Posted inTop Stories

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! जुनी पेन्शन योजनेऐवजी लागू करणार नवीन गॅरेंटेड पेन्शन, काय लाभ मिळणार ? वाचा…

7th Pay Commission : गेल्या काही वर्षांपासून जुनी पेन्शन योजनेबाबत संपूर्ण भारतवर्षात मोठ्या चर्चा पाहायला मिळत आहेत. खरंतर, केंद्र शासनाने 2004 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू न करता नवीन पेन्शन योजना लागू केली आहे. महाराष्ट्र राज्याचा विचार केला असता राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी 2005 नंतर नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. […]