Posted inTop Stories

मोसमी वाऱ्यांचा वेग मंदावला ! मान्सून वेळेत दाखल होणार का ? हवामान तज्ञांनी दिली मोठी माहिती

Monsoon News : मान्सूनची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या जनतेसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर सध्या संपूर्ण देशभर आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर शेतीकामांनी वेग पकडला आहे. राज्यात देखील पूर्व मशागतीसाठी आणि बी बियाणे तथा खतांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची मोठी धावपळ सुरू असल्याचे चित्र आहे. दरम्यान काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक देखील […]