Posted inTop Stories

महाराष्ट्रात तयार होणार 213 किलोमीटरचा नवीन महामार्ग, ‘या’ दोन शहरादरम्यानचा प्रवास होणार फक्त 3 तासात !

Maharashtra News : पुणे, मुंबई आणि नाशिक या तीन शहरांना राज्याचे सुवर्ण त्रिकोण म्हणून ओळखले जाते. या तीन शहरांवरून खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा विकास मोजला जातो असे म्हटले तर काही वावगे ठरणार नाही. मात्र या तीन पैकी एक शहर अजूनही तुलनेने दोन शहरांपेक्षा कमी विकसित भासते. ते म्हणजे नाशिक. विशेष बाब म्हणजे नाशिक ते पुणे दरम्यानच्या […]