यांमध्ये तुफान गारपीटीची शक्यता ! गारपीट अन अवकाळीच संकट किती दिवस राहणार ?

Maharashtra Rain : सध्या मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात कांदा काढणी सुरू आहे. दुसरीकडे विदर्भात आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये हळद काढणी सुरु आहे. तसेच राज्यातील विविध भागांमध्ये गहू, हरभरा अशा विविध रब्बी पिकांची हार्वेस्टिंग प्रगतीपथावर आहे. काही शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील पिकांची हार्वेस्टिंग पूर्ण झाली आहे. मात्र, काही शेतकऱ्यांची हार्वेस्टिंगची कामे अजून बाकी आहेत. पण काही […]