Posted inTop Stories

मुंबई ते जळगाव दरम्यानचा प्रवास होणार सुपरफास्ट, ‘या’ महिन्यात सुरु होणार नवीन विमानसेवा !

Mumbai To Jalgaon : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई ते खानदेश नगरी जळगाव यादरम्यान दररोज हजारोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करत असतात. खरे तर सुवर्णनगरी म्हणून संपूर्ण जगभर ख्यातनाम असलेल्या जळगाव शहरातून शिक्षण, पर्यटन, नोकरी, व्यवसाय अशा विविध कामांसाठी राजधानीत येत असतात. अनेकांचे मंत्रालयात देखील काम असते. मात्र, सध्या जळगाव नगरीतून मुंबईत जाण्यासाठी […]