Posted inTop Stories

एसबीआयच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, 400 दिवसांच्या स्पेशल एफडी योजनेवर आता मिळणार ‘इतके’ व्याज, पण….

SBI Special FD Scheme : गुंतवणूकदारांपुढे अलीकडे गुंतवणुकीसाठी वेगवेगळे ऑप्शन उपलब्ध झाले आहेत. यामध्ये बँकेची एफडी योजना हा देखील एक उत्कृष्ट ऑप्शन आहे. खरंतर एफडी योजनेतून शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडच्या तुलनेत खूपच कमी परतावा मिळतो. मात्र येथील गुंतवणूक ही पूर्णपणे सुरक्षित असते. दुसरीकडे शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये केलेली गुंतवणूक ही थोडीशी रिस्की […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रात आणखी किती दिवस अवकाळी पाऊस आणि गारपीट होणार ? हवामान खात्याने स्पष्टच सांगितलं

Maharashtra Rain : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार सध्या महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीटीचे तांडव पाहायला मिळत आहे. या निसर्गाच्या रौद्ररूपामुळे शेतकऱ्यांचे मात्र मोठे नुकसान होत आहे.शेतकऱ्यांनी अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले शेती पिक या अवकाळी पावसामुळे प्रभावित झाले असून शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येण्याची भीती यावेळी व्यक्त केली जात आहे. खरे […]

Posted inTop Stories

बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी गुड न्यूज ! Car Loan वरील व्याजदर झाले कमी, नवीन दर पहा…

Car Loan Interest Rate : बँक ऑफ बडोदा ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. भारतात 12 पीएसबी म्हणजेच पब्लिक सेक्टर बँक आहेत. यामध्ये बँक ऑफ बडोदाचा देखील समावेश होतो. दरम्यान BOB या देशातील एका महत्त्वाच्या पब्लिक सेक्टर बँकेच्या ग्राहकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बँक ऑफ […]

Posted inTop Stories

40 मिनिटांचा प्रवास आता फक्त 15 मिनिटात, ‘या’ घाटातील बोगद्यामुळे प्रवाशांचा प्रवास झाला सोयीचा

Maharashtra New Tunnel : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली आहेत. वेगवेगळ्या महामार्गाची कामे आपल्या महाराष्ट्रात पूर्णत्वास गेली आहेत. काही रस्त्यांची कामे अजूनही सुरू आहेत. यामध्ये मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाचा देखील समावेश होतो. समृद्धी महामार्गाची एकूण लांबी 701 km लांबीची असून यापैकी 600 किलोमीटरचे काम देखील पूर्ण झाले आहे. यावर […]

Posted inTop Stories

मोठी बातमी ! पुणे ते नागपूर प्रवास फक्त 4 तासात, ‘या’ महामार्गाच्या कामाला सरकारची मंजुरी, नितीन गडकरी यांची माहिती

Maharashtra New Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये देशाच्या पायाभूत सुविधा सक्षम करण्यावर शासनाने अधिक लक्ष केंद्रित केले आहे. प्रामुख्याने दळणवळण व्यवस्था सुधारण्यावर शासनाने अधिक भर दिला असून यामुळे आता महाराष्ट्रासहित संपूर्ण देशाची दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम झाली आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून देशभरात भारतमाला परियोजना अंतर्गत महामार्गाचे जाळे विणले जात आहे. या परियोजनेच्या पहिल्या टप्प्या अंतर्गत […]

Posted inTop Stories

Car Loan: कार घेण्यासाठी कर्ज घ्यायचे असेल तर 31 मार्च पर्यंत ‘ही’ बँक देत आहे सवलत! स्वस्तात मिळेल कार लोन

Car Loan:- प्रत्येकाची इच्छा असते की आपल्या घरासमोर चार चाकी असावी. परंतु प्रत्येकालाच कार घेणे शक्य होत नाही. कारण कारच्या किमती सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर असतात व त्यामुळे बऱ्याच जणांचे हे स्वप्न स्वप्नच राहते. परंतु बरेच व्यक्ती कार घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कर्जाचा पर्याय निवडतात. परंतु कर्ज आले म्हणजे त्याची परतफेड ही आपल्याला करावीच लागते. त्यामुळे […]

Posted inTop Stories

Tourist Place In India: भारतातील ‘ही’ पर्यटन स्थळे आहेत पृथ्वीवरील स्वर्ग! विदेशी पर्यटकांना देखील पडते भुरळ

Tourist Place In India:- पर्यटन स्थळांच्या दृष्टिकोनातून जर आपण भारताचा विचार केला तर भारताच्या उत्तरेपासून तर दक्षिणेपर्यंत आणि पश्चिमे पासून तर पूर्वेपर्यंत प्रत्येक राज्यामध्ये पर्यटन स्थळ आपल्याला आढळून येतात. भारताचा एकंदरीत जर आपण भौगोलिक विस्तार पाहिला किंवा भौगोलिक विविधता पाहिली तर ती वनसंपत्तीच्या दृष्टिकोनातून अनन्यसाधारण आहे. भारताला मोठ्या प्रमाणावर निसर्गाने भरभरून दिले असून प्रत्येक राज्यांमध्ये […]

Posted inTop Stories

एल निनो संदर्भात जागतिक हवामान संस्थांचा नवीन अंदाज आला…! कसा राहणार 2024 चा मान्सून ? वाचा सविस्तर

Monsoon 2024 : गेल्या वर्षीच्या मान्सून काळात शेतकऱ्यांना मोठा वाईट अनुभव आला आहे. गेल्यावर्षी जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. महाराष्ट्रासारखीच परिस्थिती देशातील इतर काही राज्यांमध्ये पाहायला मिळाली. याचा फटका शेती क्षेत्राला सर्वाधिक बसला. खरीप हंगाम हातचा गेला. शेतकऱ्यांना खरीप हंगामातील सोयाबीन कापूस कांदा इत्यादी महत्त्वाच्या पिकांमधून अपेक्षित असे उत्पादन […]

Posted inTop Stories

ब्रेकिंग ! राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना मिळणार एकरकमी एक लाख रुपयांचा लाभ, मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

Anganwadi Sevika : राज्य शासनाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. खरेतर, कालपासून अर्थातच 26 फेब्रुवारी 2024 पासून विधिमंडळात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. दरम्यान आज वित्तमंत्री अजित पवार विधिमंडळात अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आज, 27 फेब्रुवारी 2024 ला दुपारी दोन वाजता वित्तमंत्री अजित दादा राज्याचा अंतरीम अर्थसंकल्प सादर केला आहे. यापूर्वीच मात्र राज्यातील अंगणवाडी […]

Posted inTop Stories

मोठी बातमी ! जुनी पेन्शन योजनेबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा यांचे महत्वाचे विधान, ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांना….

Old Pension Scheme : गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात जुनी पेन्शन योजनेच्या मुद्द्यावरून मोठे वादंग उठलेले आहे. राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून 2005 नंतर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू केली गेली पाहिजे अशी मागणी केली जात आहे. यासाठी संबंधित नोकरदार मंडळीने वारंवार आंदोलनाचे हत्यार देखील उपसलं आहे. मार्च 2023 […]