Monsoon 2024 : एप्रिल महिन्याला सुरुवात होऊन आता एक आठवडा उलटला आहे. येत्या काही दिवसांनी आता उन्हाळा जाईल अन पावसाळ्याला सुरुवात होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांसहित संपूर्ण देशभरातील नागरिकांचे आगामी मान्सूनकडे लक्ष लागले आहे. गेल्या वर्षी जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीत राज्यात खूपच कमी पाऊस झाला, यामुळे शेतकरी संकटात आलेत. यंदा मात्र महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभर […]
पावसाळ्याच्या आधीच मुंबईकरांना मिळणार गुड न्युज, सुरु होणार ‘तो’ बहुचर्चित मेट्रो मार्ग
Mumbai News : तुम्हीही मुंबईकर आहात का ? मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईमध्ये गेल्या काही वर्षांपासून मेट्रोचे जाळे तयार करण्यासाठी शासन आणि प्रशासन कटीबद्ध असल्याचे पाहायला मिळाले आहे. राजधानी मुंबई प्रमाणेच उपराजधानी नागपूर आणि सांस्कृतिक राजधानी पुण्यातही मेट्रोचे जाळे तयार केले जात आहे. दरम्यान मुंबईमधील सध्या युद्धपातळीवर काम सुरू असलेल्या एका बहुचर्चित मेट्रो […]
मोठी बातमी, महाराष्ट्रातून लवकरच धावणार ‘ही’ विशेष एक्सप्रेस ट्रेन, वेळापत्रक पहा…
Maharashtra Railway News : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या आपल्या राज्यासह देशात खूपच उल्लेखनीय आहे. दरम्यान, रेल्वेने प्रवास करणाऱ्या राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. ही बातमी कोकण रेल्वे मार्गांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अधिक खास राहणार आहे. खरे तर, आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. शिवाय या चालू महिन्यात गुढीपाडव्याचा […]
गुढीपाडव्याला महाराष्ट्रात खरंच मुसळधार पाऊस पडणार का ? हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी स्पष्टच सांगितले
Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाला सुरुवात होणार अशा बातम्या वेगाने व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे राज्यात पाच एप्रिल पासून म्हणजेच आजपासून वादळी पावसाला सुरुवात होणार ते आठ-नऊ एप्रिल पर्यंत महाराष्ट्रात पाऊस सुरू राहणार असा अंदाज समोर येत आहे. या कालावधीत राज्यातील काही भागांमध्ये जोराचा पाऊस पडू शकतो असे देखील […]
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कामाची बातमी, 2016 ते 1 जानेवारी 2024 या कालावधीत झालेली महागाई भत्ता वाढ, कोणत्या वेळी किती DA वाढला ? पहा….
7th Pay Commission : सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आजची बातमी खूपच कामाची राहणार आहे. कारण की, आज आपण जेव्हापासून सातवा वेतन आयोग लागू झाला आहे तेव्हापासून झालेली सरकारी कर्मचाऱ्यांची महागाई भत्ता वाढ समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जसं की आपणास ठाऊकच आहे की, नुकत्याच काही दिवसांपूर्वी अर्थातच आचारसंहिता लागू होण्यापूर्वी केंद्रातील मोदी […]
नवऱ्याने विकत घेतलेल्या घरावर बायकोचा अधिकार राहणार की नाही ? मुंबई हायकोर्टाने स्पष्टच सांगितलं
Property Rights : आपल्या देशात संपत्तीवरून नेहमीच मोठे वाद-विवाद पाहायला मिळतात. नवरा-बायको मध्ये भांडण झाल्यास, मोठे वादविवाद झाल्यास नवरा बायको मध्ये देखील संपत्तीच्या कारणांवरून वाद होतात. प्रामुख्याने घटस्फोटाच्या प्रकरणात संपत्ती वरील वाद अधिक पाहायला मिळतात. घटस्फोटचे प्रकरण न्यायालयात पोहोचल्यानंतर बायको नवऱ्याच्या संपत्तीवर दावा ठोकत असते. दरम्यान अशाच एका प्रकरणात माननीय मुंबई उच्च न्यायालयाने एक अतिशय […]
सरकारी कर्मचाऱ्यांच्या ‘या’ 6 भत्त्यात मोठी वाढ, सरकारी मेमोरेंडम जारी
7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. जर तुम्हीही सरकारी कर्मचारी म्हणून शासकीय सेवेत असाल तर आणि केंद्रीय पेन्शन धारक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच कामाची ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा DA 50% झाल्यानंतर इतरही अन्य भत्ते वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. DA सहित सहा […]
स्ट्रॉबेरीच्या कोणत्या जातीची लागवड केल्यास मिळणार अधिकचे उत्पादन ? कृषी तज्ञांनी दिली मोठी माहिती
Strawberry Farming : स्ट्रॉबेरी हे महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक आहे. उन्हाळा लागला की लालचुटक स्ट्रॉबेरी बाजाराची शान वाढवतात. उन्हाळ्यामध्ये स्ट्रॉबेरीला बाजारात मोठी मागणी पाहायला मिळते. त्याला बाजारात चांगला भावही मिळतो. परिणामी शेतकऱ्यांना कमी कालावधीत चांगले उत्पन्न मिळते. हेच कारण आहे की राज्यातील सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर आजूबाजूच्या परिसरात स्ट्रॉबेरीची मोठ्या प्रमाणात […]
पुणेकरांना मिळणार मोठी भेट, ‘या’ 4 मार्गांवर धावणार वंदे भारत ट्रेन, केव्हा धावणार ? तारीखही आली समोर
Pune Vande Bharat Train News : पुणेकरांना लवकरच एक मोठी भेट मिळणार आहे. ती म्हणजे राज्याच्या सांस्कृतिक राजधानीला अर्थातच पुण्याला लवकरच चार नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या वर्षाच्या अखेरीस अर्थातच डिसेंबर 2024 पर्यंत किंवा या चालु आर्थिक वर्षाच्या शेवटी म्हणजेच मार्च 2025 पर्यंत पुण्याला चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळू […]
पुणेकरांसाठी मोठी बातमी, ‘हे’ दोन दिवस पुणे जिल्ह्यात बरसणार जोरदार पाऊस !
Pune Weather Update : मध्य महाराष्ट्रातील पुणे सहित महाराष्ट्राच्या हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल होण्याची शक्यता आहे. खरंतर, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये दिवसाचे कमाल तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले असल्याचे पाहायला मिळाले आहे. यामुळे अंगाची अक्षरशा लाही-लाही होत आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे येत्या काही दिवसात […]