Posted inTop Stories

तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झाले आहे का ? मग घरबसल्या असे करा रिन्यू, वाचा संपूर्ण प्रोसेस

Driving License Renew : तुम्हीही टू व्हीलर, थ्री व्हीलर, फोर व्हीलर वाहन चालवता का ? मग तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असेलच. खरेतर भारतात वाहन चालवण्यासाठी वाहन परवाना आवश्यक असतो. हा वाहन परवाना आरटीओ कडून दिला जातो. जर एखादा व्यक्ती विना वाहन परवाना वाहन चालवत असेल तर त्याच्यावर पोलिसांच्या माध्यमातून कडक कारवाई होऊ शकते. पोलीस विना वाहन […]