LPG Gas Cylinder : घरगुती गॅस ग्राहकांसाठी आजची ही बातमी अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची ठरणार आहे. खरे तर केंद्र सरकारच्या उज्वला योजनेअंतर्गत देशातील गरीब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन उपलब्ध झाल्यामुळे आता आपल्या देशात घरगुती गॅस सिलेंडरचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गॅस सिलेंडरमुळे ग्रामीण भागातील चुल्ही आता हद्दबाहेर झाल्या असून यामुळे ग्रामीण भागातील महिलांना […]
मुंबईकरांसाठी गुड न्यूज, राजधानीत ‘या’ ठिकाणी तयार होणार पाच नवीन रेल्वे स्थानके !
Mumbai News : मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्र राज्याची राज्य राजधानी म्हणून संपूर्ण जगात ख्यातनाम आहे. दरम्यान गेल्या काही वर्षात मुंबई शहर आणि उपनगरासह संपूर्ण महाराष्ट्रात रेल्वे आणि रस्ते वाहतूक सुधारण्यावर शासन आणि प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. प्रामुख्याने रेल्वे वाहतूक सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न झाले आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून आता […]
ऐन उन्हाळ्यात पाऊस येणार गारव्यासारखा, महाराष्ट्रात पुन्हा 4 दिवस पावसाचे, कुठं बरसणार अवकाळी ?
Maharashtra Rain News : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये दिवसाचे कमाल तापमान वाढत असल्याचे चित्र आहे. अनेक भागातील तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअस पर्यंत नमूद केले जात आहे. विदर्भातील अकोला, बुलढाणा यासह उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, मालेगाव अन मध्य महाराष्ट्रातील सोलापूर अशा विविध भागांमध्ये तापमानाने नवीन विक्रम प्रस्थापित केले आहेत. यामुळे मात्र नागरिक अक्षरशः […]
पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर, सुरू होणार ‘ही’ विशेष एक्सप्रेस ट्रेन, पहा संपूर्ण वेळापत्रक
Pune Railway News : भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. रेल्वेचा प्रवास हा खिशाला परवडणारा असल्याने तसेच याचे नेटवर्क हे देशातील कानाकोपऱ्यात पसरलेले असल्याने रेल्वेने प्रवास करण्याला विशेष प्राधान्य दाखवले जाते. रेल्वेने एका शहरातून दुसऱ्या शहरात सहजतेने पोहोचता येते. मात्र सध्या स्थितीला उन्हाळीची सुट्टी सुरू असल्याने आणि सणासुदीचा हंगाम असल्याने रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या […]
मोठी बातमी, महाराष्ट्रातील ‘तो’ मेट्रो मार्ग मे 2024 मध्ये सुरु होणार, रूट पहा…
Maharashtra Metro News : महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर आणि पुणे यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. नाशिक मध्ये तर निओ मेट्रोचा प्रकल्प देखील राबवण्याचा प्लॅन आहे. दरम्यान देशाच्या आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईमधील मेट्रो संदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईकरांना लवकरच आणखी एका […]
मोठी बातमी, राज्य कर्मचाऱ्यांची ‘ही’ प्रलंबित मागणी जूननंतर पूर्ण होणार ?
State Employee News : जर तुम्हीही राज्य शासकीय सेवेत कार्यरत असाल आणि राज्य शासकीय कर्मचारी म्हणून सरकारी सेवा बजावत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. खरेतर नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य शासनाने सुधारित पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. राज्य कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना लागू करा अशी मागणी होती. सरकारने मात्र यावर उतारा […]
बहिणीला लग्न झाल्यानंतरही वडिलोपार्जित संपत्तीत भावाप्रमाणेच समान हिस्सा मिळतो का ? महाराष्ट्रातील जमीन कायदा सांगतो…..
Sister Property Rights : आज आपण वडीलोपार्जित संपत्ती बाबत महत्त्वाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्हाला माहीतच असेल की संपत्तीचे दोन प्रकार पडतात. एक संपत्ती म्हणजे वडिलोपार्जित संपत्ती. ही संपत्ती पिढ्यानपिढ्या एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत असते. दुसरी संपत्ती म्हणजे स्वअर्जित संपत्ती, ही अशी संपत्ती असते जी एखाद्या व्यक्तीने स्वतः कमावलेली असते. दरम्यान […]
आताची सर्वात मोठी बातमी, ‘या’ 10 जिल्ह्यांना पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा
Maharashtra Rain : हवामान खात्याने राज्यातील शेतकऱ्यांसाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी एक नवीन हवामान अंदाज जारी केला आहे. यामध्ये भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता तयार होत असल्याचा मोठा दावा केला आहे. आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात येत्या दोन दिवसांनी अर्थातच पाच एप्रिल नंतर पुन्हा एकदा पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार […]
10 वी आणि 12 वी बोर्डाचा निकाल केव्हा जाहीर होणार ? समोर आली मोठी अपडेट
10th And 12th Board Exam Result : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी कामाची बातमी समोर येत आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा नुकत्याच संपन्न झाल्या आहेत. नेहमीप्रमाणे महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या आणि बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेतल्या गेल्यात. या परीक्षा आता नुकत्याच संपल्या असून विद्यार्थ्यांचे सारे लक्ष […]
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, 30 एप्रिल पर्यंत ‘हे’ महत्त्वाचे काम करावे लागणार
7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे. जर तुम्हीही केंद्रीय कर्मचारी म्हणून सरकारी सेवेत कार्यरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास ठरणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 1 एप्रिलपासून, केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेच्या (CGHS) लाभार्थ्यांच्या आयडीला आयुष्मान भारत आरोग्य खाते (ABHA) च्या ID […]