Posted inTop Stories

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! राज्य सरकार ‘या’ दरात खरेदी करणार धान आणि भरडधान्य, बळीराजाला मिळणार दिलासा

Maharashtra Agriculture News : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ही बातमी राज्यातील धान उत्पादक आणि भरड धान्य उत्पादक शेतकऱ्यांसाठी अधिक महत्त्वाची राहणार आहे. खरंतर राज्यात भात अर्थातच धान पिकाची कोकण आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. याशिवाय राज्यात सर्वदूर भरडधान्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात आहे. भरड […]