Posted inTop Stories

पुणेकरांसाठी गुड न्यूज ! ‘या’ नवीन मार्गावर सुरू झाली PMPL ची बससेवा, पहा रूटमॅप

Pune News : पुणे शहरात मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. मात्र संपूर्ण शहरात मेट्रो पोहोचण्यासाठी आणखी बऱ्याच वर्षांचा काळ जाऊ द्यावा लागणार आहे. अशा परिस्थितीत आजही शहरात प्रवासासाठी पीएमपीएलची बससेवा अधिक प्रभावी असल्याचे चित्र आहे. पी एम पी एल च्या बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. ज्याप्रमाणे मुंबईमध्ये लोकल ट्रेन तेथील लाईफ लाईन […]

Posted inTop Stories

2024 अखेरपर्यंत ‘या’ 3 महामार्गांचे होणार लोकार्पण…! महाराष्ट्रातील दोन महामार्गांचा समावेश

India Expressway : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये रस्ते वाहतूक सुधारण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. हेच कारण आहे की भारताचे महामार्गांचे जाळे हे अमेरिका आणि चीन नंतर जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रस्ते नेटवर्क म्हणून विकसित झाले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये देशात अनेक महामार्ग तयार झाले आहेत. तसेच अजूनही अनेक महामार्गाची कामे युद्ध पातळीवर […]

Posted inTop Stories

SBI नवीन कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांना देणार 15 लाखाचे कार लोन ! व्याजदर, लोन टेन्यूर याविषयी सविस्तर माहिती वाचा

SBI कार Loan : तुमचेही कार खरेदी करण्याचे स्वप्न आहे का ? मग तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे. खरंतर, अनेकांना नवीन कार खरेदी करायची आहे, मात्र तेवढे बजेट नाहीये. यामुळे अनेकजण थोडेफार पैसे डाऊनपेमेंट करून नवीन कार खरेदी करतात. नवीन कार खरेदी करण्यासाठी अनेक बँका परवडणाऱ्या व्याजदरात ग्राहकांना कर्ज उपलब्ध करून देत […]

Posted inTop Stories

….तर 30 हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम असलेले बँक अकाउंट बंद होणार ? RBI चा नियम काय सांगतो

RBI Bank Rule : रिझर्व बँक ऑफ इंडिया ही देशातील एक मध्यवर्ती बँक असून या संस्थेचे देशभरातील बँकांवर नियंत्रण असते. आरबीआयने बँकांसाठी तसेच बँक खातेधारकांसाठी काही नियम तयार केले आहेत. या नियमांचे सर्वांनाच पालन करावे लागते. नियमांचे उल्लंघन झाल्यास आरबीआयकडून दंडात्मक कारवाई केली जाते. बँकेकडून जर नियमांचे उल्लंघन झाले असेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होते […]

Posted inTop Stories

बँक खातेधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या अकाउंट मध्ये असणारे पैसे कोणाला मिळतात ? नियम काय सांगतो

Banking News : आपल्यापैकी अनेकांचे बँकेत अकाउंट असेल. काही लोकांचे तर एकापेक्षा अधिक बँक अकाउंट असतात. दरम्यान आजची ही बातमी बँक खातेधारकांसाठी खूपच खास राहणार आहे. खरे तर आपण आपल्या बँक अकाउंट मध्ये आपले कष्टाचे पैसे जमा करत असतो. तुमच्याही बँक अकाउंट मध्ये तुम्ही पैसे जमा केलेले असतील. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का […]

Posted inTop Stories

एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांची होणार चांदी ! RD योजनेत गुंतवणूक केल्यास मिळणार ‘इतके’ व्याज

HDFC Bank RD Scheme : एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एचडीएफसी ही एक देशातील प्रायव्हेट सेक्टरमधील मोठी बँक आहे. प्रायव्हेट सेक्टरमधील ही देशातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळखली जाते. एसबीआय अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडिया ही पब्लिक सेक्टर मधील म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे तर एचडीएफसी ही प्रायव्हेट सेक्टर मधील सर्वात मोठी […]

Posted inTop Stories

म्हाडाची ‘या’ शहरात 941 घर आणि 361 भूखंडांसाठी लॉटरी ! अर्ज विक्री आणि स्वीकृतीला सुरुवात, पहा संपूर्ण टाईमटेबल

Mhada News : अलीकडे घर खरेदीचे स्वप्न पूर्ण करताना सर्वसामान्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. घरांच्या वाढलेल्या किमती पाहता आता घर खरेदी करणे सोपे राहिलेले नाही. मुंबई, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, पुणे इत्यादी महानगरांमध्ये घरांच्या किमती खूपच कडाडल्या आहेत. अशा परिस्थितीत सर्वसामान्य घर निर्मितीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाच्या घरांची वाट पाहत असतात. […]

Posted inTop Stories

तुमच्या पगारानुसार तुम्हाला किती होम लोन मिळणार ? इथं करा चेक

Home Loan : तुम्हीही होम लोन घेण्याच्या तयारीत आहात का ? अहो, मग थांबा आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास राहणार आहे. खरेतर अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत त्यामुळे घर खरेदीसाठी गृह कर्जाचा पर्याय स्वीकारला जात आहे. विशेष म्हणजे स्वप्नातील सदनीका खरेदी करण्यासाठी गृह कर्जाचा पर्याय स्वीकारणे काही अंशी फायदेशीर असल्याचे मत रियल […]

Posted inTop Stories

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर…! ‘या’ तारखेला होणार महागाई भत्ता वाढीची घोषणा, DA पोहचणार 50% वर

7th Pay Commission DA Hike : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी गोड बातमी समोर येत आहे. खरेतर सदर नोकरदार मंडळी गेल्या काही दिवसांपासून 2024 मधल्या पहिल्या सहामाहीतल्या महागाई भत्ता वाढीची वाट पाहत आहेत. केंद्र सरकारकडून जानेवारी 2024 पासून महागाई भत्ता वाढ दिली जाणार आहे. सध्या स्थितीला केंद्रीय कर्मचाऱ्यांना 46% दराने महागाई भत्ता […]

Posted inTop Stories

भारतातील सर्वात उंच 10 इमारतींपैकी 9 महाराष्ट्रात ! ‘या’ ठिकाणी आहेत सर्वात उंच इमारती, मुंबईत किती ? पहा…

Highest Building In India : देशात लाखो गगनचुंबी इमारती आहेत. मात्र, आज आपण देशातील सर्वात उंच दहा इमारतींची माहिती जाणून घेणार आहोत. विशेष बाब अशी की, भारतातील सर्वात उंच दहा इमारतींपैकी नऊ इमारती आपल्या महाराष्ट्रातील आहेत. विशेष बाब म्हणजे या नऊच्या 9 इमारती आपल्या राजधानीत आहेत. देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईमध्ये भारतातील […]