Posted inTop Stories

……तर शेतजमीन विकली तरी टॅक्स द्यावा लागतो ? आयकर विभागाचे ‘हे’ नियम तुम्हाला माहितचं असायला हवेत

Income Tax Rule : जर तुम्हीही शेतकरी असाल किंवा शेतकरी कुटुंबातून येत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची ठरणार आहे. आज आपण शेत जमीन विकली तर टॅक्स द्यावा लागतो का ? याबाबत आयकर विभागाचे काय नियम आहेत याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. खरेतर घर, फ्लॅट, NA प्लॉट किंवा दुकान यांसारखी मालमत्ता विक्री केल्यानंतर […]