Canara Bank Home Loan : अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या असल्याने सर्वसामान्य लोक गृह खरेदीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृह कर्जाचा पर्याय स्वीकारत आहेत. विशेष म्हणजे होम लोन घेणे काही अंशी फायदेशीर देखील ठरत आहे. यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रातील जाणकार लोक आता सर्वसामान्यांना गृह खरेदीसाठी कर्ज घेण्याचा सल्ला देखील देत आहेत. दरम्यान जर तुम्हीही गृह […]
राज्य सरकारचा मोठा निर्णय ! महाराष्ट्रातील ‘या’ विद्यार्थिनींना मिळणार दरमहा 5 हजार 300 रुपये
Maharashtra Government Scheme : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील विविध घटकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. राज्यातील महिलांसाठी देखील शासनाने अनेक योजना चालवल्या आहेत. महिला सक्षमीकरण व्हावे यासाठी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे सरकार आग्रही आहे. स्त्रियांचे जीवनमान सुधारण्यासाठी, स्त्री शिक्षणाला चालना मिळावी म्हणून शासनाने अनेक योजना सुरू केल्या आहेत. अशातच आता वर्तमान शिंदे-फडणवीस-पवार […]
महाराष्ट्रातील ‘या’ बहुचर्चित रेल्वे मार्ग प्रकल्पाचे 28 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन, वाचा सविस्तर
Maharashtra Railway News : रेल्वे हे प्रवासाचे एक महत्त्वाचे साधन आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे. दरम्यान रेल्वेचा प्रवास आणखी मजबूत व्हावा यासाठी राज्यात वेगवेगळ्या रेल्वे मार्गांचे काम पूर्ण केले जात आहे. अशातच आता महाराष्ट्राला आणखी एका नवीन रेल्वे मार्गाची भेट मिळणार अशी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मराठवाडा आणि विदर्भासाठी […]
पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गाला मिळणार गती ! केव्हा सुरु होणार काम ? वाचा सविस्तर
Pune Nashik Railway : मुंबई-पुणे-नाशिक हे शहर महाराष्ट्राचे सुवर्ण त्रिकोण म्हणून ओळखले जाते. मात्र असे असले तरी पुणे ते नाशिक दरम्यान अजूनही थेट रेल्वे मार्ग तयार करण्यात आलेला नाही. यामुळे या दोन्ही शहरादरम्यान रेल्वे मार्ग तयार झाला पाहिजे अशी मागणी होती. दरम्यान, याच मागणीच्या पार्श्वभूमीवर आता पुणे ते नाशिक दरम्यान हाय स्पीड रेल्वे मार्ग प्रस्तावित […]
पुणे रिंग रोडचे काम होतंय सुसाट ! पश्चिम भागातील भूसंपादनाचे काम पूर्ण, ‘या’ 31 गावांसाठी तीन हजार कोटी रुपयांचा निधी, पहा…..
Pune Ring Road News : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याचा गौरव केला जातो. मात्र असे असले तरी या सांस्कृतिक राजधानीत गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रिंग रोडचे काम हाती घेण्यात आले आहे. 172 किलोमीटर लांबीच्या आणि 110 मीटर […]
‘ही’ आहेत भारतातील सर्वात श्रीमंत शहरे ! मुंबई आणि पुण्याचा नंबर कितवा? पहा…
India’s Richest Cities : भारत हा जलद गतीने विकसित होणारा देश. आपल्या देशाची अर्थव्यवस्था सध्या जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. विशेष म्हणजे लवकरच भारताची अर्थव्यवस्था ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे. आपल्या देशाच्या विकासात आपल्या महाराष्ट्राचा देखील सिंहाचा वाटा आहे. अशा परिस्थितीत, आज आपण भारतातील […]
राज्यातील ‘या’ चार जिल्ह्यांमध्ये गारपीटीची शक्यता ! वाचा हवामान खात्याचा नवीन अंदाज
Maharashtra Weather Update : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कमाल आणि किमान तापमानात सातत्याने चढ-उतार सुरू आहे. अशातच मात्र भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यातील विदर्भातील 11 आणि मराठवाड्यातील चार अशा पंधरा जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपिट देखील होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेती पिकांची […]
युनियन बँक ऑफ इंडियाची ‘ही’ FD योजना गुंतवणूकदारांना देणार जबरदस्त परतावा ! पहा डिटेल्स
Union Bank Of India FD News : अलीकडे गुंतवणुकीसाठी एफडीला विशेष महत्त्व दिले जात आहे. खरंतर आपल्या देशात गुंतवणुकीसाठी वेगवेगळे ऑप्शन उपलब्ध आहेत. गुंतवणुकीसाठी शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड सारखे रिस्की ऑप्शन्स देखील आहेत आणि बँकिंग एफडी, पोस्ट ऑफिस आणि एलआयसीच्या बचत योजना, सरकारी बचत योजना, पोस्ट ऑफिसची आणि बँकेचे आरडी योजना इत्यादी योजना उपलब्ध […]
नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्रातील कोणकोणत्या 19 देवस्थानांना जोडणार ? पहा यादी
Nagpur Goa Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली आहेत. रस्ते विकासाच्या विविध प्रकल्पांमुळे राज्याची दळणवळण व्यवस्था आधीच्या तुलनेत खूपच मजबूत झाली आहे. विशेष म्हणजे राज्यात अजूनही अनेक महामार्गांची कामे सुरू आहेत. तसेच काही मार्गांची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. सध्या राज्यात मुंबई ते नागपूर दरम्यान विकसित होत असलेल्या समृद्धी […]
बातमी कामाची ! ‘या’ बँका FD वर देत आहेत बेस्ट ऑफर, 1 वर्षाच्या एफडीवर मिळणार 8.50 टक्क्यांचे व्याज
Bank FD News : बँकेत एफडी करू इच्छिणाऱ्यांसाठी आजची ही बातमी खूपच कामाची राहणार आहे. अलीकडे फिक्स डिपॉझिट करणाऱ्यांना बँकांकडून चांगला परतावा मिळू लागला आहे. त्यामुळे अनेकजण आता बँकेत एफडी करायला विशेष प्राधान्य दाखवत आहेत. गुंतवणुकीसाठी इतर ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करण्याऐवजी आता बँकेत एफडी करणे सर्वाधिक चांगले मानले जात आहे. याचे कारण म्हणजे बँकेतील एफडी मधील […]