Posted inTop Stories

सरकारी कर्मचाऱ्यांना एकाच वेळी मिळणार दोन गिफ्ट ! सरकार ‘या’ 2 मागण्या करणार मान्य, वाचा डिटेल्स

7th Pay Commission : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी अपडेट आहे. जर तुम्हीही सरकारी कर्मचारी म्हणून कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून अथवा मित्र परिवारातून कोणी सरकारी कर्मचारी म्हणून सेवा देत असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच मोलाची ठरणार आहे. मीडिया रिपोर्टमध्ये गेल्या काही दिवसांपासून आठवा वेतन आयोगाबाबत विशेष चर्चा पाहायला मिळतं होत्या. केंद्र सरकारने मात्र […]

Posted inTop Stories

एसबीआय ग्राहकांसाठी मोठी बातमी, ‘या’ कारणांमुळे SBI ग्राहकांच्या अकाउंटमधून कापले जाणार पैसे, बँकेने दिली माहिती

SBI Bank News : एसबीआय ही देशातील सर्वात मोठी बँक आहे. देशात एकूण 12 पीएसबी म्हणजेच पब्लिक सेक्टर बँक आहे. यामध्ये एसबीआय बँकेचा समावेश होतो. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील एसबीआय ही सर्वात मोठी बँक असल्याचा दावा केला जातो. एसबीआयकडून आपल्या ग्राहकांच्या खात्यातून काही रक्कम कपात केली जात आहे. त्यामुळे जर तुम्हीही एसबीआयचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी […]

Posted inTop Stories

सरकारी कर्मचारी सलग ‘इतके’ दिवस गैरहजर राहिले तर त्यांची नोकरी जाणार ! Government Employee च्या सुट्टीबाबतचा नियम एकदा वाचाच

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. यामुळे सरकारी नोकरीची हाव जवळपास प्रत्येकालाच असते. यामुळे सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्यांची संख्या आपल्या महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीची हमी दिली जाते. सहजासहजी त्यांना नोकरीवरून निष्काशीत केले जात नाही. शिवाय त्यांच्या पगाराची हमी असते. पगारा व्यतिरिक्त […]

Posted inTop Stories

महाराष्ट्रातील ‘या’ 11 जिल्ह्यांना जोडणारा एक नवीन महामार्ग तयार होणार ! ठरणार राज्यातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग, पहा…

Maharashtra New Expressway : महाराष्ट्रात समृद्धी महामार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. मुंबई ते नागपूर यादरम्यान समृद्धी महामार्ग तयार केला जात आहे. हा महामार्ग 701 किलोमीटर लांबीचा आहे. यापैकी 600 किलोमीटर लांबीच्या मार्गाचे काम पूर्ण झालं असून हा टप्पा वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे. नागपूर ते भरविर हा 600 km लांबीचा मार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्यात […]

Posted inTop Stories

शेतकऱ्यांनो काळजी घ्या, राज्यातील ‘या’ 6 जिल्ह्यात वादळी पावसाची हजेरी लागणार ! हवामान खात्याचा अंदाज

Maharashtra Rain Alert : भारतीय हवामान खात्याने 9 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात अवकाळी पावसाला सुरुवात होणार असा अंदाज व्यक्त केला होता. या अंदाजानुसार आता महाराष्ट्रात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे राज्यातील काही भागात गारपीट देखील होत आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काल राज्यातील अमरावती वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये […]

Posted inTop Stories

मोठी बातमी ! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ‘इतक्या’ वर्षांनी वाढणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

State Employee News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. खरंतर राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्ष एवढे आहे. राज्यातील अ, ब आणि क संवर्गातील राज्य कर्मचाऱ्यांचे वय हे 58 वर्षे एवढे आहे. दुसरीकडे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे एवढे करण्यात आले आहे. एवढेच नाही तर […]

Posted inTop Stories

FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या देशातील प्रमुख बँका कोणत्या ? पहा संपूर्ण यादी एका क्लिकवर

Bank FD Scheme : भारतात गुंतवणुकीसाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. मात्र आजही सुरक्षित गुंतवणुकीसाठी एफडी म्हणजेच मुदत ठेव करण्याला विशेष पसंती दाखवले जाते. मुदत ठेव योजनेत केलेली गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असते. यामुळे येथे गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान जर तुम्हीही एफडी मध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास […]

Posted inTop Stories

सरकार आठवा वेतन आयोग केव्हा लागू करणार? खासदार रामनाथ ठाकूर यांचा प्रश्न, सरकार म्हणतंय…..

8th Pay Commission : तुम्ही सरकारी कर्मचारी म्हणून शासकीय सेवेत आहात का ? तर तुमच्यासाठी आजची बातमी खूपच खास राहणार आहे. खरे तर सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग अंतर्गत वेतन उपलब्ध होत आहे. हा सातवा वेतन आयोग 2016 मध्ये लागू झाला होता. अर्थातच आता सध्याचा वेतन आयोग लागू होऊन जवळपास आठ वर्षांचा काळ पूर्ण […]

Posted inTop Stories

म्हाडाच्या ‘या’ भागातील 5 हजार 311 घरांसाठी 24 फेब्रुवारीला निघणार सोडत, वाचा डिटेल्स

Mhada News : गेल्या काही वर्षांमध्ये म्हाडा आणि सिडकोकडून उपलब्ध होणाऱ्या परवडणाऱ्या घरांची मागणी वाढली आहे. घरांच्या किमती सातत्याने वाढत असल्याने आता सर्वसामान्यांचा कल म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांकडे वाढला आहे. सर्वसामान्य नागरिक म्हाडा आणि सिडकोकडून उपलब्ध होणाऱ्या घरांची आतुरतेने वाट पाहत असतात. दरम्यान, म्हाडा कोकण मंडळांने गेल्यावर्षी पाच हजार 311 लॉटरी जाहीर केली होती. सप्टेंबर 2023 […]

Posted inTop Stories

पोलिसांनी तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स जप्त केल्यास काय केले पाहिजे ? कायदे तज्ञांनी दिली मोठी माहिती

Police Driving Licence : तुम्हीही टू व्हीलर, थ्री व्हीलर, फोर व्हीलर किंवा मालवाहतूक गाडी चालवता का? मग आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच कामाची राहणार आहे. खरे तर भारतात कोणतेही वाहन चालवण्यासाठी परवाना आवश्यक असतो. हा परवाना नसल्यास वाहन चालवणे हा गुन्हा समजला जातो. मोटार वाहन कायद्यानुसार वाहन चालवताना ड्रायव्हिंग लायसन्स सदर चालकाकडे असणे आवश्यक आहे. […]