Grape Farming Maharashtra : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून फळबाग पिकांची लागवड वाढली आहे. प्रामुख्याने डाळिंब आणि द्राक्ष लागवड आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात गेल्या काही दशकांच्या काळात विस्तारली आहे. खरंतर फळबाग लागवड ही शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न देणारी आहे. मात्र असे असले तरी फळबाग शेतीमध्ये अनेक आव्हाने येतात. विशेषतः द्राक्ष उत्पादनात शेतकऱ्यांसमोर वेगवेगळी आव्हाने येत आहेत. वास्तविक, […]