Posted inTop Stories

गुरुजी मानलं तुम्हाला; पुण्यातील सेवानिवृत्त शिक्षकांनी पिकवलं काश्मिरचं सफरचंद ! मिळवले लाखोंच उत्पादन, वाचा ही यशोगाथा

Farmer Success Story : पुण्यातील एका निवृत्त शिक्षकाने शेतीत सफरचंद शेतीचा अनोखा प्रयोग केला आहे. खरे तर जिल्ह्यातील शेतकरी बांधव नेहमीच नवनवीन प्रयोगामुळे चर्चेत राहतात. शेती व्यवसायात आधुनिक प्रयोगाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकरी लाखोंची कमाई करत आहेत. अवकाळी, अतिवृष्टी, ढगाळ हवामान, गारपीट दुष्काळ यांसारख्या नानाविध अशा संकटांचा सामना करत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेती व्यवसाय फायद्याचा बनवला आहे. […]