Posted inTop Stories

खरीप 2024 मध्ये कापूस बियाणे किती रुपयांना मिळणार ? केव्हा मिळणार बियाणे ? वाचा सविस्तर

Cotton Seeds : यंदा मान्सून काळात अर्थातच जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात सरासरीपेक्षा जास्तीच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने म्हटल्याप्रमाणे यंदा मान्सूनचे अंदमानात दोन दिवस आधीच आगमन होणार आहे. यामुळे केरळात देखील यावर्षी 29 मे च्या सुमारास मान्सूनचे आगमन होणार असे म्हटले जात आहे. महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर दहा जूनच्या […]