Posted inTop Stories

LPG ग्राहकांसाठी मोदी सरकारचे तीन मोठे निर्णय !! ग्राहकांना कोण-कोणते फायदे मिळणार ?

LPG Gas Cylinder : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले आहे. निवडणुकीचे पडघम मात्र आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच वाजू लागले होते. केंद्रातील मोदी सरकारने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षापासूनच विविध निर्णय घेतलेत. एलपीजी ग्राहकांसाठी देखील काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेले आहेत. गेल्या वर्षात अन या चालु वर्षात एलपीजी ग्राहकांसाठी तीन मोठे निर्णय घेतले गेले […]