Posted inTop Stories

17 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! शिंदे सरकार ‘या’ दोन प्रलंबित मागण्या करणार पूर्ण, 27 फेब्रुवारीला होणार निर्णय

State Employee News : तुम्हीही राज्य शासकीय सेवेत कार्यरत आहात का ? हो, मग तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर येत आहे. खरे तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून आपल्या अनेक प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे. या प्रलंबित मागण्यांसाठी वारंवार राज्य कर्मचाऱ्यांकडून आंदोलन देखील झाली आहेत. दरम्यान वर्तमान […]