Posted inTop Stories

मुंबई, पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘हे’ दोन महत्त्वाचे मार्ग ‘या’ वाहनांसाठी राहणार बंद, कारण काय ?

Mumbai Pune Travel : 19 सप्टेंबरपासून सुरू झालेला गणेशोत्सवाचा पर्व संपूर्ण महाराष्ट्रमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मोठ्या प्रमाणात गणेशोत्सवाचा सण साजरा करण्यासाठी शहरात वसलेले चाकरमाने गावाकडे परतले आहेत. यामुळे गावा-गावांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. गणरायाच्या आगमनाने दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा असलेला महाराष्ट्र दुष्काळा बाहेर पडला आहे. गणरायाच्या आगमनाच्या दिवसापासून राज्यात सर्व दूर चांगला […]