Posted inTop Stories

पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज आला; हवामानात मोठा बदल, राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये 2 डिसेंबर पर्यंत सुरू राहणार अवकाळी

Panjabrao Dakh : महाराष्ट्रात 25 नोव्हेंबर पासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. 25 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर पर्यंत राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने 25 नोव्हेंबर पासून पावसाला सुरुवात होणार असा अंदाज दिला होता आणि त्यानुसार सध्या महाराष्ट्रात पाऊस सुरू आहे. दरम्यान हवामान विभागाने आज आणि उद्या म्हणजेच 29 नोव्हेंबर पर्यंत […]